✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

बोलत होता मोबाईलवर

प
पाषाणभेद यांनी
गुरुवार, 10/01/2009 - 08:59  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4334 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

सुंदर, पण

मिसळभोक्ता
गुरुवार, 10/01/2009 - 09:02 नवीन
मोबाईल हे एक माध्यम आहे. प्रत्यक्षातही अशाच अनेक भावना व्यक्त होतात, होऊ शकतात. पण तरी, आवडले. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments

तुम्हाला

दशानन
गुरुवार, 10/01/2009 - 09:03 नवीन
तुम्हाला काय म्हणायचे आहे तेच कळाले नाही... राजे मोबाईलवर.. *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....
  • Log in or register to post comments

हिंदोस्तां बोल रहा है

टारझन
गुरुवार, 10/01/2009 - 09:10 नवीन
आणि हो , माझा लेख वाचा आणि प्रतिक्रिया द्या ! मी अतिशय मनापासून लिहीले आहे. अतिशय माहितीपुर्ण लेख आहे , तुम्हाला नक्की आवडेल. -कुठलेसे दादा कुठल्यातरी बकर्‍याला आपल्या लेखावर प्रतिक्रिया पाडायला सांगत होते मोबाईलवर अरे टार्‍या ,,,, कुठपर्यंत आला आहेस ? अच्छा .. ठाण्यात उतरलास का ? आता लुईस नगर विचार ... ल... लंडन चा लं .. लुईस नगर विचारा .. हो ,, आलास की पुन्हा फोन कर - पहिल्यांदाच ठाण्याला येणार्‍या टारझनला मास्तर स्वत:च्या घरचा रस्ता मोबाईलवर सांगत होते. -(शिल्पाचा चावट मित्र) टारझन
  • Log in or register to post comments

>>पहिल्यांद

दशानन
गुरुवार, 10/01/2009 - 09:22 नवीन
>>पहिल्यांदाच ठाण्याला येणार्‍या टारझनला मास्तर स्वत:च्या घरचा रस्ता मोबाईलवर सांगत होते. =)) =)) =)) त्याचवेळी कळाले म्हातारा हिरवट आहे =)) *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

हेच अगदी

पाषाणभेद
गुरुवार, 10/01/2009 - 10:39 नवीन
हेच अगदी असेच मी ड्राफ्ट मध्ये लिहीले आहे. पण नंतर विचार केला अन काढून टाकले. ----------------------------------- - पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

छान रे पाषाणा.

चतुरंग
गुरुवार, 10/01/2009 - 09:26 नवीन
काही लोक सतत कानाला मोबाईल किंवा नीलदंत लावून असतात आणि सतत बोलत असतात. पण हे वरचे संवाद एकदम मस्त वाटले. :) (सेल्यूलर)चतुरंग
  • Log in or register to post comments

काही लोक

विजुभाऊ
गुरुवार, 10/01/2009 - 10:52 नवीन
काही लोक सतत कानाला मोबाईल किंवा नीलदंत लावून असतात आणि सतत बोलत असतात. पण हे वरचे संवाद एकदम मस्त वाटले. (सेल्यूलर)चतुरंग चश्मा नसल्यामुळे वाचनात थोड्या चुका झाल्या नीलदंत हे नीलकांत असे वाचले गेले. सेल्यूलर हे सेक्यूलर असे वाचले गेले ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

चालायचंच!

चतुरंग
गुरुवार, 10/01/2009 - 10:59 नवीन
'योग्य चष्मे' घातले की काही प्रश्न येत नाही, नाहीतर काँटॅक्टलेन्स लावा म्हणजे अशा सेक्यूलर चुका होणार नाहीत! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

संकल्पना

अजय भागवत
गुरुवार, 10/01/2009 - 09:36 नवीन
संकल्पना चांगली. आवडला लेख.
  • Log in or register to post comments

अ‍ॅज फार

शाहरुख
गुरुवार, 10/01/2009 - 09:47 नवीन
अ‍ॅज फार अ‍ॅज माय मेमरी गोज, वुई हॅव इंप्लिमेंटेड दॅट फंक्शनॅलॅटी !! - एक हतबल सॉफ्टवेअर डेव्हलपर कॉन्फरन्स कॉल वर येस माईक, वुई कॅन डू इट इन २ विक्स !! - ग्राहकाला हांजी हांजी करणारा एक मॅनेजर
  • Log in or register to post comments

लेख मस्तच...

शक्तिमान
Fri, 10/02/2009 - 19:20 नवीन
लेख मस्तच... आणि किंग खान ची प्रतिक्रियाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहरुख

लेख आवडला

चिरोटा
गुरुवार, 10/01/2009 - 09:53 नवीन
लेख आवडला.आर्थिक विषमता संवादातून दाखवण्याची कल्पना आवडली. भेंडी क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments

आणि भावनीक

पाषाणभेद
गुरुवार, 10/01/2009 - 10:41 नवीन
आणि भावनीक विषमतेतही संवाद कसे होतात हे पण पहा. ----------------------------------- - पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

वा ! मस्त

अवलिया
गुरुवार, 10/01/2009 - 10:56 नवीन
वा ! मस्त !! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments

वेगळाच आणि गमतीदार प्रयोग

धनंजय
Fri, 10/02/2009 - 02:38 नवीन
वेगळाच आणि गमतीदार प्रयोग आवडला.
  • Log in or register to post comments

मार्टी कूपरच्या नावानं चांगभलं

सहज
Fri, 10/02/2009 - 06:49 नवीन
मोबाईलवर मारा शिक्का!!
  • Log in or register to post comments

कोण हा

पाषाणभेद
Fri, 10/02/2009 - 07:49 नवीन
कोण हा मार्टी कूपर? मोबाईलचा शोध त्याने लावला का? ----------------------------------- - पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या ============================= वरचा प्रश्न आम्हास पडलेला असतांनाच आम्ही तो पोस्टावला, लगेचच सहजरावांनी "हुशार आहेस रे बांकेबाबू!" असे मला ख.व.त सांगितले. म्हणून नविन प्रतिक्रीया न लिहीता व धागा वर न आणता यातच लिहीतो:- पहले हमें शंका हूयी के शायद मारटी कुपरनेही मोबाईलवा का खोज किया रहेगा तभी वरना मिपा के लोग इतने सहज नहीं बोलत रहत | बहूत ही होशियार लोगबाग है यहाँ के| हमने तुरंत गुगलवा पे सरच मारा तो हमे पता चला के मारटी कुपरनेही मोबाईलवा का खोज किया है| - पासानभेद बांकेबिहारी (बडे बाबू, तहसिल कार्यालय, गुडगूडी, ता. रामनगर, जि. पस्चिम चंपारन, बिहार)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा