✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

झनझनीत मीसल

स
सुनिल पाटकर यांनी
Wed, 10/07/2009 - 22:21  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3912 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

गुरूजी

टारझन
Wed, 10/07/2009 - 22:36 नवीन
गुरूजी शाळेत ओकलून विरामचिन्हांच्या वापरांविषयी नाही का सांगायचे ? असो , -- (पाटीवरच्या शुद्धलेखनापेक्षा,मेनुच्या चवीला महत्व देणारा) टारझन
  • Log in or register to post comments

अशीच अजून

अश्विनीका
गुरुवार, 10/08/2009 - 00:05 नवीन
अशीच अजून एक वाचलेली पाटी - फ्रूट स्लार्ड - अश्विनी
  • Log in or register to post comments

ईथे

चतुरंग
गुरुवार, 10/08/2009 - 01:13 नवीन
गरम इटली आणि सांबर मीळेल! :D चतुरंग
  • Log in or register to post comments

हा हा हा

गणपा
गुरुवार, 10/08/2009 - 16:16 नवीन
या वरुन हे आठवल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

येथे

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 10/08/2009 - 08:47 नवीन
येथे कांधा-फोवे मिलतील. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो. Since 1984
  • Log in or register to post comments

अजुन एक

रेवा
गुरुवार, 10/08/2009 - 11:25 नवीन
चिकण मांचुरिया...!!
  • Log in or register to post comments

सुनील की

अमृतांजन
गुरुवार, 10/08/2009 - 12:34 नवीन
सुनील की सुनिल? काय बरोबर? ह. घ्या. सुनिलभाऊ राग मानू नका.
  • Log in or register to post comments

बडापाव

चिरोटा
गुरुवार, 10/08/2009 - 12:39 नवीन
इकडे एका दुकानात कन्नडमध्ये लिहिलेली पाटी होती-"मुंबई बडापाव मिळेल." भेंडी क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments

इथे

भाग्यश्री कुलकर्णी
गुरुवार, 10/08/2009 - 15:52 नवीन
इथे इंदोरातही दहीबडा ,आलुबडा असंच म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

ऊसाचा रस

राजा
गुरुवार, 10/08/2009 - 12:44 नवीन
हाफ गल्लास ७ रुपये फुल गल्लास १० रुपये येथे वाडदिवसाच्या आर्डर घेतल्या जातात
  • Log in or register to post comments

आईस्क्रीम

व्यंकु
गुरुवार, 10/08/2009 - 20:07 नवीन
येथे आयस्क्रीमच्या ऑडर्स स्विकार्ल्या जातील.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा