✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कथा प्रवृत्ती निवृत्तीची

य
युयुत्सु यांनी
Wed, 09/09/2009 - 09:35  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5918 वाचन

💬 प्रतिसाद (26)

प्रतिक्रिया

आयला या

JAGOMOHANPYARE
Wed, 09/09/2009 - 09:42 नवीन
आयला या वेताळाच्या... याचं प्रेत काय अजून सडायला तयार नाही! वैज्ञानिक निष्कर्ष : प्रवृत्तीपुरात फॉर्मॅलिनची फॅक्टरी पण होती ! :)
  • Log in or register to post comments

परम संतोष !

अवलिया
Wed, 09/09/2009 - 09:44 नवीन
परम संतोष ! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments

तुम्ही

दशानन
Wed, 09/09/2009 - 09:49 नवीन
तुम्ही ह्या दशकामध्ये काही लिहलेले नाही काय :? =)) **** बाय द वे, कथा आवडली व तात्पर्य देखील !
  • Log in or register to post comments

उत्तम कथा

प्रकाश घाटपांडे
Wed, 09/09/2009 - 10:23 नवीन
सुंदर कथा. धन्यवाद युयुत्सु प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

कथा आवडली

विसुनाना
Wed, 09/09/2009 - 11:19 नवीन
कथा आवडली.
  • Log in or register to post comments

मस्त !

नाना बेरके
Wed, 09/09/2009 - 15:31 नवीन
कथा आवडली.
  • Log in or register to post comments

हा हा .. कथा

लिखाळ
Wed, 09/09/2009 - 15:56 नवीन
हा हा .. कथा छान आहे. मजेदार आहे. १९९८ सालात लिहिलेली कथा २००९ मध्ये सुद्धा पटणारी आहे ही बाब महत्वाची. पुराणकथा असतातच थोर आणि ज्या भूमीमध्ये त्या घडल्या त्या भूमीवरील जनतासुद्धा!! -- लिखाळ. आम्ही विभक्ती प्रत्यय शब्दाला जोडून लिहितो. तुम्ही कसे लिहिता?
  • Log in or register to post comments

सर्व

युयुत्सु
Wed, 09/09/2009 - 17:28 नवीन
सर्व अभिप्रायांबद्दल मनापासून धन्यवाद!
  • Log in or register to post comments

सर्व

युयुत्सु
Wed, 09/09/2009 - 17:29 नवीन
सर्व अभिप्रायांबद्दल मनापासून धन्यवाद!
  • Log in or register to post comments

भारी कथा

फ्रॅक्चर बंड्या
Wed, 09/09/2009 - 19:47 नवीन
भारी कथा आहे... भारतातले संगणक कामगार मला त्या सारथ्यांसारखे वाटले. अमेरिका - भारत असे काहीतरी गुंता आहे असे पण वाटतय
  • Log in or register to post comments

हेच बोल्तो...

गणपा
Wed, 09/09/2009 - 21:02 नवीन
हेच बोल्तो... (सारथी) गण्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फ्रॅक्चर बंड्या

मस्त आहे

प्राजु
Wed, 09/09/2009 - 20:12 नवीन
मस्त आहे कथा.. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

कथा आवडली!

संजय अभ्यंकर
Wed, 09/09/2009 - 21:55 नवीन
भारतातल्या अनेक क्षेत्रांना हि कथा लागू होते. अनेक संशोधने भारतात पुराणकाळातच होउन गेली म्हणून आम्ही आमचे कुले थोपटून घेत असतो. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

सुंदर कथा..

हृषीकेश पतकी
गुरुवार, 09/10/2009 - 12:06 नवीन
आवडली... आपला हृषी !!
  • Log in or register to post comments

अभिनंदन

नितिन थत्ते
गुरुवार, 09/10/2009 - 17:03 नवीन
एका उत्तम रूपक कथे बद्दल युयुत्सुंचे अभिनंदन. :) =D> नितिन थत्ते (पूर्वीचा खराटा)
  • Log in or register to post comments

ह्म्म रुपक कथा समजली नाही!

चतुरंग
गुरुवार, 09/10/2009 - 19:46 नवीन
येथवर गोष्ट सांगून वेताळ म्हणाला, "मित्रा, प्रवृत्तिपादाला ही बातमी ऐकून काहीच कसे वाटले नाही? या प्रश्नाचे उत्तर ठाऊक असून तू दिले नाहीस, तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन ती तुझ्याच पायाशी लोळू लागतील." यावर विक्रमादित्याने आपले मौन सोडले आणि हसून तो म्हणाला, " हे बघ, निवृत्तिपादाला जग जिंकायची इच्छा कधीच नव्हती आणि प्रति-मरूत्सखाची निर्मिती फसव्या अभिमानातून झाली, हे लक्षात घे. शिवाय तो चालतॊ कसा हे कुणीच कधी बघितले नव्हते. युद्ध जिंकण्याची गोष्ट दूरच राहू दे." हा शेवटचा अधोरेखित भाग मला संदिग्ध राहिला. त्यामुळे मला कथा नीटशी समजली नाही. (अमेरिकन महासंगणक आणी भारतीय 'परम' अशी काही बेसलाईन ह्याला आहे का?) (?)चतुरंग
  • Log in or register to post comments

+१

मिसळभोक्ता
गुरुवार, 09/10/2009 - 23:39 नवीन
चतुरंगालाच फक्त रूपक कळले आहे. उपाध्यांची ९८ मधली मनस्थिती मला माहिती होती. त्यावेळी ते एका महासंगणक निर्माण केंद्रात पाट्या टाकत होते. -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

आवश्यक गुणधर्म

युयुत्सु
Fri, 09/11/2009 - 08:40 नवीन
संदिग्धता हा कोणत्याही अव्वल कलाकृतीचा सौंदर्यानुभवासाठी आवश्यक गुणधर्म असतो. जगातील सर्व कलाकृती सर्वाना समजायला हव्यात असा कोणी हट्ट धरू शकत नाही...हो आणखी एक सांगायचे राहिले अमूर्त कलाकृती मध्ये संदिग्धता जास्त प्रमाणात असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

संदिग्धता

चतुरंग
Fri, 09/11/2009 - 08:58 नवीन
हा कोणत्याही अव्वल कलाकृतीबाबत सौंदर्यानुभवासाठी आवश्यक गुणधर्म असतो. हे वाक्य तितकेसे पटले नाही. कारण कलाकृतीचा आस्वाद घेण्याकरता ती पूर्णपणे समजायला तर हवी. हां, संदिग्धता अशा बाबतीत असू शकेल की एकापेक्षा जास्त शेवटाच्या शक्यता आहेत आणी सगळ्याच शक्यता कमीअधिक प्रमाणात बरोबर आहेत. मग त्याठिकाणी वाचकाच्या अनुभवानुसार तो तो शेवट ज्याला त्याला योग्य वाटेल इ. परंतु शेवट जर समजलाच नाही, पूर्ण गूढच राहिला तर कलाकृती अपूर्ण असल्याप्रमाणे वाटते, अशी संदिग्धता सौंदर्याला बाधक ठरते असे मला वाटते. आणी हो, आपली अव्वल कलाकृती समजलीच पाहीजे असा आमचा हट्ट नाही...समजली तर समजली नाहीतर योग नव्हता असे म्हणेन! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

लेखात

नितिन थत्ते
Fri, 09/11/2009 - 09:08 नवीन
लेखात संदिग्धता काहीच नाहीये असे माझे मत आहे. त्यांनी महासंगणकाविषयी लिहिले असेल किंवा सध्या वादात सापडलेल्या अणुस्फोटांविषयी* असेल किंवा चांद्रयान मोहिमेविषयी असेल. ते सारखेच लागू आहे. पण 'तो चालताना कोणीच बघितलेला नाही' हे वाक्य अनावश्यक वाटले. (*डिस्क्लेमर: अणुस्फोट - न्यूक्लिअर फ्यूजन चा- यशस्वी झाला की नाही याविषयी हे मतप्रदर्शन नाही. मी स्वतः तरी तो स्फोट यशस्वी झाला होता असेच सध्या समजतो). नितिन थत्ते (पूर्वीचा खराटा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

असेच...

एकलव्य
Fri, 09/11/2009 - 09:15 नवीन
लेखात संदिग्धता काहीच नाहीये असे माझे मत आहे. असेच माझेही मत आहे. गोष्टीच्या नावातच सगळे कळते. असो... प्रयत्न चांगला आहे. कीप ईट अप ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

पूर्ण काल्पनिक

युयुत्सु
Fri, 09/11/2009 - 07:32 नवीन
ही कथा पूर्ण काल्पनिक असून त्याचा हयात अथवा मृत व्यक्ती, तसेच घटना यांचा काहीही संबंध नाही. तसा आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
  • Log in or register to post comments

>>निवृत्तिप

नितिन थत्ते
Fri, 09/11/2009 - 09:16 नवीन
>>निवृत्तिपुराच्या इतिहासात लिहिले गेलेले सर्व ग्रंथ, पोथ्या-पुराणे अभ्यासण्यात आले. तसेच, रथाच्या निर्मिती सर्व प्रकारचे सर्व भाग आयात करण्यात आले. यातील पहिल्या आणी दुसर्‍या भागामधला विरोधाभास लै भारी. नितिन थत्ते (पूर्वीचा खराटा)
  • Log in or register to post comments

चीनने ए०आय० सार्वजनिक

युयुत्सु
Fri, 01/31/2025 - 09:20 नवीन
चीनने ए०आय० सार्वजनिक केल्याने भारत सरकार खडबडून जागे झाल्याने अंमळ मौज वाटली आणि २७ वर्षांपूर्वी रविवार सकाळ मध्ये मीच लिहिलेल्या या कथेची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

बहुतेक ही कथा दहा

विवेकपटाईत
Fri, 01/31/2025 - 10:49 नवीन
बहुतेक ही कथा दहा वर्षापूर्वीची असावी. कारण आज परिस्थिति बदलेली आहे. आज विक्रमादित्याने वेगळे उत्तर दिले असते.
  • Log in or register to post comments

आज विक्रमादित्याने वेगळे

आग्या१९९०
Fri, 01/31/2025 - 12:49 नवीन
आज विक्रमादित्याने वेगळे उत्तर दिले असते. डोलांड हात पिरगळून त्याला हवे ते उत्तर मिळवेल आणि भक्त चक्रमादित्याच्या म्याव म्यावला सिंहाची डरकाळी म्हणतील.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा