Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by कौतुक शिरोडकर on Mon, 10/19/2009 - 12:49
  • Log in or register to post comments
  • 2575 views

प्रतिक्रिया

Submitted by रामदास on Mon, 10/19/2009 - 13:49

Permalink

कौतुक दादा

सुरेख भयकथा.अंगावर काटा उभा राहीला. भयकथांची कमी होती मिपावर त्याची कसर भरून निघाली.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on Mon, 10/19/2009 - 14:15

Permalink

भयकथा?

मला नाही वाटली ही भयकथा! पण कथा मात्र मस्तच आहे. शेवटपर्यंत सलग वाचाविशी वाटली....शेवट काय असेल हे माहित होते तरी. ह्यातच लेखकाचे यश दिसून येतं.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Mon, 10/19/2009 - 16:25

Permalink

कौतुक,

पक्की बांधीव कथा! हेही एक वास्तव आहे. माणसं असंही जगत असतात. त्यांचं ते ते जगणं टिपलं किती जातं हा प्रश्न या कथेने किमान अगदी अल्पांशाने का असो, सोडवला.
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानेश... on Mon, 10/19/2009 - 16:38

Permalink

कौतुकास्पद!

तुमची लिखाणाची शैली जाम आवडते बुवा आपल्याला! शिरोडकरांचे कौतुक! "Great Power Comes With Great Responsibilities"
  • Log in or register to post comments

Submitted by अश्विनीका on Tue, 10/20/2009 - 05:22

Permalink

छान कथा. -

छान कथा. - अश्विनी
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Tue, 10/20/2009 - 06:03

Permalink

मस्त

मस्त कथा! एकेक करत सगळेजण सोडून गेल्यावर एकटेपणावर शोधलेला उपाय! शेवट तसा अनपेक्षीतच होता त्यामुळे कसंतरीच वाटलं. रेवती
  • Log in or register to post comments

Submitted by हर्षद आनंदी on Tue, 10/20/2009 - 09:37

Permalink

भन्नाट..

भन्नाट आणि भन्नाट... =D> =D> =D> =D> =D> =D> अप्रतिम कथानक, सुंदर मांडणी <:P <:P ... अनपेक्षित अंत.. 8} भयकथा \ रहस्यकथा \ ललितलेखन काही म्हणा, पण शैली जहबर्‍या @) @) @) बर्‍याच दिवसांनी काही वाचनेबल साहित्य मिपावर आले आहे, याची नोंद घ्यावी.
  • Log in or register to post comments

Submitted by घाशीराम कोतवाल १.२ on Wed, 10/21/2009 - 14:53

In reply to भन्नाट.. by हर्षद आनंदी

Permalink

बर्‍याच

बर्‍याच दिवसांनी काही वाचनेबल साहित्य मिपावर आले आहे, याची नोंद घ्यावी. +१ सहमत कौतुक शिरोडकर सिर्फ नाम ही काफि है ! ************************************************************** "मराठी संकेतस्थळ चालावे ही तो तमाम मराठी वाचकांची इच्छा" सौजन्य अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by कानडाऊ योगेशु on Wed, 10/21/2009 - 14:17

Permalink

कथा आवडली.

मिश्किलपणे सुरवात..ओघवती वर्णनशैली.. आणि चुटपुट लावणारा शेवट..!! बुजगावण्याच्या पायाशी टाकलेली राख ह्यावरुन सारांश सिनेमा आठवला... ------------------------------------------------ मला इतरांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा अद्यापही उपलब्ध झाली नसल्याने मी कुणाच्याही खरडींना प्रतिक्रिया देवु शकत नाही आहे. ypj@indiatimes.com
  • Log in or register to post comments

Submitted by वेदश्री on Wed, 10/21/2009 - 15:13

Permalink

अप्रतिम!

खूपच अप्रतिम असे ओघवते वर्णन केले आहे! गावचे वातावरण, पंचक असल्याची शंका.... एकंदरीतच सगळे वाचून विनाकारणच माझ्या आबांची खूप प्रकर्षाने आठवण आली मला. रडूच कोसळले.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com