हे सगळं वाचताना जणु प्रत्यक्षच पाहतोय असा भास झाला.फोटो पण फार सुरेख आहेत्.जगण्यातल्या सार्या चिंता सोडुन असंच भटकावसं वाटतं.असाच भरपुर भटकत रहा अन भरभरुन लिहीत जा.
जळव मेल्या ! :-)
पण काय मजा आली असेल ना रे? जबरा अनुभव असेल हा !
बाकी तो खेकड्याचा फोटो कल्लाच !
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
अलंग .. मदन ... कुलंग बद्दल ऐकुन आहे, अजुन गेलो नाही.
आत्ता "माहुली" करुन आलो. फोटो नाही टाकले :P
पिकासाचा दुवा
फुलांची माहीती खरेच छान, एवढे निसर्ग वैभव अनुभवतो पण ओळख नाही :( , खुप वाईट वाटायचे, पण आता ओळख आणि म्हणुन उत्सुकता वाढते आहे.
अवर्णनीय दृश्य आणि छायाचित्रे!!! @)
तुमच्या मुळे खुप सुदंर अशी रानफुले बघायला मिळताहेत आणि त्यांची नावे सुदधा कळताहेत. बाकी तुमची भटकंती हि हेवा वाटायला लावणारी आहे.
विशाल नी म्हणल्या प्रमाणे खेकडा मस्तच
खेकड्याचे एवढ्या जवळून दर्शन आत्ताच घेत आहे ;;)
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
खुप सुंदर वर्णन आणि फोटोस पण.......
आता खरच जाणवत आहे की आपल्या महाराष्ट्रामधे पण खुप सुंदर जागा आहेत, आणि मी कधीच नाही पाहिल्या.... :(
असच नविन प्रवास वर्णन वाचायला आवडेल....
खुप सुंदर वर्णन आणि फोटोस पण.......
आता खरच जाणवत आहे की आपल्या महाराष्ट्रामधे पण खुप सुंदर जागा आहेत, आणि मी कधीच नाही पाहिल्या.... :(
असच नविन प्रवास वर्णन वाचायला आवडेल....
तुझ्या फोटुत दिसणार्या पायावर डोक ठेवल बघ मी. :)
मदन, अलंग आणि कुलंग हा एक फाटु ट्रेक आहे.
त्या कातळाची थरारता तुझ्या फोटुत लक्षात येत नाही.
मला एक मेल आली होती त्यातले फोटु बघुन लक्षात आल होत की मी कदाचित अख्ख्या आयुष्यात असला खतरा ट्रेक नाही करु शकणार.
बाकी सगळे फोटु क्लासच. :)
सुंदर वर्णन ,मस्त फोटो.
या ट्रेक मधे अरूण सर नसते तर तो ट्रेक इतका मस्त झाला नसता अस वाटत.
रूचकर जेवण आणि फुलांचे माहिती यांनी त्या निसर्गाच्या सौंदर्याचा पूरेपूर अस्वाद घेऊ दिला तुम्हाला.
मराठी नाव त्या फुलांना किती अनुरूप आहेत. म्हणूनच सहज लक्षात राहाणाजोगी.
ईंग्रजी नाव पाठ करूनही विसरायला होतात.
असच लिहीत रहा.
मला लेखनातलं personification आवडलं.
मीनल.
नेहमीप्रमाणे मस्त फोटू व वर्णन!
खेकडा कसला भारी आहे.
डोंगरांची नावे ही भावांची नावे असावीत अशी आहेत.
दूरवर एका डोंगराच्या मागून कुलंग आणि त्याचा धाकटा भाऊ - छोटा-कुलंग मान वर काढून आमच्याकडे बघत होते.
मस्त! छोटी मुले एखादी नवीन गोष्ट जशी डोकावून बघत असतात तसे वाटले.
रेवती
अप्रतिम! अतिशय रंजक लेखन आणि सगळीच रमणीय प्रकाशचित्रे.
खेकडा कसला जबरी आहे, एखाद्या कार्टून फिल्ममधला कॅरॅक्टर वाटतोय! B)
असं वाटतंय की आत्ता आठ दिवसांची सुट्टी काढून यावं आणि असेच दोन तरी झक्कास ट्रेक तुझ्याबरोबर करावेत.
(खुद के साथ बातां : रंग्या, शेवटला ट्रेक करुन १६ वर्ष होऊन गेली आहेत! सध्या वजन कमी करायचं बघा, ट्रेकला निघालाय सोद्या! ;) )
(माजी ट्रेकर)चतुरंग
श्वेतांबरा नावासारखंच फूल सुरेख आहे. बाकी अनुभव, फोटो आणि लेखन नेहमीप्रमाणेच अफाट!
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखारूह की शायरी
किती सुरेख लिहिलं आहेस रे!! तू खरंच विमुक्त आहेस!!!
प्रत्येक फोटोगणिक तोंडातून "व्वा!!" असं येत होतं. किती सुरेख फुलं आहेत ती.. नावं तरी किती वेगळी आहेत!! खरंच्...मन भरून आलं सगळं वर्णन आणि फोटो बघून. असच भटकत रहा दर्याखोर्यातून आणि आम्हाला तुझ्या लिखाणातून त्यांना भेटवत रहा..!
"उजेडल्यावर कुलंग आणि आजुबाजूचे डोंगर ढगाच्या सागरातून मान वर काढून एकमेकांकडे बघत होते."
हे वाक्य अतिशय आवडलं.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
अप्रतिम.... :)
अवांतरः---श्वेतांबरा हे नाव वाचुन आमच्या टाळक्यात मोहन गोखल्यांनी काम केलेली (१९८४) मालिका आठवली...सध्या भुतनाथ सप्ताह चालु हाय ना... ;)
मदनबाण.....
तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
आम्ही मार का खातोय ?
http://www.timesnow.tv/videoshow/4328180.cms
काय सुरेख फोटो.. तू इतक सोप असल्यासारख लिहिलय तरी तो कातळ बघीतल्यावर हे इतक सोप काम नाहि हे जाणवतय. मलातर त्या खेकड्यानेपण तुला डोळे वटारुन नमस्कार केलाय अस वाटतय.
B) आहेस बाबा
भटक्या, तुझे भविष्य उज्वल आहे.
-----------------------------------
आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे.
- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
सुरेख शब्दचित्र आणि सोबतची छायाचित्रे वाचनाची रंगत वाढवत होती. संपूर्ण वाचनात आपण अलिप्त राहूच शकत नाही. आपणही ह्या सहलीचा एक भाग आहोत असाच भास होत राहिला.
इमारतीचे ४ जीने चढवत नाहीत (लिफ्ट बंद असली की) त्यामुळे गड किल्ले चढणं हे माझ्या कल्पनाशक्तीच्याही पलीकडे आहे. त्यामुळे ती हौस तुमच्या सहलवर्णनातून भागविता आली. धन्यवाद.
आमची भांडणं समजुतीने मिटतात. मी माझी चूक कबूल करतो आणि बायको मला समजून घेते..... हे महत्त्वाचे.
सुरेख वर्णन आणि सुंदर फोटो. वाचताना मला माझा भुतकाळ आथवला. १९८९-८९ ला मी कुलंगमदनगड आणि मदनगड केला होता. त्यावेळी उतरताना मदनगडाच्या शेवटच्या ट्प्यात मी घसरलो
आणी माझ्या उजव्या पाउलाची दोन बोटे फ्रॅकचर झाली .
संदीप नारायण
विमुक्ता,
तुझ्या बाकीच्या लेखांनाही प्रतिक्रिया द्यायची होती. खरंच खूप मस्त भटकंती, लेखन आणि छायाचित्रे. या सगळ्या लेखांचे छान पुस्तक काढू शकशील तू.
- ओंकार
प्रतिक्रिया
फारच सुरेख आहे रे.
भाग्यश्री
प्रकाटाआ
जळव मेल्या
बाबा रे .....
+१
अ प्र ति म
हेच म्हन्तो...
सही....
अवर्णनीय!!
विशाल नी
आयशप्पथ.. श
खुपच छान!!!
खुपच छान!!!
तुझ्या
एक
जबरदस्त!!!
सही
विमुक्त, छा
मस्त..
प्रकाशचित्रे
झकास.
तोंड बंद
तुझा हेवा
छान
नेहमीप्रम
विमुक्ता तू नाव सार्थ करतोस रे!
अफाट!
किती सुरेख
व्वाह...
लैच भारी
अप्रतिम....
सुंदर
क्या बात है!
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
अप्रतिम
जळले.. करपले...
काय
भटक्या,
सुरेख....
अप्रतिम.
सुरेख फोटो
अप्रतिम!!!
ट्रीट
सु रे
सुरेख वर्णन
मदनगड
पण मदनगड
हो...
खास
कल्ला लेख