Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by श्रीकृष्ण सामंत on Wed, 10/07/2009 - 08:12

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Wed, 10/07/2009 - 09:15

Permalink

हम्म.

हम्म. सामंतकाका छान लिहीलं आहे. बाकी 'जालीय विरजणकार' कुठे गेलं? पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Wed, 10/07/2009 - 09:24

In reply to हम्म. by llपुण्याचे पेशवेll

Permalink

त्यांचे

त्यांचे दही संपले म्हणे.... ;) ******** छान कविता आहे, आवडली, सामंत काका तुम्ही कविताच करत जा, खुप खुप खुप छान लिहता तुम्ही :)
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळभोक्ता on Wed, 10/07/2009 - 21:29

In reply to त्यांचे by दशानन

Permalink

आलो !

आमच्याकडे खूप दही शिल्लक आहे भौ अजून. पण विरजणासाठी दुधावर साय तर धरू दे. सामंत आजोबा, काय लिहू ? शब्दच संपले. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Wed, 10/07/2009 - 23:46

In reply to आलो ! by मिसळभोक्ता

Permalink

हे बरोबर आहे!

बरीचशी पातेली दूध तापवून तयार असलं की कसं पटापट आलं चमचा चमचा दही टाकून विरजण लावलं की मोकळे! दर पातेल्याला एक फेरी म्हणजे परवडत नाय हो! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on Wed, 10/07/2009 - 09:39

Permalink

सामंतकाका.

सामंतकाका. मस्त.... आवडले ! सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Wed, 10/07/2009 - 09:47

Permalink

कधी अनुवाद

कधी अनुवाद दिठीचा कधी तो मिठीचा कधी अनुवाद एकाचा कधी तो एकमेकाचा अनुवाद हा अनुवादाचं मोल असतं अनुवादा पुढे बाकी सगळं फोल असतं फुटपट्टी घेऊन अनुवाद मापता येत नाही द्वेष करून अनुवादाला शापता येत नाही
मस्त! :)
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रा on गुरुवार, 10/08/2009 - 02:03

Permalink

सामंतकाका

छान प्रकटन. नेहमी स्वान्तसुखाय लिहावे म्हणतात आणि ते तुम्ही करता याचे कौतुक वाटते. इतर काय म्हणतील याचा विचार न केल्याने तुम्ही बरेच काही करू शकला असावात. अवांतर - तुमच्या कवितेतील ट्विंकल ट्विंकल वरून हे आठवले. :) http://www.youtube.com/watch?v=DssSpNqbc64
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीकृष्ण सामंत on गुरुवार, 10/08/2009 - 06:05

In reply to सामंतकाका by चित्रा

Permalink

सबका भला

चित्रा, खरं आहे आपलं म्हणणं. “आम्ही काव्याचे काव्याचे काव्यकरी रे! लिहूं काव्य,स्मरूं शब्द मनी प्रेम प्रेम रे!” हे असं आहे आमचं.आम्ही मनात आलं की लिहितो.आणि मनात म्हणतो, "पढने वालेका भला और न पढने वालेका भी भला" youtube च्या url बद्दल आभार.ऐकून मजा वाटली. आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments

Submitted by घाटावरचे भट on गुरुवार, 10/08/2009 - 02:09

Permalink

हॅ हॅ हॅ...

हॅ हॅ हॅ... मी शीर्षक 'मिसळभोक्तां साठी' असं वाचलं. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on गुरुवार, 10/08/2009 - 06:23

In reply to हॅ हॅ हॅ... by घाटावरचे भट

Permalink

+१

मी देखील. वर कर्क, प्रकाशकाकांचे प्रतिसाद जास्त चांगले वाटले.
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 5953 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com