ज्यांना expatriate म्हणतात अशी साधारणपणे ३००० कुटुंबे असावीत. याखेरीज सिंधी व्यापारी लोक, ज्यांना "लोकल सिंधी" म्हटले जाते, असेही खूप आहेत. पण इंडिया क्लबची सभासदसंख्या ६००च्या आसपास आहे. गेल्या वर्षी ती ७५० होती.
सुधीर
------------------------
हे देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतका विवेक मला दे!
तुम्ही देवाच्या दयेने सुखरूप आहात ही चांगली गोष्ट.........
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
आपके 'शेर'की दाद देते हैं| बहुतही खूबसूरत है|
हमभी उर्दू शेर-ओ-शायरीका शौक रखते हैं, एकदम डिक्शनरी लेके! [अर्थ समजायला हवा ना? बर्याचदा शब्दसंपन्नता (vocabulary) कमी पडते!] पण माझ्याकडे एक "स्वर्गीय" डिक्शनरी आहे.....आईना-ए-गझल! फारच मस्त आहे.....!
सुधीर
------------------------
हे देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
बातमी पाहिल्यापासुन तोच विचार मनात घोळत होता. आत्ता धागा पाहिला अन बरं वाटलं.
Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
हा लेख असा इथे लिहिणे कायद्यात बसत असेल अशी आशा करतो.
इथे कायद्यात काय बसते आणि काय नाही हे येथे स्पष्ट लिहिलेले आहे. असे असताना वरील विधानाचे प्रयोजन कळले नाही. जर वरील प्रकटन हे आपले स्वत:चे नसेल तर ते या क्षणीही कायद्यात बसणार नाही! असो.
आपण व आपले कुटुंब सुखरूप आहात याचे मनापासून बरे वाटले.
संपादकमंडळाच्या अधिकार्यांनी घडविलेल्या या फोरमच्या "स्वभावा"ला व आपणा सर्व मराठी बंधू-भगिनींच्या प्रेमळ स्वभावालाच आहे.
??
असो...! :)
आपला,
(संपादक मंडळींनी घडवलेल्या या फोरमचा एक सभासद!) तात्या.
प्रष्ण कसले पडलेत त्यात्या ? ह्याचं उत्तर आहे "काळे प्रणाली"
आपण सुखरूप आहात हे पाहुन अंमळ बरं वाटलं .. आजच्या ह्या मंगलप्रसंगी मी २ तंदूर आणि विसेक चपात्या जास्त खाणार !!
-(अंमळ बर वाटणारा) टारझन
यात कसलाही खोडसाळपणा नव्हता. माझा अशा नियमांबद्दल अजूनही जाम घोटाळा झालेला आहे. म्हणून विचारले. आता एकादी गोष्ट नाही कळली तर विचारायला हवेच, नाही का?
तुम्हाला उगीचच राग येतोय्!
सुधीर
------------------------
हे देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतका विवेक मला दे!
तात्यासाहेब!
ज्याला इंग्रजीत एकाद्या संस्थेचं culture म्हणतात त्याबद्दल मी बोलत होतो. मिसळपावचे culture चांगले आहे व यामागे कुणाचे तरी कष्ट असणारच. या फोरमचे मालक म्हणून तुम्हाला व तुमच्या सहकार्यांना सभासदांचा पिंड घडविण्याचे मी क्रेडिट दिले. तुम्ही नक्कीच कष्ट घेतले आहेत!
मग रागावलात कां व इतकं curtly मला का झापलंत? कळले नाहीं.
<<इथे कायद्यात काय बसते आणि काय नाही हे येथे स्पष्ट लिहिलेले आहे. असे असताना वरील विधानाचे प्रयोजन कळले नाही.>>
आपल्याला वाटते तितके ते स्पष्ट नाहींय् व हुशार लोक नियम वाकवून त्यांना हवं ते करतातच! मी स्वत: फारसा हुशार नाहीं त्यामुळे पदो-पदी अशी शंका येत रहाणारच. तरी त्याचे निरसन करावे.
पण माझी कांहींही तक्रार नाहीं व मी पुरावा पण नाहीं दाखवणार. शोधलात तर तुम्हालाच सापडेल.
कदाचित आमची सीमित बुद्धिमत्ता याचे कारण असू शकेल. पहा ना? खरडवही व खरडफळा यातला फरक मला अजूनही कळला नाही व जिथला मजकूर तीन दिवसात पुसला जाण्याबद्दल उल्लेख आहे तिथे ९४ पानांचे वर्षा-दीड वर्षांचे संदेश अजूनही तसेच "शाश्वत" रूपात कसे पडून आहेत हेही कळले नाहीं.
म्हणून शंका आली कीं मला नीट समजले नसल्यामुळे माझं चुकतंय की काय ते विचारावे!
बाकी काही नाही. राग मानू नये.
सुधीर
------------------------
हे देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतका विवेक मला दे!
आपण सुखरूप आहात हे वाचून बरे वाटले.
बहासा इण्डोनेशिया मध्ये, बेटांना पुलाउ म्ह्णतात का हो ?
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
फारच मोठा भूकंप होता. इथे अमेरिकन सामोआ मध्ये वाटलागलीये लोकांची त्सुनामीने.
पुलाउ म्हणजे बेटच - हा बघा दुवा
आणि शब्द संस्कृतातून आलाय म्हणते आहे डिक्शनरी.
चतुरंग
होय. आपली माहिती खरी आहे.
शिवाय सेरिबू पुलाउ म्हणजे thousand islands! अशा बेटांचा समूह इंडोनेशिया व सिंगापूर यांमधल्या जावा समुद्रात आहे.
पण पुलाउंची (खायच्या) "पुलव्या"शी गल्लत करू नये!
दह्याला "सुसू आसम" (म्हणजेच आंबट दूध) म्हणतात! दुधाला शब्द "सुसू" हाच आहे! म्हणजेच कुणाच्या आनंदात विरजण घालायला आपल्याला 'तो' विधी "सुसू"त करावा लागेल! Just pulling your leg.
सुधीर
------------------------
हे देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतका विवेक मला दे!
म्हणजेच कुणाच्या आनंदात विरजण घालायला आपल्याला 'तो' विधी "सुसू"त करावा लागेल!
मग, आम्ही तो विधी कुठे करतो, असं वाटलं ?
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
आपली खुशाली ऐकून बरे वाटले.
आपण देवदयेने सुखरूप आहात असे म्हणालात म्हणून विचारावेसे वाटते ३३ कोटींपैकी नक्की कुठला? ;)
संपादकमंडळाच्या अधिकार्यांनी घडविलेल्या या फोरमच्या "स्वभावा"ला...
:T तुम्हाला आता शुभेच्छा! (कदाचीत आता देव वाचवू शकेल असे वाटत नाही!) ;)
सरशी तिथे पारशी या चालीवर जो "पावेल तो देव"!
सुधीर
------------------------
हे देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतका विवेक मला दे!
धन्यवाद देवाला, आपण ठिक आहात ते.
----------------------------------
- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
(तुरूंगात फावल्या वेळेत आम्ही लोकांना नावे, स्वाक्षर्या टाकून देतो. गरजूंनी संपर्क करावा. वाजवी सरकारी किंमत. सरकारी वेळेत डिलीव्हरी मिळेल.)
आजच्या बातमीप्रमाणे नुकत्याच झालेल्या पाडांग येथील भूकंपात ६०० पेक्षा जास्त माणसे दगावली असून जोरदार पावसामुळे मदतकार्यात खूप अडथळे येत आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढेल अशी भीती आहे.
पडझड झालेल्या ढिगार्याखाली कुणी जिवंत असण्याची शक्यता शून्यावर आली असली तरी मृतदेह काढण्याचे कार्य चालूच रहाणार आहे.
(वरील चित्रात मदतकार्यात भाग घेणारा एक दमलेला कार्यकर्ता पडझड झालेल्या "आंबाचांग" हॉटेलच्या डिगार्यावर बसून विश्रांती घेत आहे.)
सुधीर
------------------------
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
A newly graduated student walks in front of a damaged building at the Padang State University campus in Padang, West Sumatra, on Saturday.
A graduation ceremony for 2,064 of the university’s students had to be held in a tent because most of the university’s buildings were destroyed in the recent earthquake.-Jakarta Post photograph
------------------------
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
प्रतिक्रिया
सुखरूप
असेच म्हणतो
वाचुन बरे
ज्यांना
वाचुन बरे
वाचुन बरे
वाचुन बरे
बरं वाटलं
तुम्ही
आपके 'शेर'की दाद देते हैं|
वाचुन बरे वाटले.
बरे वाटले.
हा लेख असा
प्रष्ण
म्हणजे
हा लेख असा
यात कसलाही
माझा अशा
तात्यासाह
खुलाश्याब
सुखरूप आहात ऐकून बरे वाटले
बरे वाटले
+ १ असेच म्हणतो.
होय. आपली माहिती खरी आहे.
खि खि खि
कुटं बी करा की!
उत्तम!
आपण
सरशी तिथे
आपली
आपली
वाचुन बरे
धन्यवाद
शुभेच्छा
आपली
आपण आणि
पाडांग येथील भूकंप
खूप वाईट
काळजी घ्या
पाडांग येथील परिस्थिती अजूनही खराब आहे!