✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

आम्ही देवाच्या दयेने सुखरूप आहोत

स
सुधीर काळे यांनी
गुरुवार, 10/01/2009 - 13:54  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7088 वाचन

💬 प्रतिसाद (40)

प्रतिक्रिया

सुखरूप

प्रभो
गुरुवार, 10/01/2009 - 13:57 नवीन
काका, तुम्ही देवाच्या दयेने सुखरूप आहात ही चांगली गोष्ट......... -प्रभो
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो

गणपा
Fri, 10/02/2009 - 13:57 नवीन
अंमळ उशीराच टंकतोय. पण परत एकदा भु़कंप झाला असे ऐकले. (दुबैला राहाताना एकदा भु़कंपाच कंपन जाणवलेला) -गणपा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

वाचुन बरे

सखाराम_गटणे™
गुरुवार, 10/01/2009 - 14:00 नवीन
वाचुन बरे वाटले. ही खरड मी आधीच इअकडे - तिकडे वाचली होती. १. त्या भागात किती भरतीय राहतात?
  • Log in or register to post comments

ज्यांना

सुधीर काळे
गुरुवार, 10/01/2009 - 23:15 नवीन
ज्यांना expatriate म्हणतात अशी साधारणपणे ३००० कुटुंबे असावीत. याखेरीज सिंधी व्यापारी लोक, ज्यांना "लोकल सिंधी" म्हटले जाते, असेही खूप आहेत. पण इंडिया क्लबची सभासदसंख्या ६००च्या आसपास आहे. गेल्या वर्षी ती ७५० होती. सुधीर ------------------------ हे देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतका विवेक मला दे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™

वाचुन बरे

सखाराम_गटणे™
गुरुवार, 10/01/2009 - 14:00 नवीन
वाचुन बरे वाटले. ही खरड मी आधीच इअकडे - तिकडे वाचली होती. १. त्या भागात किती भरतीय राहतात?
  • Log in or register to post comments

वाचुन बरे

सखाराम_गटणे™
गुरुवार, 10/01/2009 - 14:00 नवीन
वाचुन बरे वाटले. ही खरड मी आधीच इअकडे - तिकडे वाचली होती. १. त्या भागात किती भरतीय राहतात?
  • Log in or register to post comments

वाचुन बरे

सखाराम_गटणे™
गुरुवार, 10/01/2009 - 14:01 नवीन
वाचुन बरे वाटले. ही खरड मी आधीच इअकडे - तिकडे वाचली होती. १. त्या भागात किती भरतीय राहतात?
  • Log in or register to post comments

बरं वाटलं

महेश हतोळकर
गुरुवार, 10/01/2009 - 14:02 नवीन
वाचून बरं वाटलं. हसमनीस कुटुंबीय पण सुखरूप असतील अशी अपेक्षा करतो.
  • Log in or register to post comments

तुम्ही

दशानन
गुरुवार, 10/01/2009 - 16:30 नवीन
तुम्ही देवाच्या दयेने सुखरूप आहात ही चांगली गोष्ट......... *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....
  • Log in or register to post comments

आपके 'शेर'की दाद देते हैं|

सुधीर काळे
Fri, 10/02/2009 - 07:49 नवीन
आपके 'शेर'की दाद देते हैं| बहुतही खूबसूरत है| हमभी उर्दू शेर-ओ-शायरीका शौक रखते हैं, एकदम डिक्शनरी लेके! [अर्थ समजायला हवा ना? बर्‍याचदा शब्दसंपन्नता (vocabulary) कमी पडते!] पण माझ्याकडे एक "स्वर्गीय" डिक्शनरी आहे.....आईना-ए-गझल! फारच मस्त आहे.....! सुधीर ------------------------ हे देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

वाचुन बरे वाटले.

प्रसन्न केसकर
गुरुवार, 10/01/2009 - 17:27 नवीन
बातमी पाहिल्यापासुन तोच विचार मनात घोळत होता. आत्ता धागा पाहिला अन बरं वाटलं. Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
  • Log in or register to post comments

बरे वाटले.

आपला अभिजित
गुरुवार, 10/01/2009 - 17:32 नवीन
भूकंप फारच भयानक झाला आहे. आणि जीवितहानी पण. तुम्ही ठीक आहात, हे वाचून बरे वाटले.
  • Log in or register to post comments

हा लेख असा

विसोबा खेचर
गुरुवार, 10/01/2009 - 17:55 नवीन
हा लेख असा इथे लिहिणे कायद्यात बसत असेल अशी आशा करतो.
इथे कायद्यात काय बसते आणि काय नाही हे येथे स्पष्ट लिहिलेले आहे. असे असताना वरील विधानाचे प्रयोजन कळले नाही. जर वरील प्रकटन हे आपले स्वत:चे नसेल तर ते या क्षणीही कायद्यात बसणार नाही! असो. आपण व आपले कुटुंब सुखरूप आहात याचे मनापासून बरे वाटले.
संपादकमंडळाच्या अधिकार्‍यांनी घडविलेल्या या फोरमच्या "स्वभावा"ला व आपणा सर्व मराठी बंधू-भगिनींच्या प्रेमळ स्वभावालाच आहे.
?? असो...! :) आपला, (संपादक मंडळींनी घडवलेल्या या फोरमचा एक सभासद!) तात्या.
  • Log in or register to post comments

प्रष्ण

टारझन
गुरुवार, 10/01/2009 - 19:39 नवीन
प्रष्ण कसले पडलेत त्यात्या ? ह्याचं उत्तर आहे "काळे प्रणाली" आपण सुखरूप आहात हे पाहुन अंमळ बरं वाटलं .. आजच्या ह्या मंगलप्रसंगी मी २ तंदूर आणि विसेक चपात्या जास्त खाणार !! -(अंमळ बर वाटणारा) टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

म्हणजे

प्रभो
गुरुवार, 10/01/2009 - 19:42 नवीन
म्हणजे कोंबड्यांवर त्सुनामी ..=)) -प्रभो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

हा लेख असा

विसोबा खेचर
गुरुवार, 10/01/2009 - 23:59 नवीन
हा लेख असा इथे लिहिणे कायद्यात बसत असेल अशी आशा करतो.
अद्याप वरील खोडसाळपणाचा खुलासा नाही! असो... तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

यात कसलाही

सुधीर काळे
Fri, 10/02/2009 - 00:04 नवीन
यात कसलाही खोडसाळपणा नव्हता. माझा अशा नियमांबद्दल अजूनही जाम घोटाळा झालेला आहे. म्हणून विचारले. आता एकादी गोष्ट नाही कळली तर विचारायला हवेच, नाही का? तुम्हाला उगीचच राग येतोय्! सुधीर ------------------------ हे देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतका विवेक मला दे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

माझा अशा

विसोबा खेचर
Fri, 10/02/2009 - 00:08 नवीन
माझा अशा नियमांबद्दल अजूनही जाम घोटाळा झालेला आहे. म्हणून विचारले. आता एकादी गोष्ट नाही कळली तर विचारायला हवेच, नाही का?
अहो काळेसाहेब, कृपया हे वाचा. नियम स्पष्ट आहेत. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

तात्यासाह

सुधीर काळे
Fri, 10/02/2009 - 00:00 नवीन
तात्यासाहेब! ज्याला इंग्रजीत एकाद्या संस्थेचं culture म्हणतात त्याबद्दल मी बोलत होतो. मिसळपावचे culture चांगले आहे व यामागे कुणाचे तरी कष्ट असणारच. या फोरमचे मालक म्हणून तुम्हाला व तुमच्या सहकार्‍यांना सभासदांचा पिंड घडविण्याचे मी क्रेडिट दिले. तुम्ही नक्कीच कष्ट घेतले आहेत! मग रागावलात कां व इतकं curtly मला का झापलंत? कळले नाहीं. <<इथे कायद्यात काय बसते आणि काय नाही हे येथे स्पष्ट लिहिलेले आहे. असे असताना वरील विधानाचे प्रयोजन कळले नाही.>> आपल्याला वाटते तितके ते स्पष्ट नाहींय् व हुशार लोक नियम वाकवून त्यांना हवं ते करतातच! मी स्वत: फारसा हुशार नाहीं त्यामुळे पदो-पदी अशी शंका येत रहाणारच. तरी त्याचे निरसन करावे. पण माझी कांहींही तक्रार नाहीं व मी पुरावा पण नाहीं दाखवणार. शोधलात तर तुम्हालाच सापडेल. कदाचित आमची सीमित बुद्धिमत्ता याचे कारण असू शकेल. पहा ना? खरडवही व खरडफळा यातला फरक मला अजूनही कळला नाही व जिथला मजकूर तीन दिवसात पुसला जाण्याबद्दल उल्लेख आहे तिथे ९४ पानांचे वर्षा-दीड वर्षांचे संदेश अजूनही तसेच "शाश्वत" रूपात कसे पडून आहेत हेही कळले नाहीं. म्हणून शंका आली कीं मला नीट समजले नसल्यामुळे माझं चुकतंय की काय ते विचारावे! बाकी काही नाही. राग मानू नये. सुधीर ------------------------ हे देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतका विवेक मला दे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

खुलाश्याब

विसोबा खेचर
Fri, 10/02/2009 - 00:02 नवीन
खुलाश्याबद्दल धन्यवाद काळेसाहेब! :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

सुखरूप आहात ऐकून बरे वाटले

धनंजय
गुरुवार, 10/01/2009 - 19:30 नवीन
सुखरूप आहात ऐकून बरे वाटले.
  • Log in or register to post comments

बरे वाटले

मिसळभोक्ता
गुरुवार, 10/01/2009 - 20:50 नवीन
आपण सुखरूप आहात हे वाचून बरे वाटले. बहासा इण्डोनेशिया मध्ये, बेटांना पुलाउ म्ह्णतात का हो ? -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments

+ १ असेच म्हणतो.

चतुरंग
गुरुवार, 10/01/2009 - 20:57 नवीन
फारच मोठा भूकंप होता. इथे अमेरिकन सामोआ मध्ये वाटलागलीये लोकांची त्सुनामीने. पुलाउ म्हणजे बेटच - हा बघा दुवा आणि शब्द संस्कृतातून आलाय म्हणते आहे डिक्शनरी. चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

होय. आपली माहिती खरी आहे.

सुधीर काळे
गुरुवार, 10/01/2009 - 23:26 नवीन
होय. आपली माहिती खरी आहे. शिवाय सेरिबू पुलाउ म्हणजे thousand islands! अशा बेटांचा समूह इंडोनेशिया व सिंगापूर यांमधल्या जावा समुद्रात आहे. पण पुलाउंची (खायच्या) "पुलव्या"शी गल्लत करू नये! दह्याला "सुसू आसम" (म्हणजेच आंबट दूध) म्हणतात! दुधाला शब्द "सुसू" हाच आहे! म्हणजेच कुणाच्या आनंदात विरजण घालायला आपल्याला 'तो' विधी "सुसू"त करावा लागेल! Just pulling your leg. सुधीर ------------------------ हे देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतका विवेक मला दे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

खि खि खि

मिसळभोक्ता
Fri, 10/02/2009 - 02:20 नवीन
म्हणजेच कुणाच्या आनंदात विरजण घालायला आपल्याला 'तो' विधी "सुसू"त करावा लागेल! मग, आम्ही तो विधी कुठे करतो, असं वाटलं ? -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

कुटं बी करा की!

पारंबीचा भापू
Fri, 10/02/2009 - 16:02 नवीन
कुटं बी करा की! आमाला नका सांगू, पगा! भापू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

उत्तम!

विकास
गुरुवार, 10/01/2009 - 22:20 नवीन
आपली खुशाली ऐकून बरे वाटले. आपण देवदयेने सुखरूप आहात असे म्हणालात म्हणून विचारावेसे वाटते ३३ कोटींपैकी नक्की कुठला? ;) संपादकमंडळाच्या अधिकार्‍यांनी घडविलेल्या या फोरमच्या "स्वभावा"ला... :T तुम्हाला आता शुभेच्छा! (कदाचीत आता देव वाचवू शकेल असे वाटत नाही!) ;)
  • Log in or register to post comments

आपण

निमीत्त मात्र
गुरुवार, 10/01/2009 - 23:24 नवीन
आपण देवदयेने सुखरूप आहात असे म्हणालात म्हणून विचारावेसे वाटते ३३ कोटींपैकी नक्की कुठला?
की प्रमोद देव, चित्रा देव, रमेश देव, कपिल देव ह्यातला? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

सरशी तिथे

सुधीर काळे
गुरुवार, 10/01/2009 - 23:30 नवीन
सरशी तिथे पारशी या चालीवर जो "पावेल तो देव"! सुधीर ------------------------ हे देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतका विवेक मला दे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमीत्त मात्र

आपली

अवलिया
गुरुवार, 10/01/2009 - 23:14 नवीन
आपली खुशाली ऐकून बरे वाटले. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments

आपली

निमीत्त मात्र
गुरुवार, 10/01/2009 - 23:25 नवीन
आपली खुशाली ऐकून बरे वाटले.
  • Log in or register to post comments

वाचुन बरे

ऋषिकेश
गुरुवार, 10/01/2009 - 23:45 नवीन
वाचुन बरे वाटले. काळजी घ्या (मुळ कंपानंतर आफ्टरशॉक येऊ शकतात म्हणून म्हटलं) ऋषिकेश ------- नवी स्वाक्षरी बनविण्यास टाकली आहे
  • Log in or register to post comments

धन्यवाद

पाषाणभेद
Fri, 10/02/2009 - 07:58 नवीन
धन्यवाद देवाला, आपण ठिक आहात ते. ---------------------------------- - पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या (तुरूंगात फावल्या वेळेत आम्ही लोकांना नावे, स्वाक्षर्‍या टाकून देतो. गरजूंनी संपर्क करावा. वाजवी सरकारी किंमत. सरकारी वेळेत डिलीव्हरी मिळेल.)
  • Log in or register to post comments

शुभेच्छा

अरुण मनोहर
Fri, 10/02/2009 - 14:00 नवीन
नेहमीच सुखरुप ह्रावा, सलामतकान.
  • Log in or register to post comments

आपली

अमोल केळकर
Fri, 10/02/2009 - 16:55 नवीन
आपली खुशाली कळली. काळजी घ्या. -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments

आपण आणि

पिवळा डांबिस
Sat, 10/03/2009 - 01:28 नवीन
आपण आणि आपले कुटूंबिय सुखरूप आहांत हे वाचून आनंद झाला... काळजी घ्या...
  • Log in or register to post comments

पाडांग येथील भूकंप

सुधीर काळे
Tue, 10/06/2009 - 08:58 नवीन
Image removed. आजच्या बातमीप्रमाणे नुकत्याच झालेल्या पाडांग येथील भूकंपात ६०० पेक्षा जास्त माणसे दगावली असून जोरदार पावसामुळे मदतकार्यात खूप अडथळे येत आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढेल अशी भीती आहे. पडझड झालेल्या ढिगार्‍याखाली कुणी जिवंत असण्याची शक्यता शून्यावर आली असली तरी मृतदेह काढण्याचे कार्य चालूच रहाणार आहे. (वरील चित्रात मदतकार्यात भाग घेणारा एक दमलेला कार्यकर्ता पडझड झालेल्या "आंबाचांग" हॉटेलच्या डिगार्‍यावर बसून विश्रांती घेत आहे.) सुधीर ------------------------ देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
  • Log in or register to post comments

खूप वाईट

विसोबा खेचर
Tue, 10/06/2009 - 10:25 नवीन
खूप वाईट वाटले... तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

काळजी घ्या

मॅन्ड्रेक
Tue, 10/06/2009 - 11:51 नवीन
at and post : janadu.
  • Log in or register to post comments

पाडांग येथील परिस्थिती अजूनही खराब आहे!

सुधीर काळे
Mon, 10/12/2009 - 12:40 नवीन
Image removed. A newly graduated student walks in front of a damaged building at the Padang State University campus in Padang, West Sumatra, on Saturday. A graduation ceremony for 2,064 of the university’s students had to be held in a tent because most of the university’s buildings were destroyed in the recent earthquake.-Jakarta Post photograph ------------------------ देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा