त्यांचे दही संपले म्हणे....
;)
********
छान कविता आहे, आवडली, सामंत काका तुम्ही कविताच करत जा, खुप खुप खुप छान लिहता तुम्ही :)
आमच्याकडे खूप दही शिल्लक आहे भौ अजून. पण विरजणासाठी दुधावर साय तर धरू दे.
सामंत आजोबा,
काय लिहू ? शब्दच संपले.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
बरीचशी पातेली दूध तापवून तयार असलं की कसं पटापट आलं चमचा चमचा दही टाकून विरजण लावलं की मोकळे! दर पातेल्याला एक फेरी म्हणजे परवडत नाय हो! ;)
चतुरंग
सामंतकाका. मस्त.... आवडले !
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
कधी अनुवाद दिठीचा कधी तो मिठीचा कधी अनुवाद एकाचा कधी तो एकमेकाचा अनुवाद हा अनुवादाचं मोल असतं अनुवादा पुढे बाकी सगळं फोल असतं फुटपट्टी घेऊन अनुवाद मापता येत नाही द्वेष करून अनुवादाला शापता येत नाहीमस्त! :)
छान प्रकटन. नेहमी स्वान्तसुखाय लिहावे म्हणतात आणि ते तुम्ही करता याचे कौतुक वाटते. इतर काय म्हणतील याचा विचार न केल्याने तुम्ही बरेच काही करू शकला असावात.
अवांतर -
तुमच्या कवितेतील ट्विंकल ट्विंकल वरून हे आठवले. :)
http://www.youtube.com/watch?v=DssSpNqbc64
चित्रा,
खरं आहे आपलं म्हणणं.
“आम्ही काव्याचे काव्याचे
काव्यकरी रे!
लिहूं काव्य,स्मरूं शब्द
मनी प्रेम प्रेम रे!”
हे असं आहे आमचं.आम्ही मनात आलं की लिहितो.आणि मनात म्हणतो,
"पढने वालेका भला
और
न पढने वालेका भी भला"
youtube च्या url बद्दल आभार.ऐकून मजा वाटली.
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
हॅ हॅ हॅ... मी शीर्षक 'मिसळभोक्तां साठी' असं वाचलं. ;)
मी देखील.
वर कर्क, प्रकाशकाकांचे प्रतिसाद जास्त चांगले वाटले.
हम्म.