Skip to main content

मंजिरी फडनिस यांच्या संपादित छायाचित्रावरील प्रतिक्रिया

लेखक ए. प्रशांत यांनी रविवार, 30/08/2009 15:35 या दिवशी प्रकाशित केले.
मी हे छायाचित्र संपादित केले आहे. आपल्याला ते कसे वाटले त्यावर आपली प्रतिक्रिया द्यावी! काही उनीवा असतील तर त्या सांगाव्या तसेच त्यावरील उपाय सुचवावे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4908
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

गाल फारच गुलाबी झालेत बुवा ! काय केले नक्की ? --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

खरं सागू? तुमचा प्रयत्न चांगला आहे पण ओरिजीनलच जास्त चांगले वाटते आहे.

In reply to by निमीत्त मात्र

सहमत ! आता ती मेकअपने मढवल्यासारखी वाटतेय. ब्राईटनेस वाढवल्याने फिचर्सचा शार्पनेस कमी झालाय. सॉरी पण मला तरी मुळ चित्रच जास्त आवडले. सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

छान.. आपला, (मंजिरीवर जीव असलेला) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

छान प्रयोग ! **** (मंजिरीवर जीव असलेला) तात्या. तात्याचे जीव किती आहेत रे ह्या जगात ;)

सुरेख ..
महेश ..

ओरिजिनल छायाचित्र चांगले आहे. संपादित छायाचित्रात कृत्रिमपणा डोकावतोय. मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.

हिचे नाव मंजिरी की मंजरी (Manjari)? मी हे Manjari नेहमी मांजरी फडणीस असेच वाचतो. कुणीतरी मार्जोरी या इंग्रजी नावाचे मराठीकरण केले असे मला वाटते..! :-) गूगलताना सुध्दा Manjari चे निकाल जास्त मिळतात..! --सुहास

हिचे नाव मंजिरी की मंजरी (Manjari)? मी हे Manjari नेहमी मांजरी फडणीस असेच वाचतो. कुणीतरी मार्जोरी या इंग्रजी नावाचे मराठीकरण केले असे मला वाटते..! :-) गूगलताना सुध्दा Manjari चे निकाल जास्त मिळतात..! --सुहास

तुम्ही केलेली मेहनत दिसत आहे पण कुठला फोटु आवडला असे कुणी विचारले तर मत मूळ छायाचित्राकडे जाते. :)

In reply to by दिपक

दिपकजी तुम्ही पण एखादे ओरीजनल छायाचित्र टाकाना, तुमची चॉईस पण छान असते. ----------------------------------- काय! तुमच्या घरी कॉटवरील गादीखाली, दुकानांत मिळणार्‍या प्लॅश्टीकच्या पिशव्या ठेवत नाही? नक्कीच! तुम्ही अतीउच्च वर्गीय आहात. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

कोण ही मंजिरी?... जी कोणी आहे, ती आहे तशीच बरी दिसतीय... तुम्ही तीला इतका गुलाबी का केलय?