प्रयत्न चांगला आहे.. परंतु बरेच जागा " प्राची ला गच्ची " सारख्या वाटत आहेत.
"मंद तेवते दीप अंगणी" मधला दीप तो दीप असायला हवा .. किंवा अनेक वचनी
मंद तेवतात दीप अंगणी हे कसे वाटते..
असेच म्हणतो...
:)
छान आहे कविता...
* सकाळी प्रतिसाद दिला होता व अवांतर पण नव्हता कुठे गायब झाला :?
देवा.. काय चमत्कार आहे हा ;)
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
मस्त
मस्त काय ?
सहमत!
मला वाटतं...
क्षणैक
असेच
लय भारी
क्या बात है!
धन्यवाद.
सुरेख
मस्त...
लै भारी
छान!!!
फारच सुन्दर कविता आहे. मन अगदी भुतकालात गेले !
फारच सुन्दर कविता आहे. मन अगदी भुतकालात गेले !