Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by सन्जोप राव on Tue, 10/27/2009 - 07:03
  • Log in or register to post comments
  • 22470 views
  • माझे खाद्य-पेय जीवन-२
  • माझे खाद्य-पेय जीवन-३
  • माझे खाद्य-पेय जीवन-४

Book traversal links for माझे खाद्य-पेय जीवन-१

  • माझे खाद्य-पेय जीवन-२ ›

प्रतिक्रिया

Submitted by अक्षय पुर्णपात्रे on Tue, 10/27/2009 - 22:43

In reply to मस्त by निमीत्त मात्र

Permalink

+१

श्री मात्र, प्रतिसाद आवडला.
बाकी संदीपखरेनाही चहा पिता पिताच, 'चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही..' ह्या ओळी सुचल्या असाव्यात.
तसेच 'कानशिलावरुन हात फिरवून कडाकडा बोटे मोडत 'कशी गं माझी बाय गुणाची! म्हणावेसे वाटते!' या ओळीवरून 'कसे सरतील सये, तुझ्याविन दिस माझे' सूचले असावे.
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Tue, 10/27/2009 - 23:20

Permalink

च्या आपल्याला आवडतो......

मस्तच....एन्ट्री मारताच सिक्स...झक्कास....अजुन खेळ बघायला आवडेल. :* वेताळ
  • Log in or register to post comments

Submitted by निमीत्त मात्र on Tue, 10/27/2009 - 23:28

In reply to च्या आपल्याला आवडतो...... by वेताळ

Permalink

अरेच्या..मा

अरेच्या..माझ्या प्रतिसादात काय उडवण्यासारखे होते बरे? वेतोबा पप्पी मस्तच!! :)
  • Log in or register to post comments

Submitted by अक्षय पुर्णपात्रे on Tue, 10/27/2009 - 23:29

In reply to अरेच्या..मा by निमीत्त मात्र

Permalink

गोड पापा

घेण्याची प्रथाच आहे. श्री डांबिस यांनीही असाच जाहीर पापा घेतला होता. श्री वेताळ एंट्री नव्हे रीएंट्री.
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Wed, 10/28/2009 - 00:24

Permalink

चहा म्हणजे हवाच हवा

अधूनमधून गरमागरम चहा हे तर माझे दिवसाउजेडीचे व्यसनच! (रात्रीचे पेय म्हणून चहा तितका आवडत नाही.) या लेखात भाईकाका दिसले. पण सन्जोप राव म्हणजे वेगवेगळ्या शैलींमध्ये तितकाच हातखंडा दाखवणार. मालिका वाचनीय असणार नि:शंक. **("देदीप्यमान" हा शब्द संस्कृतात तसेच तत्सम म्हणून मराठीतही योग्य आहे. पण मराठीत बोलताना "दैदीप्यमान" शब्द अधिक संस्कृत धाटणीचा वाटतो. संस्कृत "राष्ट्रिक" ऐवजी मराठी बोलणार्‍याला "राष्ट्रीय" अधिक संस्कृत धाटणीचा वाटतो, आणि तोच आता मराठीत रूढ आहे. अशा प्रकारचे संस्कृतापेक्षाही-संस्कृत-वाटणारे शब्द मराठीत कालांतराने रूढ झाले तरी काही आपत्ती नाही. पण तेवढ्यावरून मराठीभाषकांनी एकमेकांना दोष देऊ नये असे वाटते.)**
  • Log in or register to post comments

Submitted by अमोल नागपूरकर on Mon, 11/02/2009 - 15:03

Permalink

मौलाना

मौलाना आझाद ह्यान्चा 'अब चाय खत्म हुई ..' हा एक मस्त लेख आहे. जिथे दूधाची टन्चाई असते तिथे बिनदुधाचा (कोरा) चहा सुद्धा छान लागतो.
  • Log in or register to post comments

Submitted by रश्मि दाते on Mon, 09/03/2012 - 00:06

Permalink

मस्त आवडले

छान लेख
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com