आमच्या परिचयातील एका बाईला मी सहज विचारलं. तुमचा मुलगा सध्या काय करतो त्यावर त्या म्हणाल्या एका कंपनीत टेंपरवारी (टेंपररी) लागलाय.गाडी चालवणारे अनेक बहाद्दर गाडीचा वेग कमी झाला कि मोसम( मोशन) तुटला असं म्हणतात ,मराठी प्रमाणे इंग्रजीचा विपर्यास्त करणारे महाभागही कमी नाहीत, मुलांना सायकल शिकवतांना पायंडल मार असं म्हणणारेही खूप आहेत.राँकेल भरण्यासठी पुनेल(फनेल) आण अशी घरातील जुनी माणस अजुनही म्हणतात.वाँशरला वायसर..इंजेक्शनला... इंजिक्शन .इन्सपेक्टरला....इनिसपेक्टर म्हणणारे आणि. कंडक्टरला.. कंडाँक्टर असं खूप जण म्हणतात..
आपल्या भोवतीही अशा गंमती होत असतीलच. तुम्हालाही असे शब्द आठवत असतील,चला तर ते शब्द आपल्या मित्रानां सांगू या.
वाचने
18669
प्रतिक्रिया
78
मिसळपाव
प्रतिक्रिया
z?
In reply to 'ழ' कोझिकोड by शक्तिमान
उलट
In reply to z? by ३_१४ विक्षिप्त अदिती
कोळिक्कोडऽ (ड चा उच्चार पूर्ण. अवग्रहचिह्नासह)
In reply to z? by ३_१४ विक्षिप्त अदिती
- झेड चा नाही, झेडहेच चा. (zh)
- zh चा उच्चार ष असे स्वतः मलैयाळी लोक लिहित नाहीत.
- zh चा उच्चार ऴ असे मलैयाळी लोक लिहितात.
हैयो हैयैयो!एच
H ने चालु
In reply to एच by चिरोटा
आमच्या
In reply to H ने चालु by कानडाऊ योगेशु
मजेशीर --नोकरी !!
बिझी