Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by पर्नल नेने मराठे on Tue, 10/13/2009 - 14:00

Submitted by विसोबा खेचर on Tue, 10/13/2009 - 14:03

Permalink

कविताही

कविताही मंदच वाटली...
  • Log in or register to post comments

Submitted by पर्नल नेने मराठे on Tue, 10/13/2009 - 15:06

In reply to कविताही by विसोबा खेचर

Permalink

तात्या

तात्या ;;) तुम्हाला कविता कशिहि वाटो ... पण तुमचा एक कटा़क्श आम्च्या कवितेवर पडला न आम्ही अमंळ धन्य झालो सदगदित झालो आणी बरेच काही काही झालो. 'अमंळ' शब्द मिपावरुनच चोरला आहे :S आपली फेथफुल्ल्यी , चुचु
  • Log in or register to post comments

Submitted by सखाराम_गटणे™ on Tue, 10/13/2009 - 14:03

Permalink

जबर्दस्त ----

जबर्दस्त ---- नाड्यांचा अभ्यास करण्याएवजी इलास्टीक वापरा, नाडी सोडायची झंझट नको.
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Tue, 10/13/2009 - 14:04

Permalink

अरे चुचु

अरे चुचु चा आयडी चोरीला गेला की काय ?? हि येवढं शुध्द कसे लिहित आहे ;)
  • Log in or register to post comments

Submitted by Dhananjay Borgaonkar on Tue, 10/13/2009 - 14:10

Permalink

नेने -

नेने - मराठे...माफी असावी पण खरच कविता काहीच नाही कळली..
  • Log in or register to post comments

Submitted by पर्नल नेने मराठे on Tue, 10/13/2009 - 14:13

In reply to नेने - by Dhananjay Borgaonkar

Permalink

बोरगावकर

बोरगावकर मोठे झालात कि कळेल 8| चुचु
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानेश... on Tue, 10/13/2009 - 14:12

Permalink

वा वा.

कविता आवडली चुचुतै. (चपळ) ज्ञानेश. "Great Power Comes With Great Responsibilities"
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Tue, 10/13/2009 - 15:28

Permalink

क्रेडीट

क्रेडीट कार्ड तु स्वॅप रोज
आपल्याला स्वाईप म्हणायचं असावा बहुदा! रोज श्रीमंताच्या कार्डाबरोबर माझं कार्ड स्वॅप (स्वॉप खरंतर) होत असेल तर मला तर फार्फार आनंद होईल. असो. कविता आहे का ही? शेवट अजून चांगला करता आला असता. अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by पर्नल नेने मराठे on Tue, 10/13/2009 - 16:28

In reply to क्रेडीट by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

होहो

होहो स्वाईप म्हणायचं होत मला ... थान्कु ह ;;) नाहि हो हा निभन्द आहे 8| चुचु
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Tue, 10/13/2009 - 16:01

Permalink

हा हा

हा हा हा मस्त.... :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on Tue, 10/13/2009 - 21:25

In reply to हा हा by अवलिया

Permalink

हा हा

हा हा हा मस्त.... :) --प्रभो
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Tue, 10/13/2009 - 16:48

Permalink

हम्म्म!!!

अंमळ बरी वाटली हो कविता...
स्वर्गभास अन्धारलेल्या बारच्या कामीनींवर
इतके अचूक डिटेल्स कसे काय माहित आपल्याला? :D बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Wed, 10/14/2009 - 13:46

In reply to हम्म्म!!! by बिपिन कार्यकर्ते

Permalink

एग्झ्याक्टी....

मीही हेच विचारणार होतो पण पुणे ते आखातपेक्षा आखातातल्या आखातात अंतर जवळ असल्यानं आपण अंमळ बाजी मारली. ;) बाकी, चुचुकाकू, ट्रान्स्फॉर्मेशन एकदम जोरात झालंय हां तुमचं :) कविता काय लेख काय ते ही 'नॉन-चुचुवाणी'मध्ये :) आता कवितेबद्दल बोलायचं तर वरवर सरळ दिसत असलेल्या वाक्यांमध्ये बराच ज्वलंत आणि गर्भित अर्थ दडलेला जाणवतो. दोन क्षणांच्या झिंगेकरता, मित्रांच्या आग्रहाकरता स्वतःचं नुकसान करवून घेणार्‍याला त्याच्या जवळच्या व्यक्तीनं पोटतिडकीनं पुढच्या धोक्यांची ठळक जाणिव करुन देणं हे लख्ख दिसते. चुचु, फार छान. अश्या सामाजिक प्रगल्भतेच्या गर्भातून लखलखणार्‍या काळजीच्या भावदर्शी कवितेला अत्यंत साध्या शब्दात सर्वसामान्यपणे वापरल्या जाणार्‍या भाषेत नटवून सर्वांपुढे मांडलेस त्याबद्दल बोलावे तितके थोडेच. :) (हुश्श! काय काय लिवलंय रं मी?)
  • Log in or register to post comments

Submitted by Dhananjay Borgaonkar on Tue, 10/13/2009 - 18:42

Permalink

ओह्...मोठ्य

ओह्...मोठ्यांसाठी लहानांनी लिहिलेली कविता आहे होय.. चालुदे चालुदे.
  • Log in or register to post comments

Submitted by लवंगी on Tue, 10/13/2009 - 18:54

Permalink

ज्वलंत सामाजिक प्रश्नाला वाचा फोडल्याबद्द्ल चुचुताईंचे अभिनंदन

:)
  • Log in or register to post comments

Submitted by पर्नल नेने मराठे on Tue, 10/13/2009 - 19:01

In reply to ज्वलंत सामाजिक प्रश्नाला वाचा फोडल्याबद्द्ल चुचुताईंचे अभिनंदन by लवंगी

Permalink

चला..एकिला

चला..एकिला का होइना कविता कळली :) चुचु
  • Log in or register to post comments

Submitted by भाग्यश्री कुलकर्णी on Tue, 10/13/2009 - 18:55

Permalink

अरे वा

अरे वा चुचु कविता पण करते.छान छान.
  • Log in or register to post comments

Submitted by बाकरवडी on Tue, 10/13/2009 - 20:35

Permalink

वा वा क्या

:> वा वा क्या बात है.......... मनाला भिडणारी कविता (?)....... पुढील कवितांची वाट बघत आहे..... =D> =D> =D> =D> =D> (चुचु आजींच्या कवितांचा(?) पंखा) --बाकरवडी :B ता.क.- चुचुआजी, जरा आमच्यासारख्या नातवंडासाठीपण एखादी कविता लिहा ना ! :B :B :B बाकरवडी :B :B :B माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 3088 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com