✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मात्र रात्रीची गोष्ट भाग ५

द
दशानन यांनी
Tue, 09/15/2009 - 15:47  ·  लेख
लेख

Book traversal links for मात्र रात्रीची गोष्ट भाग ५

  • ‹ मात्र रात्रीची गोष्ट भाग ४
  • Up
  • मात्र रात्रीची गोष्ट भाग ६ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5027 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

साहेब...

बिपिन कार्यकर्ते
Tue, 09/15/2009 - 16:26 नवीन
साहेब, ही लेखमालिका कधी संपणार? आतुरतेने वाट बघतो आहे. स्वगत: काही म्हणता काही कळत नाहीये. :( बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

लेखमाला

निखिल देशपांडे
Tue, 09/15/2009 - 16:39 नवीन
लेखमाला वाचतो तर आहेच... काही काही संदर्भ लागतात काही लागत नाहीत... पण चालु दे... नाही कळलेले व्यनी करुन विचारुच निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

जरा डोकं

दशानन
Tue, 09/15/2009 - 17:00 नवीन
जरा डोकं लाव कळेल ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे

>>>>स्वगत:

अवलिया
Tue, 09/15/2009 - 17:31 नवीन
>>>>स्वगत: काही म्हणता काही कळत नाहीये. हाहाहा :) ज्यांना जो भाग कळला नसेल त्याचे रसग्रहण करुन मिळेल ;) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

झकास रे...

प्रभो
Tue, 09/15/2009 - 17:02 नवीन
झकास रे... काय समजलं नाय... ह्या लेखमालेस समर्पित एक चारोळी.. राजे सांगत होता 'मात्र रात्रीची गोष्ट' | गोष्ट ऐकता ऐकता लोकांना आली झीट || राजे म्हणत राहिला | रिपीट रिपीट रिपीट ||
  • Log in or register to post comments

जरा जुना

दशानन
Tue, 09/15/2009 - 17:07 नवीन
=)) जरा जुना हो.. सर्व संदर्भ आपोआप लागतील बघ... जास्त क्रिप्टिक माहीती हवी असेल तर प्रभो... खरोखरच्या प्रभुला शरण जा.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

काय राजे,

परिकथेतील राजकुमार
Tue, 09/15/2009 - 17:18 नवीन
काय राजे, हायकोर्टाच्या बाहेरच्या बार मध्ये बसला होता काय? ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

सुप्रीम

प्रभो
Tue, 09/15/2009 - 17:26 नवीन
सुप्रीम कोर्ट म्हणायचयं का परा तुला??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

राजे अरे

अवलिया
Tue, 09/15/2009 - 17:28 नवीन
राजे अरे काय हे ? लोकांना समजत नाही पण जुन्या जाणत्या लोकांच्या डोक्याची पण माती केलीस बाबा तु.. ;) चालायचेच, जड उद्योग मंत्री झाल्यावर बुद्धी काम करेनाशी होते;) असो. लिहीत रहा असे मी तरी म्हणेन.. पण संपादकांनीच जाहीर रित्या लिहु नका असे सांगितले आहे तेव्हा तु त्यांच्याशी बोलुन ठरव काय ते ! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments

हॅ हॅ हॅ

दशानन
Tue, 09/15/2009 - 17:32 नवीन
हॅ हॅ हॅ ! चालू दे... ! जेव्हा नको वाटेल तेव्हा आम्हीच थांबू !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

ठीक आहे मग

अवलिया
Tue, 09/15/2009 - 17:33 नवीन
ठीक आहे मग सहन करा संपादकीय बांबु --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

चालू द्या

श्रावण मोडक
Tue, 09/15/2009 - 20:04 नवीन
;)
  • Log in or register to post comments

चालु,चालु द्या

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 09/15/2009 - 20:06 नवीन
सू हा स...
  • Log in or register to post comments

हा हा हा....

धमाल मुलगा
Tue, 09/15/2009 - 20:37 नवीन
बेक्कार!!! =)) =)) =)) =)) =)) राजे, काय हसवून हसवून मारायचंच ठरवलंय का? ;) रिपीट करताना पुढचा पतियाळा नका भरु....सगळ्याच पब्लिकला झेपत नाही पतियाळा ;) पुढचा येऊ द्या ऑन द रॉक्स!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा