किराणा मालाचे दुकान काढावे असे माझ्या मनात आले, आले गेले मला सल्ला देउ लागले, लागले सवरले काही तर आम्हाला सान्ग म्हणत सर्वजण, सर्वजण मदत करु लागले आणी दुकान सुरु झाले, झाले सुरु दुकान तसे सगळे मिपाकर खरेदीला यायला लागले, लागले यायला बरेच लोक तसा मला स्टाफ़ कमी पडु लागला, लागला तसा नोकरीला दुकानात माझ्या अवलिया व परा, परा मग येइल जाइल ते पाखरु न्याहाळु लागला, लागला मग वाटु मला सिन्सियर एकच अवलिया, अवलिया झाला कालान्तराने मग म्यानेजर, म्यानेजर झाला तसा लागला हा कविता करु नाना, नाना नाना म्हणत पोरी गोन्डा घॊळवु लागल्या, लागल्या हिशोबाची वजा जाता मला घाम फ़ुटु लागला, लागला मला शोध मिच दुकानाची ड्यामेजर, म्यानेजर जो केला मी ज्याला झाला काव्यज्वर.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5117
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
हाहाहाहा
हा हा हा
एवढसंच आहे
हा हा हा
ड्यामेजर!
वा! ड्यामेजरबाई...
चुचु हडळ
खॅ खॅ खॅ
हल्ली
In reply to खॅ खॅ खॅ by धमाल मुलगा
टोप्यांचा
In reply to हल्ली by टारझन
टोप्यांचा
In reply to टोप्यांचा by अवलिया
पै????
In reply to टोप्यांचा by परिकथेतील राजकुमार
वाह वाह.
In reply to टोप्यांचा by परिकथेतील राजकुमार
अरेरे
In reply to हल्ली by टारझन
आम्च्या
दुकान
In reply to आम्च्या by पर्नल नेने मराठे
आम्ही
In reply to दुकान by अवलिया
मग पुणेकर
In reply to आम्ही by पर्नल नेने मराठे
चुचुकाकू,
चुचु काकु...
हॅ हॅ हॅ
हीहीही
अति
हॅहॅहॅ!!!