Skip to main content

वैशिष्ट्यपुर्ण तारीख : ०९/०९/०९

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 08/09/2009 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
वैशिष्ट्यपुर्ण तारीख : ०९/०९/०९ * हि तारीख ०९ सप्टेंबर २००९ ला, उद्या येते आहे. हा वर्षाचा २५२ वा दिवस आहे. २५२ च्या आकड्यांतली बेरीज ९ येते आणि ०९/०९/०९ ची बेरीज = ९+९+९=२७=९ ! * ०९/०९/०९ ही तारीख १००१ वर्षातली तसेच शेवटची एकेरी तारीख आहे. * हि तारीख सप्टेंबर च्या बुधवारी येते. ईंग्रजीत सप्टेंबर व बुधवार या स्पेलींगमध्ये (September व Wednesday) ९च अक्षरे आहेत. आधार : अर्थातच, आंतरजाळ

वाचने 3416
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

काहीसे ०७/०७/०७ ला होते. माझ्या माहितीप्रमाणे ब-याच प्रमाणात लग्नंही झाल्येत त्याच दिवशी. दरवर्षी हे होतच रहाणार वाटतं. म्हणजे अगदी १२/१२/१२ पर्यंत तरी.

वा वा मस्त !!!! अवांतरः WENESDAY = २३+५+४+१४+५+१९+४+१+२५ = १०० अरेरे एका नंबरात गेलं ! -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

त्यावर इथेही आणि इथेही काही सापडलं. बाकी चालू द्या. ९,१०,११.. बाराचा (भोचक) तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे? ही आहे आमची वृत्ती