✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

डेव्हीड शेफर्ड बाद.... :(

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी
गुरुवार, 10/29/2009 - 12:04  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5413 वाचन

💬 प्रतिसाद (23)

प्रतिक्रिया

एका पायावर

Nile
गुरुवार, 10/29/2009 - 12:24 नवीन
एका पायावर उभे राहुन विनम्र श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments

एका पायावर

अवलिया
गुरुवार, 10/29/2009 - 12:35 नवीन
एका पायावर उभे राहुन विनम्र श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments

भावपुर्ण श्रध्दांजली.....!

sneharani
गुरुवार, 10/29/2009 - 12:30 नवीन
१११ धावांचा फलक लागला की ते छोटी ऊडी घेत. पंच म्हणून त्यांनी कामगिरी खूप छान झाली. त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली..!
  • Log in or register to post comments

सहमत!

प्रमोद देव
गुरुवार, 10/29/2009 - 13:03 नवीन
१११ धावांचा फलक लागला की ते छोटी ऊडी घेत. सहमत आहे. :) ह्या डेव्हीड गुराख्याला माझीही श्रद्धांजली. कुणी निंदा,कुणी वंदा! आम्ही जोपासतो चाली लावण्याच्या छंदा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sneharani

भावपुर्ण

बाकरवडी
गुरुवार, 10/29/2009 - 12:36 नवीन
भावपुर्ण श्रध्दांजली..! :B :B :B बाकरवडी :B :B :B माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
  • Log in or register to post comments

एका पायावर

प्रभो
गुरुवार, 10/29/2009 - 12:46 नवीन
एका पायावर उभे राहुन विनम्र श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments

सॅन्टाक्लॉज

अनामिका
गुरुवार, 10/29/2009 - 12:57 नवीन
काल शेफर्ड यांच्या निधनाच्या बातमीने धक्काच बसला. मला ते नेहमी सॅन्टाक्लॉज सारखे भासत. भावपुर्ण श्रद्धांजली! "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
  • Log in or register to post comments

कालंच

टारझन
गुरुवार, 10/29/2009 - 13:01 नवीन
कालंच कळालं होतं ... वाईट वाटलं !! डेव्हिड शेफर्ड ऐवजी तो भारतीय प्लेयर्सना कारण नसताना आउट देणारा अंमळ येडझवा स्टिव्ह बकनर गचकला (पक्षी: खपला) असता तर बरं झालं असतं !! शेफर्डच्या आत्म्याला शांती मिळो. - (पंच) टार्झन शेफर्ड
  • Log in or register to post comments

भावपुर्ण श्रद्धांजली!

मॅन्ड्रेक
गुरुवार, 10/29/2009 - 13:25 नवीन
at and post : janadu.
  • Log in or register to post comments

विनम्र

मदनबाण
गुरुवार, 10/29/2009 - 13:26 नवीन
विनम्र श्रद्धांजली... मदनबाण.....
  • Log in or register to post comments

विनम्र

झकासराव
गुरुवार, 10/29/2009 - 13:39 नवीन
विनम्र श्रद्धांजली. त्यांनी काढलेल्या धावांची माहिती आजच कळाली. उत्तम फलंदाज असावेत असे आकडेवारीवरुन वाटत.
  • Log in or register to post comments

विनम्र श्रद्धांजली

सहज
गुरुवार, 10/29/2009 - 14:20 नवीन
डेव्हिड शेफर्ड यांना माझीही विनम्र श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments

देवानं बोट

चतुरंग
गुरुवार, 10/29/2009 - 17:59 नवीन
वर केलं आणि मेंढपाळ तंबूत परतला! :( चतुरंग
  • Log in or register to post comments

एकदम

दशानन
गुरुवार, 10/29/2009 - 18:06 नवीन
एकदम मनातील भावना व्यक्त केल्यात तुम्ही सेठ. *****
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

त्याचा

नि३
Fri, 10/30/2009 - 01:17 नवीन
त्याचा फलंदाजांना पायचित देण्याचा निर्णय क्वचीतच चुकत असे. ग्रेट पंच... :-) विनम्र श्रद्धांजली... ---नि३.
  • Log in or register to post comments

विनम्र श्रद्धांजली

संदीप चित्रे
Fri, 10/30/2009 - 02:10 नवीन
क्रिकेटमधल्या सर्वांत जास्त थँकलेस जॉब (यष्टीरक्षकापेक्षाही थँकलेस जॉब) करणार्‍या ह्या अंपायरला विनम्र श्रद्धांजली. त्यांच्या फलंदाजीबद्दल माहिती दिल्याबद्दल धन्स !
  • Log in or register to post comments

माहीतीपूर्ण

विकास
Fri, 10/30/2009 - 06:13 नवीन
चांगली माहीती करून दिल्याबद्दल धन्यवाद! डेव्हीड शेफर्डना माझी श्रद्धांजली...
  • Log in or register to post comments

श्रद्धांजली...!!

स्पंदन
Fri, 10/30/2009 - 07:44 नवीन
डेव्हीड शेफर्डना माझी श्रद्धांजली...
  • Log in or register to post comments

पण २२२ किंवा ३३३ अशा आकड्यावरही.....!

सुधीर काळे
Fri, 10/30/2009 - 14:45 नवीन
"नेल्सन नंबर" म्हणून ओळखल्या जाणार्‍या १११ या अंकावर तर शेफर्ड उडी मारून तो आकडा बदलेपर्यंत एका पायावर उभे रहातच, पण २२२ किंवा ३३३ अशा आकड्यावरही तेच करतांना मी त्यांना TV वर एक-दोनदा पाहिल्याचे स्मरते! सुधीर ------------------------ कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे! (मयकदा=दारूचा गुत्ता)
  • Log in or register to post comments

१११ च नाही

नि३
Sat, 10/31/2009 - 04:34 नवीन
१११ च नाही तर १११,२२२,३३३ ..ईत्यादी अश्या सर्व आकड्यांना क्रिकेट जगतात नेलसन्स स्कोअर म्हटल्या जाते. जेव्हा फलंदाजी करण्यार्या संघाचा स्कोअर हा नेलसन्स नंबर होतो तेव्हा तो दुर्भाग्यपुर्ण असा समजला जातो आणी एखादी विकेट पडु शकते असे म्हट्ल्या जाते.म्हणुनच जो पर्यंत तो आकडा बदलत नाही शेफर्ड उडी मारून एका पायावर उभे रहात. अवांतरः जेव्हा ह्या भल्या माणसाने क्रिकेट मधुन निव्रुत्ती घेतली तेव्हाही आम्हाला खुप वाईट वाट्ले होते. ---नि३.
  • Log in or register to post comments

श्रध्दांजली

हर्षद आनंदी
Sat, 10/31/2009 - 06:32 नवीन
ईश्वर त्यांच्या मृतात्म्यास शांती आणि सद्गती लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना !!
  • Log in or register to post comments

माझीही श्रद्धांजली...

भडकमकर मास्तर
Sat, 10/31/2009 - 09:21 नवीन
ग्राउंडवरचा तणावाचा प्रसंग योग्यवेळी कमीतकमी शब्दांत हस्तक्षेप करून / जोक मारून वगैरे टेन्शन डिफ्यूज करायची त्यांची फार चांगली सवय होती... ऑनफील्ड अम्पायरला गेम कंट्रोल करता येणे फार महत्त्वाचे अस्ते.... थर्ड / फोर्थ अम्पायर /रेफ्री वगैरे प्रकार नस्ताना खूप मॅच अम्पायरिंग केलेला हा अनुभवी माणूस होता...... .......((एका इंग्लंड पाकिस्तान टेस्ट मॅचमध्ये सकलेन मुश्ताकचे अनेक नो बॉल पहायला काका विसरल्याचे स्मरते. त्यांवर काही २ की ३ विकेट्सही पडल्या होत्या आणि इंग्लंड हरले होते... ओके लिन्क सापडली .. चार नो बॉल आणि प्रत्येकावर विकेट पडली... त्या टेस्ट मॅचनंतर भयंकर व्यथित हो ऊन ते निवृत्ती घेणार होते) डिकीबर्डचा लेख वाचा... http://www.expressbuzz.com/edition/story.aspx?Title=David+Shepherd+had+the+knack+with+cricketers&artid=5oTOI7OL6kA=&SectionID=vz1cYmVegC8=&MainSectionID=vz1cYmVegC8=&SEO=Dickie+Bird,+David+Shepherd,cricket+umpire&SectionName=h4nHCgRcMFSl2NSnGBzkHUDSZOHiQkW2.... _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
  • Log in or register to post comments

डिकी बर्डचा सुरेख लेख!

चतुरंग
Sat, 10/31/2009 - 21:10 नवीन
धन्यवाद मास्तर! :) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा