Skip to main content

ढोस

लेखक पर्नल नेने मराठे यांनी सोमवार, 12/10/2009 या दिवशी प्रकाशित केले.
दूर दूर लोकल दाटली गर्दी पाडसा भेटाया परतली आई पिझाहटचा पिझ्झा चिमण्याशी द्याया पक्षीणी ढकलुनी लेडीजमधे येई डोअरबेल वाजती कानाला बेसूर कामाने वेडी ठार मी होई साथ साजणाची कशी नाही आज किंचीतही नाही ह्याचा उपयोग गॅलरीत उभी उदास एकाकी पहात बाहेर पसरली भारी आला नाही हा अंधारला रस्ता पिउन कुठे सुस्तावला राही अंधाऱ्या आकाशी घरात पसारा मदत सजणाची अजिबात नाही घरी पाहुणे उपटता कोणी आराम नाही मना उगा बोच देई

वाचने 6273
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

चुचु तु सुध्हा..........

=)) ह्या बै ला काय झालं अचानक.... ;) तीच्या ध्यानं ने चुकून चुचुच्या डोक्यावर काही घातले की काय..... की अचानक कविता काय करत आहे काय.... व सरळ शुध्द मराठी मध्ये लिहीत आहे.... =))

In reply to by प्रभो

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by दशानन

तीच्या ध्यानं ने चुकून चुचुच्या डोक्यावर काही घातले की काय..... राजे, तुमचा अनुभव नाही या प्रांतातील म्हणून असली काही धाडसी विधानं करताहात! हे शक्य आहे का? कैच्या कैच. ;)

छंदशास्त्रातली वाटत नाही ही कविता. पण छान जमली आहे. आपला, (मिपाकर) प्रशांत --------- फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे. :? माझा ब्लॉग - लेखणीतली शाई

In reply to by प्रशांत उदय मनोहर

छंदशास्त्रातली वाटत नाही ही कविता. छंदशास्त्रातली नाही स्वच्छंदशास्त्रातली आहे. अहो तो स्वच्छंद नावाचा नवा छंद आहे पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

=)) =)) =)) ही बाई "ध्याना"ला "ध्याना"वर आणल्याशिवाय रहाणार नाही.. मॅटर खतम १७६० लेख , ६१६२ वाचने , ० प्रतिसाद.. सू हा स...

ही घ्या आमची दाद. तुमची कविता छानच. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो. Since 1984

(|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) 8} 8} 8} 8} 8} 8} 8} 8} 8} 8} :B :B :B बाकरवडी :B :B :B माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी

(विकट) हास्य काय? अजुन येउ दे!

चुचु, आवडली कविता ! :S दूर दूर लोकल दाटली गर्दी पाडसा भेटाया परतली आई अंमळ हळवा झालो. अवघ्या काही महिन्याच्या लेकराला घरी ठेवून नौकरीच्या ठिकाणी काम करुन लोकलने परतणार्‍या आईचं चित्र दोन ओळीत काय सुंदर रेखाटलंय. अहाहा...! -दिलीप बिरुटे ( पर्नल नेने मराठे यांच्या लेखनाचा फॅन )

चुचु लै भारी ग.

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) नवमिपाकरांनी आस्वाद घ्यावा या करिता ;)