✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

आंतरिक शक्तीचा शोध

न
नरेंद्र गोळे यांनी
Wed, 09/23/2009 - 10:46  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6372 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

सलाम!

प्रमोद देव
Wed, 09/23/2009 - 11:10 नवीन
तुमच्या चिकाटी आणि सातत्य ह्या गुणांना सलाम! विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)
  • Log in or register to post comments

तुमच्या

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 09/23/2009 - 11:41 नवीन
तुमच्या निर्धारक्षमतेला सलाम! आणि अनुभव आम्हाला सांगितल्याबद्दल धन्यवाद. मधली मधली औषधांविषयीची टेक्निकल माहिती गाळूनच लेख वाचला, पण तरीही आवडला हे निश्चित. अदिती (आजचा व्यायाम उद्यासाठी गुंतवणूक)
  • Log in or register to post comments

सलाम!

चिंतामणराव
Wed, 09/23/2009 - 16:02 नवीन
तुमच्या चिकाटी आणि सातत्य ह्या गुणांना सलाम! असेच म्हणतो. "डॉ. डीन आर्निश यांच्या ‘हृदयविकार माघारी परतविण्याचा कार्यक्रम’ ह्या पुस्तकाचा मराठी अनुवाद करण्याचे काम वेगाने सुरू केले. १६-०३-२००६ रोजी ते काम सुफळ संपूर्ण झाले." हे पुस्तक कुथे मिळेल?
  • Log in or register to post comments

हॅटस ऑफ टु यू!

प्रसन्न केसकर
Wed, 09/23/2009 - 16:21 नवीन
आजारपण तसेही वैतागवाणे अन सतत चालणारे तर अजुनच निराश करणारे. ज्या धीराने तुम्ही आजाराला तोंड दिले अन त्यावर विजय मिळवला तो अतुलनीयच! --- Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
  • Log in or register to post comments

ग्रेट !

विशाल कुलकर्णी
Wed, 09/23/2009 - 16:30 नवीन
ग्रेट ! तुमची सहनशक्ती आणि प्रयत्नवाद दोन्हीला प्रणाम! महत्वाची माहिती इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद ! सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

माझी

मदनबाण
Wed, 09/23/2009 - 16:52 नवीन
माझी औषधविरहित जीवन जगण्याची अभिलाषा फलद्रुप झालेली आहे. यासाठी आपले अभिनंदन !!! :) ही शोधकथा वाचून तसल्याच दुविधेत पडलेल्यांना निश्चितच लाभ होऊ शकेल, या हेतूनेच ती शब्दबद्ध केलेली आहे. नक्कीच ही सर्व माहिती महत्वाची आहे... मदनबाण..... तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
  • Log in or register to post comments

गोळेशेठ,

विसोबा खेचर
Wed, 09/23/2009 - 17:08 नवीन
गोळेशेठ, जियो..! तात्या.
  • Log in or register to post comments

तुमच्या

समंजस
Wed, 09/23/2009 - 17:50 नवीन
तुमच्या दृढ इच्छाशक्तिला आणि चिकाटी ला सलाम!
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

स्वाती२
Wed, 09/23/2009 - 18:01 नवीन
तुमची शोधकथा इथे सांगितल्याबद्दल धन्यवाद. माझ्यासारख्या कुंपणावरच्या लोकांसाठी अतिशय उपयुक्त बोधकथा!
  • Log in or register to post comments

मनःपूर्वक

युयुत्सु
Wed, 09/23/2009 - 18:33 नवीन
मनःपूर्वक अभिनंदन... ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || अर्थ - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल. ------
  • Log in or register to post comments

मनःपूर्वक धन्यवाद!

नरेंद्र गोळे
गुरुवार, 09/24/2009 - 11:05 नवीन
प्रमोदजी, अदिती, चिंतामणराव, पुनेरी, विशाल, मदनबाण, विसोबा, समंजस, स्वाती आणि युयुत्सु तुम्हा सगळ्यांना मनःपूर्वक धन्यवाद. चिंतामणराव, ते पुस्तक अद्यापही अप्रकाशित आहे. मात्र ते गरजवंतास माझ्याकडून नक्कीच मिळू शकेल. इथे मिसळपाव हॉटेलातच त्यास प्रकाश मिळावा असे विधिलिखित दिसते. संत तात्याबा महाराज अभ्यंकर, देवगड आणि श्रीमान नीलकांत घुमारे, मराठी कुलहितरक्षक यांच्या विद्यमाने हे साधता येईल असा विश्वास वाटतो. (गोंधळ मांडला हो तात्या, गोंधळाला या! गोंधळ मांडला नीलकांत, गोंधळाला या! या, या, या, या, या!)
  • Log in or register to post comments

संत

विसोबा खेचर
गुरुवार, 09/24/2009 - 12:38 नवीन
संत तात्याबा महाराज अभ्यंकर, देवगड आणि श्रीमान नीलकांत घुमारे, मराठी कुलहितरक्षक यांच्या विद्यमाने हे साधता येईल असा विश्वास वाटतो.
गोळेशेठ, मिपा आपलंच आहे त्यामुळे येथे उत्तमोत्तम लेखन सतत येत राहील ही जबाबदारी देखील आपलीच आहे.. तथास्तू... आपला, जुना मनोगती मित्र - तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेंद्र गोळे

माहिती पुर्ण लेख

झंडुबाम
Wed, 08/25/2010 - 22:06 नवीन
माहिती पुर्ण लेख
  • Log in or register to post comments

जीवनशैलीगत परिवर्तनांसाठी आहार

सस्नेह
Fri, 01/27/2012 - 10:57 नवीन
जीवनशैलीगत परिवर्तनांसाठी क्रुपया सम्पुर्ण आहाराची माहिती द्यावी.
  • Log in or register to post comments

खालील दुव्यावर ही माहिती दिलेली आहे.

नरेंद्र गोळे
Sat, 02/04/2012 - 18:07 नवीन
aarogyasvasthata.blogspot.com/2009_07_01_archive.html या दुव्यावर ही माहिती दिलेली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा