✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

जिथे सागरा धरणी मिळते........

J
JAGOMOHANPYARE यांनी
गुरुवार, 10/15/2009 - 12:31  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6474 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

झ क्का स !!

अवलिया
गुरुवार, 10/15/2009 - 12:34 नवीन
झ क्का स !! मस्त फोटो ... दिवाळीची मस्त भेट मिळाली ब्वा ! :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments

+१

सहज
गुरुवार, 10/15/2009 - 12:36 नवीन
मस्त हो डॉक्टर. पाणबुडी चक्कर आवड्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

सुं द

विसोबा खेचर
गुरुवार, 10/15/2009 - 12:37 नवीन
सुं द र...! क्ला स...!
  • Log in or register to post comments

एकदम झकास...!

sneharani
गुरुवार, 10/15/2009 - 12:43 नवीन
चला पाण्याखालच जग पाहीलतं! धन्य... फोटो देखील छान!!!
  • Log in or register to post comments

मस्त

गणपा
गुरुवार, 10/15/2009 - 13:03 नवीन
प्यारे मस्त मालदिवची सफर घडवलीत. फोटु छान आहेत. :)
  • Log in or register to post comments

सही रे!

धमाल मुलगा
गुरुवार, 10/15/2009 - 15:25 नवीन
डॉक्टर, मस्तच लिहिलंय बरं का :) एखादा माशांचा फोटो काढायचा होता ना राव! आणखी मजा आली असती. :)
  • Log in or register to post comments

सुंदर!!!!

समंजस
गुरुवार, 10/15/2009 - 15:51 नवीन
सुंदर!!!! मालदीव आणि फोटो दोन्हीही!!
  • Log in or register to post comments

मस्त

अमोल केळकर
गुरुवार, 10/15/2009 - 15:55 नवीन
मस्त साहेब ------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments

मस्त लेख

मदनबाण
गुरुवार, 10/15/2009 - 16:19 नवीन
मस्त लेख आणि सुंदर फोटो... मालदीवच नव्हे तर सगळे जगच आज कचरा डिस्पोज करण्यासाठी समुद्राचा वापर करत आहे... आणि हजारो वर्षानी इथे काय असेल? पेप्सीच्या बाटल्या, कोकोचे कॅन्स, प्लॅस्टिकच्या- काचेच्या आणि तत्सम वस्तू ?? अशाच कचर्‍यातून आज आपण वावरत असतो, उद्या तेही असेच वावरतील का? असेच अनेक विचार बर्‍याच वेळेला माझ्याही टाळक्यात येतात... चंद्रावर पाणी शोधणारा मानव पृथ्वीवर असलेले पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी तेव्हढाच पैसा का खर्च करत नाही ??? अंतराळातुन निळा दिसणारा हा आपला ग्रह भविष्यात तसाच दिसेल काय ??? अवांतर :--- पाणसुंदर्‍यानी लयं आवडला हा शब्द... ;) मदनबाण..... सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो |
  • Log in or register to post comments

जगावेगळा अनुभव! आम्हाला त्यात सहभाग दिल्याखातर धन्यवाद!!

नरेंद्र गोळे
गुरुवार, 10/15/2009 - 16:29 नवीन
जागोमोहनप्यारे, आम्हाला जागायला भाग पाडणारा अनुभव इथे कथन केल्याखातर हार्दिक धन्यवाद. यामुळे मला माझ्याच जाणिवा समृद्ध झाल्यागत वाटत आहे. सुरेख! जगावेगळा अनुभव! आम्हाला त्यात सहभाग दिल्याखातर पुन्हा एकदा धन्यवाद!!
  • Log in or register to post comments

जब्बर तुम्

बाकरवडी
गुरुवार, 10/15/2009 - 17:20 नवीन
जब्बर तुम्ही भाग्यवान आहात !!!! आणि आम्ही मिपाकरही..... धन्यवाद :B :B :B बाकरवडी :B :B :B माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

स्वाती२
गुरुवार, 10/15/2009 - 17:31 नवीन
धन्यवाद. सुरेख फोटो आणि वर्णन.
  • Log in or register to post comments

सही है भिडु

झकासराव
Wed, 10/21/2009 - 13:33 नवीन
सही है भिडु :)
  • Log in or register to post comments

लय

विनायक प्रभू
Wed, 10/21/2009 - 13:41 नवीन
भारी
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा