✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

नियती....

द
दशानन यांनी
Wed, 09/23/2009 - 19:59  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3337 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

बंडखोर

श्रावण मोडक
Wed, 09/23/2009 - 20:05 नवीन
बंडखोरा... बरं झालं हे लिहिलंस. प्रतिमा, प्रतिबिंबं, आभास यातून तू तरी बाहेर पडलास. छान!!!
  • Log in or register to post comments

.. पण मी

निखिल देशपांडे
Wed, 09/23/2009 - 20:10 नवीन
.. पण मी प्रयत्न करणारच भले सर्व काही मातीमोल होवो.. पण हा शेवटाचा प्रयत्न मी करणारच... राजे मस्त प्रकटण... फक्त ते वरच्या वाक्यात शेवटचा प्रयत्न हे काही पटले नाही... मातीमोल झाले तरी फिनिक्स सारखी भरारी मारायलाच पाहिजे ;) निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
  • Log in or register to post comments

शेवटा

दशानन
Wed, 09/23/2009 - 20:19 नवीन
शेवटा प्रयत्न म्हणजे armageddon ( महायुध्द ) स्वतःसाठी स्वतःच्या ध्येयासाठी... त्यामुळे शेवटचा प्रयत्न हा शब्द वापरला.. कारण महायुध्द खेळायचे तर सर्वकाही मातीमोल होणार हे स्वतः तरी माहीत असायला पाहीजे ना बॉस ;) *** राज दरबार.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे

राजे....

धमाल मुलगा
Wed, 09/23/2009 - 20:43 नवीन
आज बुधवार! सब ठीक ना??? नाही, प्रचंड विचारमंथन चालु आहे म्हणुन विचारतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

सबकुछ ठीक

दशानन
गुरुवार, 09/24/2009 - 08:52 नवीन
सबकुछ ठीक है बॉस ! ;) *** राज दरबार.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

उतरली नाय का?

प्रभो
Wed, 09/23/2009 - 21:33 नवीन
उतरली नाय का बे कालची? अवांतरः महान लेख.... :) जगोद्धाराचं जे महान कार्य आपण करताय..त्याला तोड नाही.... अतीअवांतरः हा शेवटचा प्रयत्न कधी आहे???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

तरी मी

अवलिया
Wed, 09/23/2009 - 22:23 नवीन
तरी मी सांगत होतो नवरात्रीचे उपवास करु नकोस.. झेपणार नाहीत. तु पण आता वैचारिक लिहायला लागलास तर बाकी विचारवंतांचे कसे होणार ? तुझ्या लेखावरुन प्रेरणा घेवुन काहीतरी लिहावे असे वाटते... च्यामारी लेखनाची शिवणमशीन चालुच ठेवायची.. टीप पडो वा ना पडो :) अवांतर - छान लेखन!! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments

>>तरी मी

दशानन
गुरुवार, 09/24/2009 - 08:54 नवीन
>>तरी मी सांगत होतो नवरात्रीचे उपवास करु नकोस.. झेपणार नाहीत. =)) उपास केला हे कारण नाही परवा रात्री दांडिया बघितला त्याचा ईफेक्ट आहे ;) >>तु पण आता वैचारिक लिहायला लागलास तर बाकी विचारवंतांचे कसे होणार ? करा पॅकिंग चालू म्हणावे ;) >>तुझ्या लेखावरुन प्रेरणा घेवुन काहीतरी लिहावे असे वाटते... आनंदाची गोष्ट... ;) लिहा लिहा ! *** राज दरबार.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

वा वा

सहज
गुरुवार, 09/24/2009 - 08:55 नवीन
बंडू ते बंडखोर!! प्रवास चांगला आहे राजे!
  • Log in or register to post comments

खुप

विशाल कुलकर्णी
गुरुवार, 09/24/2009 - 09:15 नवीन
खुप दिवसांनी राजे सापडले. "मी" शोधताय का? यालाच अद्ध्यात्म म्हणतात का? अभिनंदन आणि शुभेच्छा ! :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

राजे.. एकदम बंडखोर बंडू झालाय तुमचा

लवंगी
Fri, 09/25/2009 - 04:23 नवीन
विचारमंथन आवडल. नियती-नशीब वगैरे कविकल्पना आहेत साहेबा! आपलेच पाश आपण आवळत असतो बहुतेक वेळी. तरी करा प्रयत्न.. आणी रीझल्ट नक्कि सांगा.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा