दूर दूर लोकल दाटली गर्दी
पाडसा भेटाया परतली आई
पिझाहटचा पिझ्झा चिमण्याशी द्याया
पक्षीणी ढकलुनी लेडीजमधे येई
डोअरबेल वाजती कानाला बेसूर
कामाने वेडी ठार मी होई
साथ साजणाची कशी नाही आज
किंचीतही नाही ह्याचा उपयोग
गॅलरीत उभी उदास एकाकी
पहात बाहेर पसरली भारी
आला नाही हा अंधारला रस्ता
पिउन कुठे सुस्तावला राही
अंधाऱ्या आकाशी घरात पसारा
मदत सजणाची अजिबात नाही
घरी पाहुणे उपटता कोणी
आराम नाही मना उगा बोच देई
विशेष
वाचने
6273
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
:o
ह्या बै ला
+१
In reply to ह्या बै ला by दशानन
+२
In reply to +१ by प्रभो
धाडस
In reply to ह्या बै ला by दशानन
छान लिहिलीये
चुचुमाता की जय!!
छंदशास्त्
छंदशास्त्
In reply to छंदशास्त् by प्रशांत उदय मनोहर
ही बाई
ही घ्या
बाकरवडी
छान
अहाहा !
सही ग चुचु!
चुचु लै
हा हा हा हा
ह्ही ह्ही ह्हा ह्हा ह्हा