लेखकविसोबा खेचरयांनी मंगळवार, 27/10/2009 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मिपाकरहो,
हे मिपाचे वैभव! हे केवळ अन् केवळ तुम्हा सर्व मिपाकरांमुळेच शक्य आहे. मी सर्वांचा ऋणी आहे..
आपला,
(कृतार्थ आणि कृतज्ञ) तात्या अभ्यंकर.
बँडविड्थ वाढवणार्यांचे तात्यासकट अभिनंदन !@!
मिसळपाव बेस्ट आहे .... इथून दुसरीकडे ढुंकून पहाण्याचीही गरज वाटत नाही
तात्यासाहेब अमर रहे!!
तात्या तुम आगे बढो..हम तुम्हारे साथ है!!!
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
>>२७१ जीबी केवळ Text चे आहेत!
:)
( ह्याला अर्थपुर्ण स्मित म्हणतात )
आम्ही एवढे तासनतास खरडण्याचे कष्ट घेतो त्याचे आउटपुट पाहुन आनंद झाला ;)
तात्यांचे आणि मिपाचे अभिनंदन ...
वास्तविक पाहता इथे कमीत कमी ३०० ओळींचा ( अथवा ५० एम्बीचा ) प्रतिसाद लिहणे आवश्यक ठरते पण आज आमचा उपास आहे म्हणुन तुर्तास इतकेच ...
------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा गिगाबाईट्सची, खरडण्याजोगे आहे अजून बरेच काही ! ;)
वास्तविक पाहता इथे कमीत कमी ३०० ओळींचा ( अथवा ५० एम्बीचा ) प्रतिसाद लिहणे आवश्यक ठरते पण आज आमचा उपास आहे म्हणुन तुर्तास इतकेच ...
बरोब्बर.. अन्यथा बुधवार/शुक्रवार असता तर १-२ जीबीचे लेख डाणराव सहजच प्रसवते झाले असते नाही का?
(बुधवारचा कवि) पेशवे
>२७१ जीबी केवळ Text चे आहेत!
अजुन जर खोलात जाउन करा विश्लेषण. यातली त्रशतकी आजोबांची किती, चावलियाची किती, डॉन्रावांसाठी राखीब जीबी किती?
मिसळपाव इज द बेस्ट!!!!!!!!!
अगदी बरोबर.
व्यनीसम्राटांनी व्यनीतुन किती जागा खाल्ली याचे पण विश्लेषण आले तर बरे.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
हा आलेखाचाच प्रकार आहे...
मी शाळेत होतो तेव्हा या चित्रांना स्तंभालेख म्हणायचे... आताचं माहित नाही
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
http://www.alexa.com/siteinfo/www.misalpav.com
नुसार मिपाचे भारतभरातील लाखो साईटच्या मध्ये २६७४१ नंबर आहे (रँकींग) (*गताचे आहे ४२२८५ ;) ) व जगभरातील करोडो साईट्समध्ये ३३०३१६ नंबर (रँकींग) आहे.
अभिनंदन मिसळपाव्.कॉम !
* बाकी ह्या सर्वात आमच्या सारख्या अनेक खरडवही पडिकांचा पण हात आहे ह्याबद्दल तात्यांनी दोन्-चार शिव्या वगळून चार शब्द लिहावेत अशी त्यांना नम्र विनंती =))
शेयर मार्केट च्या कामामध्ये बीझी आहे + कमोडीटी पण मीच संभाळत आहे टाईमचा खुप लोचा आहे त्यामुळे खव / व्यनी बंद करुन गायब आहे, तात्या मला काय बोलणार... तो सगळ्यांनाच बोलतो =))
जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तसा येत जाईन.
जगू देणार नाही तुम्ही मला सुखानं !
असं बोललणार्या माणसाला आज एवढा वेळ मिळाला उचकपाचक गिरी करून नंबर काढायला...आणी खव बंद आहे तर हा खरडतो कुठे????
बाकी ह्या सर्वात आमच्या सारख्या अनेक खरडवही पडिकांचा पण हात आहे ह्याबद्दल तात्यांनी दोन्-चार शिव्या वगळून चार शब्द लिहावेत अशी त्यांना नम्र विनंती ह्याला +१
आणी हो..राजे माहीती मस्तच... :)
(नवा खरडक)प्रभो
--------------------------
वरील शब्द खडक वाचू नये
तात्यांचे आणि मिपा बंधु-भगिनींचे अभिनंदन!
बाकी अॅलेक्सा.कॉम या संकेतस्थळावरची माहीती रोचक आहे!
युनिक व्हिजिटरर्स हा प्रकार आश्चर्यकारक नाही. मिपावर येणारे प्रत्येक (आयडी धारी) व्यक्तीमत्व हे "युनिक"च असते नाव घेण्यात आणि प्रतिसाद देण्यात अथवा लेखन करण्यात...
तात्या, आपले कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
मिपा परिवार असाच वृध्दिंगत होवो!
आनंद पोटात माझ्या माइना. माइना.
आनंद पोटात माझ्या माइना.
तात्या रागावुनका पण आपला विसरभोळा स्वभाव आहे म्हणुन सांगतो.
promise what you can do
and
do what you have promised
मिपाला लक्ष लक्ष शुभेच्छा
खूपच प्रसंशनीय कामगिरी होते आहे मिसळपावची. मराठीतील अशी ही संवादस्थळे अधिकाधिक समृद्ध होवोत अशी सदीच्छा.
ड्रूपल प्रणाली हेवी ट्रॅफिक घेऊ शकते का असे कोणी विचारले तर हे एक उत्तम उदाहरण देता येईल- त्यासाठी अर्थातच मिसळपावला सतत चालू ठेवण्यात नंदनचा (नावाची चूकभूलदेणेघेणे) हात असतो असे कळते- त्यांचे सर्वांचे अभिनंदन.
श्री. भागवत,
ड्रुपाल ही प्रणाली, मायबोली, मनोगत, उपक्रम आणि मिसळपाव ही सर्वच स्थळे वापरतात. परंतु ह्यात वाखाणण्याजोगे असे, की मिसळपावावर वाढक्षमतेसाठी (स्केलेबिलिटीसाठी) जेवढी तंत्रे नीलकांताला वापरावी लागलीत, तितकी आणखी कुणालाही वापरावी लागली नसतील. (तशी राजने काही तंत्रे वापरलीत, पण त्याचा काही उपयोग नव्हता, कारण वाढक्षमतेची गरज आणि ती गरज पुरवण्याची क्षमता, ह्याचा ताळमेळ जुळावा लागतो.)
असो, ड्रुपाल सध्या श्री. ओबामांच्या व्हाईटहाऊस.गव्ह ह्या संकेतस्थळाने स्वीकारले आहे. त्यामुळे, नीलकांत आणि इतर सर्व ड्रुपालाधारित संकेतस्थळांच्या सर्व तंत्रज्ञांनी तेथील वाढक्षमता तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा ही विनंती.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
खरे आहे, मी माझ्या आधीच्या प्रतिसादात अगदी लिहिणारच होतो की, ड्रुपल.ऑर्ग वर त्यांनी हे कसे साध्य केलेत ह्याचा तपशील दिलात तर इतरांना त्याची मदत होईल.
ड्रुपल टेस्टींग- पर्फॉरमन्स टेस्टींग साठी त्यांनी वेगळी साईट केली आहे. असो.
"मराठी संवादस्थळे कशी चालवावीत" ह्यावर तात्यांना एखादे पुस्तक सहज लिहिता येईल इतका अनुभव गाठीशी आहे.- असे वाटते.
मी ही ड्रुपल वापरतो व युनिक्स, आपाचे वर चालवतो. ड्रुपल शिकायला अवघड आहे व चांगले धक्के देत शिकवतो. माझ्या ड्रुपलचे पर्फॉरमन्स टेस्टींग मी स्वत केले आहे.
=D> =D> =D> =D> =D> =D>
वा व्वा !!!!
यात आमचेही मोलाचे योगदान आहे. असो
तात्यांचे अभिनंदन कारण त्यांनी अल्पावधित मिसळपाव फेमस केलंय.
:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
प्रतिक्रिया
तात्याचे,
वैभव
कस्स
मिपाकरांचे अभिनंदन...
२७१ जीबी
बँडविड्थ
In reply to २७१ जीबी by विसोबा खेचर
+१
In reply to २७१ जीबी by विसोबा खेचर
वा वा , आणंद वाटला ...
In reply to २७१ जीबी by विसोबा खेचर
वास्तविक
In reply to वा वा , आणंद वाटला ... by छोटा डॉन
लै भारी रे!!
In reply to २७१ जीबी by विसोबा खेचर
अगदी
In reply to लै भारी रे!! by सहज
अभिनंदन
अभिनंदन
ह्याला बार
In reply to अभिनंदन by भडकमकर मास्तर
हा
In reply to ह्याला बार by पर्नल नेने मराठे
लय भारी
In reply to हा by भडकमकर मास्तर
छान छान.
अभिनंदन.. .
वा!
अभिनंदन
मिपा
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन
अरे वा! २७१
व्वा!!
तांत्रीक बाबी
अभिनंदन!
अभिनंदन!!
http://www.alexa.com/siteinfo
शेयर
In reply to http://www.alexa.com/siteinfo by दशानन
अभिनंदन!
In reply to http://www.alexa.com/siteinfo by दशानन
अभिनंदन
जबरा
वा!
अभिनंदन !
अभिनंदन
प्रगतीचा आलेख
दणदणीत
अरे इथे मी
लय भारी
खूपच
साठी
In reply to खूपच by अजय भागवत
आणि
In reply to साठी by विसोबा खेचर
आणि
In reply to साठी by विसोबा खेचर
जाहल्या काही चुका
In reply to खूपच by अजय भागवत
खरे आहे, मी
In reply to जाहल्या काही चुका by मिसळभोक्ता
वा व्वा
विजय असो.
तात्यांसह
मिपाचे मायबाप तात्यांचे अभिनंदन....
अभिनंदन !!