प्रस्तावना : काल तीला भेटलो...ती धड हो म्हणत नाही....तिच्यासाठी ही कविता....
तू कुठे गेलीस सखे, मला सोडून या एकांतात |
तुजवाचून सर्व रूक्ष आहे, माझ्या जिवनाच्या वाळवंटात ||
ऐक माझ्या मनातून, तुझचं नाव येतंय |
तू नसताना माझ्या प्रेमाचं शीड, उगाच हेलकावे खातंय ||
प्रेमाच्या या समुद्रात, उसळतायत उंच उंच लाटा |
जीव घेतात गं तुझ्या या, कपाळावर सोडलेल्या बटा ||
नयन तुझे गहिरे, जणू मदनाचे बाण |
तुझ्या एका कटाक्षापायी, येतो कंठाशी प्राण ||
तुझ्या डोळ्यातील काजळ, दिसते जणू चंद्रकोर |
तुझ्या दर्शनासाठी, आसुसलेला गं मी चकोर ||
आसुसलेल्या धरतीची, धग शमवतो वरूणराजा |
तुला जिवनसाथी बनवून, वाजवायचाय मला बँडबाजा ||
येतेस रोज संध्याकाळी, राणीच्या बागेत फिरायला |
एकदाचा होकार दे, आणी मुक्त कर माझ्या जिवाला ||
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
7164
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुला एका
तुझ्या
तुला एका
हा हा हा ...
In reply to तुला एका by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
कारे बाबा.
In reply to तुला एका by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
कारे
In reply to कारे बाबा. by प्रभो
अरे रे निव्वळ गैरसमजापोटी असे काही लिहीशील असे वाटले नव्हते..असो
In reply to कारे by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
प्रेमाच्य
कविता
कविता
In reply to कविता by अवलिया
कसले
+१
In reply to कसले by टारझन
टारभार
In reply to कसले by टारझन
तुझी ती...
हुच्चवाली
In reply to तुझी ती... by सुबक ठेंगणी
मेरी जीवन नैया
कविता करून
गमभन
In reply to कविता करून by शाहरुख
मित्रा
मस्तच कविता...