पक्की बांधीव कथा!
हेही एक वास्तव आहे. माणसं असंही जगत असतात. त्यांचं ते ते जगणं टिपलं किती जातं हा प्रश्न या कथेने किमान अगदी अल्पांशाने का असो, सोडवला.
भन्नाट आणि भन्नाट...
=D> =D> =D> =D> =D> =D>
अप्रतिम कथानक, सुंदर मांडणी <:P <:P ... अनपेक्षित अंत.. 8}
भयकथा \ रहस्यकथा \ ललितलेखन काही म्हणा, पण शैली जहबर्या @) @) @)
बर्याच दिवसांनी काही वाचनेबल साहित्य मिपावर आले आहे, याची नोंद घ्यावी.
बर्याच दिवसांनी काही वाचनेबल साहित्य मिपावर आले आहे, याची नोंद घ्यावी.
+१ सहमत
कौतुक शिरोडकर सिर्फ नाम ही काफि है !
**************************************************************
"मराठी संकेतस्थळ चालावे ही तो तमाम मराठी वाचकांची इच्छा"
सौजन्य अदिती
मिश्किलपणे सुरवात..ओघवती वर्णनशैली.. आणि चुटपुट लावणारा शेवट..!!
बुजगावण्याच्या पायाशी टाकलेली राख ह्यावरुन सारांश सिनेमा आठवला...
------------------------------------------------
मला इतरांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा अद्यापही उपलब्ध झाली नसल्याने मी कुणाच्याही खरडींना प्रतिक्रिया देवु शकत नाही आहे.
ypj@indiatimes.com
खूपच अप्रतिम असे ओघवते वर्णन केले आहे!
गावचे वातावरण, पंचक असल्याची शंका.... एकंदरीतच सगळे वाचून विनाकारणच माझ्या आबांची खूप प्रकर्षाने आठवण आली मला. रडूच कोसळले.
प्रतिक्रिया
कौतुक दादा
भयकथा?
कौतुक,
कौतुकास्पद!
छान कथा. -
मस्त
भन्नाट..
बर्याच
कथा आवडली.
अप्रतिम!