✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

एका लग्नाची गोष्ट..भाग २

प
प्रभो यांनी
Fri, 09/11/2009 - 00:37  ·  लेख
लेख

Book traversal links for एका लग्नाची गोष्ट..भाग २

  • ‹ एका लग्नाची गोष्ट
  • Up
  • एका लग्नाची गोष्ट..भाग ३ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6983 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

प्रकरण

रेवती
Fri, 09/11/2009 - 01:19 नवीन
प्रकरण हळूहळू धोकादायक तर होत नाहीये ना? मग पुढे काय झालं? रेवती
  • Log in or register to post comments

मजा येतीय...

हर्षद आनंदी
Fri, 09/11/2009 - 06:18 नवीन
आत्ता खरी सुरवात होतीय. आईचा विश्वास मात्र ग्रेट!! काहीच खळखळ नाही :) चालु दे... कुणी धोपटला तर नाही ना?
  • Log in or register to post comments

पुढे?????? --अव

अवलिया
Fri, 09/11/2009 - 09:45 नवीन
पुढे?????? --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments

पुढं... काय

दशानन
Fri, 09/11/2009 - 09:49 नवीन
पुढं... काय रं :? * अशीच कोणाला तरी केली ली मदत आठवली.... :) चांगलं वाटतं यार आपल्यामुळे एक घर उभे राहिलेलं पाहून !
  • Log in or register to post comments

लग्न

शैलेन्द्र
Fri, 09/11/2009 - 13:38 नवीन
लग्न जुळवणे किंवा करुन देणे ही एक नशा असते, अशाच एका प्रकरणात एका RSS प्रचारकाचा गृहस्थ झालेला मी पाहीलाय... Think twice before you speak, and then you may be able to say something more insulting than if you spoke right out at once.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

सांगा लवकर

फ्रॅक्चर बंड्या
Fri, 09/11/2009 - 10:55 नवीन
सांगा लवकर
  • Log in or register to post comments

मस्त चालला

विशाल कुलकर्णी
Fri, 09/11/2009 - 11:47 नवीन
मस्त चालला आहेस ! पुढे काय....? अवांतर : सुशिची "शुभमंगल सावधान" मिळाली तर वाच, त्यात पळुन जावुन केलेल्या लग्नाची भन्नाट कथा आहे. सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

बघतोच..

प्रभो
Fri, 09/11/2009 - 12:51 नवीन
बघतोच रे....हुडकतो काहीकरून..सुशिची आहे म्हणजे वाचायला हवीच..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी

मस्तच रे...

सुबक ठेंगणी
Fri, 09/11/2009 - 11:58 नवीन
लवकर लिही रे...आत्ता काहीही अंदाज येत नाहिये...पुढचा भाग शेवटचा असावा ही इच्छा :)
  • Log in or register to post comments

प्रभो मस्त

मदनबाण
Fri, 09/11/2009 - 13:41 नवीन
प्रभो मस्त लिहले आहे...भाग ३ लवकर लिहा. :) मदनबाण..... पाकडे + चीनी = भाई-भाई.
  • Log in or register to post comments

एपिसोड :

टारझन
Fri, 09/11/2009 - 13:42 नवीन
एपिसोड : २/९२९२२८२३७ पळवा की वो आता ? आणि जरा फुलवा ! तुम्ही काय डॉक्युमेंटरी लिहीत आहात का ? -(चप्पलविर) टारझन असो ... प्रतिक्रिया अवांतर वाटू शकते , वाचकांना विनंती आहे की त्यांनी धर्य ठेवावे आणि ऊडायच्या आत वाचावे
  • Log in or register to post comments

पूढे काय ?

अनिल हटेला
Fri, 09/11/2009 - 16:20 नवीन
प्रभो, एकता कपूर ला टक्कर देणार तर ,हम्म? ;-) पू भा प्र.... बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)
  • Log in or register to post comments

बैलोबा

प्रभो
Fri, 09/11/2009 - 16:36 नवीन
बैलोबा, "नीट" वाचा म्हणजे कळेल....मि डिस्कवरी लिवलय... तिकडे एकताबाई फक्त जाहिराती बनवतात असं आयकायला आलयं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल हटेला

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा