>>> जोड्याने हाणा..
या इकडं ... इच्छा पुर्ण करु =))
*
बाय द वे,
लै भारी रे...
तू समोर असतेस
तेंव्हा बोलू देत नाहीस |
तू समोर नसतेस
तेंव्हा झोपू देत नाहीस ||
क्लास !
***
राज दरबार.....
आमची वख्खई...ती पण २ लाडूंची
१. आधाराने जगणार्यांची
पडतात फुले दुसर्या अंगणी
ईच्छा असते चंद्राची
पण हाती लागते चांदणी
२.फुला-चांदणीचं काय घेउन बसलायस
असता अप्सरा समोर
पण साला ईश्क कमिना म्हणतोय
ये दिल मांगे मोअर (आम्ही ही&ही च हो....)
-----------------------------------------------------------------------
अवांतरः ११ ची सिध्धेश्वर पकडायचीय....निघतोय हापिसातून....बाकिचे गुलामचोर-मुंगूस नंतर... :)
च्यामारी ... हलकट... तुझ्या "मागे" आता शोधपत्रकारच पाठवतो.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
ह्या काही चारोळ्या मी तिच्यासाठी लिहिल्या होत्या...पण तिला सांगण्याची वेळच आली नाही .....
जे काही झालं, ते तुझ्या भल्यासाठीच झालं आहे, असं समज.
-- मिसळभोक्ता
प्रभुजी,
तुम्ही महान आहात हे काय सांगायला पाहिजे काय?
पण मला एक सांगा राव, अश्या चारोळ्यां सारख्या आठोळ्या,बारोळ्या वगैरे पण असतात का?
त्या पण एकदा ऐकवा की राव!
>>आठोळ्या,बारोळ्या वगैरे पण असतात का?
असतात ना....ऐकवू त्याही कधीतरी....त्या फक्त महिना - पंधरवड्यात एकदाच प्रसवतात.... सो त्याची फ्रिक्वेंसी कमी ... :)
बाकी तुम्हाला एकोळ्या हव्या असतील तर टार्या आणी धम्या(परवाच खव मधे एकोळ्या झाल्यात..आता साफ असतील) ला भेटा.....
-----------------------------------------------------------------------------------
अवांतरः धम्याचा नवीन लेख येतोय २ ऑक्टो. साठी ....नाव आहे "असहकार आंदोलन २००९"....अधिक माहितीसाठी धम्याला अथवा मला व्यनी करा...
>>> जोड्याने
जोड्याने चा अर्थ
हो बालका...
माझा झब्बु.... !
आमची वख्खई...ती पण २ लाडूंची
सिनेमाची
तू समोर
लिखनेके
सिनेमाची
+१
च्यामायला
सहमत
च्यामारी ...
ते वय
ओ देवदास.. चारोळ्या एकदम् झ्याक!
जे काही होतं
>जे काही
तुमच्या चारोळ्या!
आठोळ्या,बारोळ्या वगैरे पण असतात का?