Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by नरेंद्र गोळे on Sat, 08/29/2009 - 11:46

Submitted by प्रमोद देव on Sat, 08/29/2009 - 13:20

Permalink

वा!

घर-घर मस्त आहे. :) विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by नरेंद्र गोळे on Mon, 09/14/2009 - 11:23

In reply to वा! by प्रमोद देव

Permalink

"चाल" अस्त्र फेकण्याचीच वाट पाहतो आहे!

"चाल" अस्त्र फेकण्याचीच वाट पाहतो आहे! प्रतिसादाखातर, आणि प्रेरणेखातर मन।पूर्वक धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by नरेंद्र गोळे on Mon, 09/14/2009 - 11:23

In reply to वा! by प्रमोद देव

Permalink

"चाल" अस्त्र फेकण्याचीच वाट पाहतो आहे!

"चाल" अस्त्र फेकण्याचीच वाट पाहतो आहे! प्रतिसादाखातर, आणि प्रेरणेखातर मन:पूर्वक धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Sat, 08/29/2009 - 15:31

Permalink

घर म्हणजे घरातील माणसे....

घरास देती सदस्य घरपण ही ओळ आवडली. बाकी घर कसेही असूदे! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

Submitted by नरेंद्र गोळे on Mon, 09/14/2009 - 11:25

In reply to घर म्हणजे घरातील माणसे.... by सुनील

Permalink

अगदी सत्यवचन! मीही तुमच्याशी शतप्रतिशत सहमत आहे.

अगदी सत्यवचन! मीही तुमच्याशी शतप्रतिशत सहमत आहे. प्रतिसादाखातर धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by पक्या on Sun, 08/30/2009 - 10:50

Permalink

वा छान,

वा छान, तुमचे आदर्श घर आवडले. भव्य पटांगण घरासमोरी, शस्य चहुकडे, परसदारीही | दृष्टिसुखास्तव फुले बहरती, रुची राखण्या फळेही पिकती | जीवनसत्त्वे भरून ज्या घरी, हरित शाक उपजते निरंतर | ते माझे घर, ते माझे घर || ३ || बारा महिने सदा प्रकाशित, वारा वाहे मंद सदोदित | दिवा न दिवसा, पंखा नसता, मनही प्रफ़ुल्लित राहे, ते घर | पाऊसकाळी भरत जलाशय, गरजा सार्‍या पुरवी निरंतर | ते माझे घर, ते माझे घर || ४ || किती छान वाटेल अशा घरात रहायला.
  • Log in or register to post comments

Submitted by नरेंद्र गोळे on Mon, 09/14/2009 - 11:21

In reply to वा छान, by पक्या

Permalink

तथास्तु! तुम्हाला मनसोक्त घरात राहायला मिळो ही ईश्वरचरप्रार्थना!

तथास्तु! तुम्हाला मनसोक्त घरात राहायला मिळो ही ईश्वरचरप्रार्थना! प्रतिसादाखातर धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Mon, 08/31/2009 - 09:13

Permalink

पडवी, ओसरी,

पडवी, ओसरी, पुढेच बैठक, शयनकक्ष हे दोन्ही बाजूस | मधल्या चौकातून पुढे मग, विहीर असावी, रहाट त्यावर | पाठीस कोठी, स्वयंपाका घर, जिथे नेतसे जिना छतावर | ते माझे घर, ते माझे घर || २ ||
सुंदर कविता... तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by नरेंद्र गोळे on Mon, 09/14/2009 - 11:26

In reply to पडवी, ओसरी, by विसोबा खेचर

Permalink

धन्यवाद तात्या! अशीच मर्जी असू द्या!!

धन्यवाद तात्या! अशीच मर्जी असू द्या!!
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 2303 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com