बिलगलेल्या कविता
कवितांचे आणि आपले नातं तसं अगदी घट्ट..लहानपणी आईच्या कडेवर बसून एक घास काऊचा आपल्या पोटात जातो ,तो या कवितेच्या सोबतीनं..अडगुल-मडगुल गुणगुणणा-या आईच्या तोंडाकडे बाळही कसं टकमक बघत रहातं..ही कवितेची ओढ नाहीतर काय ?.अनेक पावसाळे पाहिलेत असा दाखला देणारे आपण आयुष्यातील पहिल्या पावसाचं स्वागत येरे येरे पावसा असं गुणगुणत करतोच ना ! बड्बड गाणी, बालगीतं मोठमोठ्यानं म्हटल्या शिवाय अक्षरांशी गट्टी कुणाची जमली का ?.
कविता आपण शिकतो, जगतो ते शाळेत..तरुणपणात ज्याला एकतरी कविता सुचलेली नाही असा माणूस सापडणे कठिण.शाळेत शिकलेल्या कविता आयुष्यभर आपली साथ सोडत नाहीत.कधितरी गप्पांच्या ओघात ही कविता आम्हाला होती असं म्हणत आपण कविता चटकन म्हणूनही टाकतो.आजी-आजोबा,अगदी आई-बाबा आणि वेळ पडली तर आपणही शाळेत शिकलेल्या कविता पाठ केल्यासारख्या म्हणतो.काही कविता काळाच्या पडद्याआड जातात पण विस्मृतीत जात नाहीत .अचानक त्या आठवतात नाहीतर आपण आठविण्याचा प्रयत्न तरी करतोच.या कवितांमध्ये असं काय असतं की त्या आपल्याला इतक्या बिलगलेल्या असतात.परवा आमच्या घरात एक फुलपांखरु आलं अतिशय सुंदर फुलपांखरु होतं ते, त्याला पाहाता-पाहाता माझ्या तोंडून सहज शब्द बाहेर पडले.छान ! आणि मला लहानपणाची ती कविता आठवली
फुलपांखरु I
छान किती दिसते I फुलपांखरु I
या वेलीवर I फूलांबरोबर
गोड किती हसते I फुलपांखरु I
पंख चिमुकले I निळे जांभळे
हालवूनी झुलते I फुलपांखरु I
डोळे बारिक I करिती लुकलुक
गोलमणी जणु ते I फुलपांखरु I
मी घर जाता I येइ न हाता
दूरच ते उड्ते I फुलपांखरु I
तुम्हाला आठ्वतात का अशा काही कविता..या निमित्ताने त्या आठवू .इतरंना सांगू .कुणी विसरले असेल तर त्याला या माध्यमातून त्या कवितेजवळ नेऊ.आजीच्या जवळचे घड्याळ असेल नाहीतर लाडकी बाहुली असेल.कुणाला काहितरी सापडेलच की.
.....................................................................................................
वाचने
23410
प्रतिक्रिया
60
मिसळपाव
प्रतिक्रिया
लेखन
मला वसंत
फुलपांखरु
मला
यातलं एक
In reply to मला by अनामिक
घाटातली वाट
In reply to मला by अनामिक
आदिमाया
मला आठवते ती कविता
बहुतेक
In reply to मला आठवते ती कविता by मनीषा
बरोबर.
In reply to बहुतेक by सहज
फार सुंदर धागा
वरची कविता वाचून
गुपीत...
In reply to वरची कविता वाचून by लवंगी
अतिसुंदर!
कविता
माझी आजी
ते गाण
In reply to माझी आजी by घाटावरचे भट
मीनलतै
In reply to ते गाण by मीनल
दुसरे कडवे
In reply to ते गाण by मीनल
+ १ एकदम अचूक!
In reply to दुसरे कडवे by मिसळभोक्ता
मी
In reply to + १ एकदम अचूक! by चतुरंग
हेच मी
In reply to मी by सुबक ठेंगणी
+१
In reply to हेच मी by लवंगी
मीनल-जी,
In reply to +१ by भाग्यश्री कुलकर्णी
माझी आईपण
In reply to मी by सुबक ठेंगणी
माझी फेवरेट...
७ वीत
खूप छान
हे घ्या ते गीत
In reply to खूप छान by स्वाती२
धन्यू
In reply to हे घ्या ते गीत by चतुरंग
हे माझ खूप आवडत गाणं
In reply to खूप छान by स्वाती२
धन्यवाद
In reply to हे माझ खूप आवडत गाणं by लवंगी
मस्त
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
एक गाणं खूप आवडायच
सासूबाईंच्या पाठ्यपुस्तकातील कविता
तबकात राहिल्या देठ लवंगा साली
जोगिया
In reply to तबकात राहिल्या देठ लवंगा साली by युयुत्सु
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
धन्यवाद...
In reply to जोगिया by नंदन
बघा
In reply to धन्यवाद... by युयुत्सु
जोगिया
कवीता...
अजूनही
विठ्ठल वाघ
In reply to अजूनही by अनामिक
अरे संसार संसार
In reply to विठ्ठल वाघ by मिसळभोक्ता
लाल टांगा
-छान धागा.
बेडूक
या घ्या आणखी दोन
In reply to बेडूक by अश्विनीका
आणि मला आठवतो...
आणि..
मला पण
बिलगलेली कविता-
पण त्याचं शीर्षक अतिशय आवडलं
सुरूवात बहुधा वेगळी आहे..
In reply to पण त्याचं शीर्षक अतिशय आवडलं by चिंतामणराव
सुरूवात बहुधा वेगळी आहे..
In reply to पण त्याचं शीर्षक अतिशय आवडलं by चिंतामणराव
नाचरे मोरा
अजून एक
फुलवा,
पहीलीतल्य
करी अंगाई सुखे राजसा बाळा निज