लोकाग्रहास्तव पंचामृत
आज पेश करतोय लोकाग्रहास्तव (विशेषतः विशाल, गणपा, स्वाती राजेश , स्वाती २ यांच्या आग्रहास्तव ) गौरीच्या नैवेद्यातील माझा सर्वात आवडणारा पदार्थ पंचामृत
कच्चा मालः
१. एक-दीड ईंच लांबीचे खोबर्याचे पातळ काप (१५-२०)
२. भाजलेले शेंगादाणे (१५-२०)
३. हिरव्या मिरचीचे तुकडे (१५-२०)
४. कोथिंबीर
५. कडीपत्ता
६. भाजलेल्या तिळाचे कूट (अर्धी छोटी वाटी)
७. शेंगदाणा कूट (अर्धी छोटी वाटी)
८. मीठ
९. चिंच
१०.गुळ
११. जिरे
१२. मोहरी
१३. तिखट
स्टेप १: वाटीभर पाण्यात चिंच भिजवत ठेवणे..साधारण एक तास
स्टेप २: एका छोट्या पतेल्यात जिर्या मोहरीची फोडणी करावी.
स्टेप ३: फोडणीत कोथिंबीर, कडीपत्ता, खोबर्याचे पातळ काप, शेंगादाणे , हिरव्या मिरचीचे तुकडे, तिळाचे कूट, शेंगदाणा कूट घालून थोडा वेळ परतावे.
स्टेप ४: वरच्या मिश्रणात चवीनुसार मीठ आणी तिखट घालावे.
स्टेप ५: आता त्यात एक वाटी बनवलेला चिंचेचा कोळ टाकावा. अर्धा वाटी साधं पाणी पण टाकावं.
स्टेप ६: त्यात गुळाचा एक छोटा तुकडा घालावा. आणी त्यास १०-१५ मिनिटे उकळू द्यावे. (घट्टपणा कसा हवाय त्यानुसार)
तायार आहे नैवेद्याचे पंचामृत....वरील सामान घेऊन केलेलं पंचामृत तीन-चार जणांच्या नैवेद्यास पुरेल.
याद्या
11899
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
झकास
लपलपलपलप व
हाहाहाहा
In reply to लपलपलपलप व by टारझन
पंचामृत
फस्टक्लास रे!!
तु़झ्या******
पेरुचे पंचामृत
+१ येस्स!
In reply to पेरुचे पंचामृत by सहज
डाळिंब ???
In reply to +१ येस्स! by चतुरंग
पंचामृतात
In reply to डाळिंब ??? by छोटा डॉन
तेच हो ...
In reply to पंचामृतात by llपुण्याचे पेशवेll
अंमळ डबल त्रास
In reply to डाळिंब ??? by छोटा डॉन
कारलं
धंकु रे
मी..परुच्या..
लाळ गळुन कीबोर्ड स्वर्गवासी झाला रे भाऊ!
लेका
मस्त फोटो आणि रेसिपी...
मस्त
मलाही
आभार
बरेच दिवस
वरील सामान
>>म्हणजे ३-४
In reply to वरील सामान by प्राजु
मी
ते अभिषेक
In reply to मी by शक्तिमान
हो अगदी
In reply to ते अभिषेक by प्रभो
याला कायरस
>>याला
In reply to याला कायरस by JAGOMOHANPYARE