Skip to main content

झनझनीत मीसल

लेखक सुनिल पाटकर यांनी बुधवार, 07/10/2009 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
एका हाँटेलाच्या बाहेर झनझनीत मीसल मीलेळ अशी पा्टी लावलेली होती.भाषा विशारदनांही विचार करायला लावेल अशी ही पाटी .पाटी वाचल्यावरच त्यातील झणझणीतपणा जाणवतो.एका ठिकाणी गावढी चीकण मीलेल अशी अस्सल मराठीतील पाटी वाचली आणि शाळेत गुरुजी शुध्दलेखनाच्या चार ओळी लिहा असे घसा ओकलून का सांगायचे ते कळले.अनेक हाँटेलात मेदूवडयाचे मेंदूवडा असे नामकरण कधीच झाले आहे.असे लज्जतदार मेदूवडे नाहितर गावठी चिकन आपल्याही वाट्याला आले असेलचकी मग होऊन जाऊदे झनझनीत मीसल लिहा तुमचे अनुभव
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3940
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

गुरूजी शाळेत ओकलून विरामचिन्हांच्या वापरांविषयी नाही का सांगायचे ? असो , -- (पाटीवरच्या शुद्धलेखनापेक्षा,मेनुच्या चवीला महत्व देणारा) टारझन

येथे कांधा-फोवे मिलतील. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो. Since 1984

इकडे एका दुकानात कन्नडमध्ये लिहिलेली पाटी होती-"मुंबई बडापाव मिळेल." भेंडी क्ष्^न + य्^न = झ्^न

हाफ गल्लास ७ रुपये फुल गल्लास १० रुपये येथे वाडदिवसाच्या आर्डर घेतल्या जातात