✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

निवारा...

प — प्राजु, गुरुवार, 01/03/2008 - 09:47

प्रतिक्रिया द्या
4871 वाचन

💬 प्रतिसाद (9)

संकल्पना..

प्राजु
गुरुवार, 01/03/2008 - 09:53 नवीन
कोकिळा नेहमी कावळ्याच्या घरट्यात अंडे घालते.. या निसर्गनियमा वर हि कविता बेतली आहे... सावळा गोळा म्हणजे अंडे असा अर्थ घ्यावा. - प्राजु.
  • Log in or register to post comments

छान कविता, पण..

विसोबा खेचर
गुरुवार, 01/03/2008 - 10:01 नवीन
प्राजू, कथारूप कविता छान केली आहेस. परंतु शेवटी ते कोकिळ जोडपं कावळ्याच्याच घरट्यात अंडं घालतात हा उल्लेख आलेला नाहीये! कवितेच्या सुरवातीला ज्या आमच्या काकसृष्टीला गलिच्छ आणिक बेसूर असं संबोधलं गेलं आहे त्याच काकसृष्टीबद्दल हे कोकिळ जोडपं आता काहीच बरं बोलताना दिसत नाही! नर कोकिळ फक्त 'हरलो राणी' असं स्वत:च्या बायडीजवळ कबूल करतो आहे पण आमच्या कावळ्यांची माफी कोण मागणार? :) वा रे वा! :) उत्तराच्या अपेक्षेत... आपला, (काकप्रेमी!) तात्या.
  • Log in or register to post comments

नाही..

प्राजु
गुरुवार, 01/03/2008 - 10:04 नवीन
ते घरटे कावळ्याचेच असावे असे काही नाही.. दुसरे हि असु शकेल. सो नो माफि.. - प्राजु.
  • Log in or register to post comments

फार आवडली कविता

ऋषिकेश
गुरुवार, 01/03/2008 - 19:44 नवीन
फार फार आवडली कविता... रात्रंदिन तो झटू लागला जमवित काडी काडी धागा आकार ना परि घेई खोपा कोकीळ तो मग करी त्रागा.. इथपासुन तर कविता मस्त पकड घेते. पुलेशु -ऋषिकेश जाता जाता: कोकीळा कोणत्याही पक्षाच्या घरात अंडी घालते. भारतात कावळ्यांचा सुकाळ असल्याने व त्यांचा विणीचा हंगाम त्याच सुमारास असल्याने कावळ्याच्या घरट्याची शक्यता वाढते. :) ..
  • Log in or register to post comments

धन्यवाद..

प्राजु
गुरुवार, 01/03/2008 - 19:52 नवीन
तात्या, ऋषिकेश , आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. ऋषिकेश, आपण दिलेल्या या माहितीबद्दलही मी आपली आभारी आहे. - प्राजु.
  • Log in or register to post comments

आवडली

विमुक्त
गुरुवार, 09/10/2009 - 18:38 नवीन
आवडली कविता...
  • Log in or register to post comments

थोडी विस्कळीत

मीनल
गुरुवार, 09/10/2009 - 19:09 नवीन
शेवटच्या कडव्यापर्यंत छान आहे. पण शेवट थोडा विस्कळीत वाटला. त्यातील पहिल्या ३ओळी कळल्या. शेवटची? :/ मीनल.
  • Log in or register to post comments

कल्पना आवडली

बेसनलाडू
गुरुवार, 09/10/2009 - 23:49 नवीन
पण कविता मीनल म्हणतात तशी काहीशी विस्कळीत वाटते आहे. म्हणजे नक्की काय कसे हे मात्र आताच सांगता येत नाही, हेही खरे. (सुसंघटित)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

अरे

प्राजु
गुरुवार, 09/10/2009 - 23:53 नवीन
अरे मित्रांनो.. जुन्या कविता कशाला वरती काढता आहात?? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा