✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पोवाडा - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा - राज ठाकरेंचा

प — पाषाणभेद, गुरुवार, 09/03/2009 - 22:24

प्रतिक्रिया द्या
14334 वाचन

💬 प्रतिसाद (26)

मस्त रे !!!

टारझन
गुरुवार, 09/03/2009 - 22:34 नवीन
मस्त रे !!! झकास !!
  • Log in or register to post comments

लई भारी !!!

sujay
गुरुवार, 09/03/2009 - 22:57 नवीन
खणखणीत पोवाडा !!! (म.न.से प्रेमि) सुजय
  • Log in or register to post comments

+१

प्रभो
गुरुवार, 09/03/2009 - 23:20 नवीन
असेच म्हणतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sujay

+२

टुकुल
Fri, 09/04/2009 - 01:25 नवीन
एकदम झणझणीत, रापचीक ... --टुकुल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

+३

दशानन
Fri, 09/04/2009 - 08:47 नवीन
लै भारी.... देवअजोबा.... तुमच्या चाल अस्त्राचा वापर तेथे होऊ शकतो का :?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टुकुल

बढती वाटतं?

प्रमोद देव
Fri, 09/04/2009 - 08:53 नवीन
देवअजोबा... अरे वा बढती वाटतं? ;) विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

मस्त रे

विशाल कुलकर्णी
Fri, 09/04/2009 - 12:16 नवीन
मस्त रे भाऊ ! खणखणीत पोवाडा १ फक्त आता राजजी आणि म.न.से. सगळ्या अपेक्षांना पुरी उतरली म्हणजे झाले. :-) (एक मनसैनिक) विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sujay

झान्टॅमॅटीक...

गणपा
Fri, 09/04/2009 - 01:46 नवीन
पोवाडा आवडला.
  • Log in or register to post comments

पाषाणभेद

आशिष सुर्वे
Fri, 09/04/2009 - 09:21 नवीन
'अस्सल मराठमोळा' पोवाडा आहे बर्र का! माझी खाजगी दाद दिलीच पाहिजे इथे.. @ ^ ^ ^ ^ वा!! (ही माझी 'फेटा' उडवून दाद देण्याची पध्दत आहे) - कोकणी फणस
  • Log in or register to post comments

व्वा!

दिपक
Fri, 09/04/2009 - 09:39 नवीन
जी र हा जी जी जी जी जी !! एकदम चाबुक !! :) Image removed.
  • Log in or register to post comments

मस्त

अमोल केळकर
Fri, 09/04/2009 - 11:05 नवीन
मस्त पोवाडा ------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments

आवडला

ऋषिकेश
Fri, 09/04/2009 - 13:28 नवीन
पोवाडा आवडला मात्र चालीत म्हणता आला नाहि.. कोणीतरी रेकॉर्ड करून इथे चढवा प्लीज ऋषिकेश ------------------ दूपारचे १ वाजून २७ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "जय जय महाराष्ट्र माझाऽऽ...."
  • Log in or register to post comments

सही.................

अनिल हटेला
Fri, 09/04/2009 - 15:21 नवीन
एकदम चाबूक ...............:-) (मनसे राजसमर्थक) बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)
  • Log in or register to post comments

व्वा!!!!

धमाल मुलगा
Fri, 09/04/2009 - 15:38 नवीन
शाहीर.....काय पवाडा लिवलाय...व्वा!! आरं कोनतरी ह्यो पवाडा चालीत बांदा रं... कोन है रं तिकडं... शाहीरांचा सत्कार करा! Image removed. घ्या शाहीर! आसं फुडं या!
  • Log in or register to post comments

पोवाडा

निखिल देशपांडे
Fri, 09/04/2009 - 16:01 नवीन
पोवाडा आवडला हो... आरं कोनतरी ह्यो पवाडा चालीत बांदा रं... निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
  • Log in or register to post comments

वाहवा वाहवा वाहवा

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 09/04/2009 - 16:44 नवीन
वाहवा वाहवा वाहवावाहवा वाहवा वाहवावाहवा वाहवा वाहवावाहवा वाहवा वाहवावाहवा वाहवा वाहवावाहवा वाहवा वाहवावाहवा वाहवा वाहवावाहवा वाहवा वाहवावाहवा वाहवा वाहवावाहवा वाहवा वाहवावाहवा वाहवा वाहवावाहवा वाहवा वाहवावाहवा वाहवा वाहवावाहवा वाहवा वाहवावाहवा वाहवा वाहवावाहवा वाहवा वाहवावाहवा वाहवा वाहवावाहवा वाहवा वाहवावाहवा वाहवा वाहवावाहवा वाहवा वाहवावाहवा वाहवा वाहवावाहवा वाहवा वाहवावाहवा वाहवा वाहवावाहवा वाहवा वाहवावाहवा वाहवा वाहवावाहवा वाहवा वाहवावाहवा वाहवा वाहवावाहवा वाहवा वाहवावाहवा वाहवा वाहवावाहवा वाहवा वाहवावाहवा वाहवा वाहवा सू हा स...
  • Log in or register to post comments

लसणाच्या चटणी अन भरल्या वांग्यासारखा

शिंगाड्या
Fri, 09/04/2009 - 16:45 नवीन
लसणाच्या चटणी अन भरल्या वांग्यासारखा झालाय पोवाडा... धमुरावांनी तोडा दिला..आमच्या कडुन घोडा शा।हीरांना... कबुल करा शा।हीर
  • Log in or register to post comments

लई लई

पाषाणभेद
Fri, 09/04/2009 - 22:19 नवीन
लई लई आभार सगळ्यांचे. खर म्हणजे परवा संध्याकाळी डोक्यात काहीतरी या संदर्भात काहीतरी येत होते पण शब्दबद्ध होत नव्हते. नंतर पहाटे शब्द सुचत गेले. असो. काही लोक वाचून म्हणतील की ईलेक्शन चा टायमाला असले काहीतरी येणार वैगेरे. पण नाही, मला ईलेक्शन फिलेक्शन शी घेणे नाही. आपल्याला विचार आवडले तेवडेच बास. मर्राठमोळ्या मर्दाच्या पवाड्याला मर्राठमोळं मर्दाची बक्षीशी आपण समद्यांनी द्येली त्याबद्दल म्या कोना एकाच नाव घ्येवून आभार मानुनशान मी नतद्रष्टपना करू नाय शकत हो. म्हुन म्या समद्यांचे आभार मानतो. हे आभार म्हंजे निरोपाच भाषाण समजू नका. आजुन लय येळा आभार मानयची येळ येवू द्या हितं बरकां. आन डोक्यात असलेच भडक ईचार ठ्येवा, नायतर आपली म्होरली पिढी कदाचीत उत्तर प्रदेशी आडनाव लावल. आपल्याला एखांद्या भैट्याच्या घरात भाड्यान राहाव लागल. एकडाव परत आता बदलल्येली सामाजीक परिस्थिती पाहूनशान आपन समजून उमजून वागाल हिच आपेक्शा बाळगून हाय. जात, पात, पंथ, धर्म काही पाहू नका मराठीसाठी आन महाराष्ट्रासाठी. जय हिंद - जय महाराष्ट्र! ----------------------------------- "मिपा खेळून घरी जावू नका. घरी आपली कोणीतरी वाट पाहत आहे." "ऑफिसातल्या कंटाळ्याला उध्वस्त करी मिपा... मिपा मिपा खेळत बसा." - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
  • Log in or register to post comments

एकदम

शैलेन्द्र
Fri, 09/04/2009 - 23:04 नवीन
एकदम जोरदार... Think twice before you speak, and then you may be able to say something more insulting than if you spoke right out at once.
  • Log in or register to post comments

झक्कास !!!!

अवलिया
Sat, 09/05/2009 - 07:13 नवीन
झक्कास !!!! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments

लई लई लई लई लई लई लई लई भारी!

पारंबीचा भापू
Sat, 09/05/2009 - 08:11 नवीन
लई लई लई लई लई लई लई लई लई लई लई लई लई भारी! "बहुत खूब" आहे पोवाडा तुमचा. आता तो पाठवा राजसाहेबांना आणि चाल लावून निवडणुकीच्या रणधुमाळीत शस्त्रासारखा सोडा भैय्या समुदायावर. भापू
  • Log in or register to post comments

किती सुरेख पोवाडा लिहिलात!

सुधीर काळे
Sat, 09/05/2009 - 08:50 नवीन
पाषाणभेदसाहेब, "दगडफोडी" सोडून आता "शब्दजोडी"ला लागा! किती सुरेख पोवाडा लिहिलात! माझा शिवसेनेवरचा लेख वाचलात का? त्याला जे प्रतिसाद आले त्यात जवान मराठी तरुण राजसाहेबांना "नवे आगमन"च समजतात असे दिसत होते. तुमच्या पोवाड्यावरून तुम्हीही तरुण वर्गात मोडत असणार असे वाटते. अशा पोवाड्यांना "ठाकरे-द्वयां"कडे पोचवायचे कसे व काका-पुतण्यांना एकत्र आणायचे कसे हाच गहन प्रश्न आहे. सगळ्यांना हे कदाचित पटणार नाही, पण जो माणूस त्यांच्यातली दुही संपवून त्यांना परत एकत्र आणेल तो महराष्ट्रावर व मराठी लोकांवर अनंत उपकार करेल. तुमच्या हातून हे सत्कार्य होवो हीच श्रींच्या चरणी प्रार्थना. माझा मूळ लेख वाचला नसल्यास ई-मेल पत्ता कळवा, पाठवून देईन. सुधीर ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
  • Log in or register to post comments

नंबरी पोवाडा

तेन्नालीराम
Sat, 09/05/2009 - 15:49 नवीन
पाषाणभाऊ, काय एक नंबरी पोवाडा आहे! वा, वा! दु:ख एकाच गोष्टीचे वाटते की इतका चांगला नंबरी पोवाडा असूनसुद्धा त्यामानाने प्रतिसाद फारच कमी आहेत! मार्केटिंगला कमी पडलो काय आपण? (मराठी लोकांचा एक वीकनेस!) अजून लिहा असेच पोवाडे व टाका इथे. वाचायला आवडेल. सुधीरभाऊंनी सांगितल्याप्रमाणे राजसाहेबांना पाठवलात तर चीज होईल बघा या पोवाड्याचे. नाही तर पत्ता द्या मला. मी व्यवस्था करतो पाठवायची!! अगदी कुरियरने!! ते. रा.
  • Log in or register to post comments

नंबरी पोवाडा

तेन्नालीराम
Sat, 09/05/2009 - 15:49 नवीन
पाषाणभाऊ, काय एक नंबरी पोवाडा आहे! वा, वा! दु:ख एकाच गोष्टीचे वाटते की इतका चांगला नंबरी पोवाडा असूनसुद्धा त्यामानाने प्रतिसाद फारच कमी आहेत! मार्केटिंगला कमी पडलो काय आपण? (मराठी लोकांचा एक वीकनेस!) अजून लिहा असेच पोवाडे व टाका इथे. वाचायला आवडेल. सुधीरभाऊंनी सांगितल्याप्रमाणे राजसाहेबांना पाठवलात तर चीज होईल बघा या पोवाड्याचे. नाही तर पत्ता द्या मला. मी व्यवस्था करतो पाठवायची!! अगदी कुरियरने!! ते. रा.
  • Log in or register to post comments

नंबरी पोवाडा

तेन्नालीराम
Sat, 09/05/2009 - 15:49 नवीन
पाषाणभाऊ, काय एक नंबरी पोवाडा आहे! वा, वा! दु:ख एकाच गोष्टीचे वाटते की इतका चांगला नंबरी पोवाडा असूनसुद्धा त्यामानाने प्रतिसाद फारच कमी आहेत! मार्केटिंगला कमी पडलो काय आपण? (मराठी लोकांचा एक वीकनेस!) अजून लिहा असेच पोवाडे व टाका इथे. वाचायला आवडेल. सुधीरभाऊंनी सांगितल्याप्रमाणे राजसाहेबांना पाठवलात तर चीज होईल बघा या पोवाड्याचे. नाही तर पत्ता द्या मला. मी व्यवस्था करतो पाठवायची!! अगदी कुरियरने!! ते. रा.
  • Log in or register to post comments

आपली

पाषाणभेद
Sat, 09/05/2009 - 17:57 नवीन
आपली जीवतोडून लिहीलेली प्रतिक्रिया हृदयापाशी पोहचली. काही जणांना पोवाडा आवडला असेल, ते मनात खवळलेही असतील. असते काही जणांना मनातल्या मनात बोलण्याची सवय किंवा प्रतिक्रिया द्देवून ते राज ठाकरेंच्या बाजूचे आहे असे त्यांना दाखवून द्यायचे नसेल किंवा हा लिखाणप्रकार (म्हणजे कोणाचाही पोवाडा) त्यांना आवडत नसेल किंवा ......... अजून जास्त लिहीलेले आहे. व्य. नी. बघा. असो. लोकांनी कमीतकमी वाचले व त्यांच्या मनाला पटले तरी मला माझ्या पोवाड्याचा उद्देश साध्य झाला असे वाटेल. अहो भाऊ, प्रत्येक चांगल्या चित्रपटाला ऑस्कर मिळतेच का? किंवा ऑस्कर म्हणजेच चांगला चित्रपट का? किंवा...... अजून जास्त लिहीलेले आहे. व्य. नी. बघा. ? असे असते तर....अजून जास्त लिहीलेले आहे. व्य. नी. बघा. पोवाड्यातून जर माझे, मनसेचे व राज ठाकरेंचे नाव काढून टाकले व हा पोवाडा वाचला तर त्यांना मराठीची (मराठी लोकांची) सत्य परिस्थीती समजली असेल. हे लोक मनातून मराठी पणाला मानतात व प्रतिक्रीया नाही तर मत देतात, कारण मत दिल्याचे कोणाला समजत नाही. असो. बाकी काही असो, पोवाडा वाचकांनो, वर दिलेल्या एका प्रतिक्रीयेत जे लिहीले आहे तेच खाली लिहीतो : काही लोक वाचून म्हणतील की ईलेक्शन चा टायमाला असले काहीतरी येणार वैगेरे. पण नाही, मला ईलेक्शन फिलेक्शन शी घेणे नाही. आपल्याला विचार आवडले तेवडेच बास. मर्राठमोळ्या मर्दाच्या पवाड्याला मर्राठमोळं मर्दाची बक्षीशी आपण समद्यांनी द्येली त्याबद्दल म्या कोना एकाच नाव घ्येवून आभार मानुनशान मी नतद्रष्टपना करू नाय शकत हो. म्हुन म्या समद्यांचे आभार मानतो. हे आभार म्हंजे निरोपाच भाषाण समजू नका. आजुन लय येळा आभार मानयची येळ येवू द्या हितं बरकां. आन डोक्यात असलेच भडक ईचार ठ्येवा, नायतर आपली म्होरली पिढी कदाचीत उत्तर प्रदेशी आडनाव लावल. आपल्याला एखांद्या भैट्याच्या घरात भाड्यान राहाव लागल. एकडाव परत आता बदलल्येली सामाजीक परिस्थिती पाहूनशान आपन समजून उमजून वागाल हिच आपेक्शा बाळगून हाय. जात, पात, पंथ, धर्म काही पाहू नका मराठीसाठी आन महाराष्ट्रासाठी. जय हिंद - जय महाराष्ट्र! ----------------------------------- "मिपा खेळून घरी जावू नका. घरी आपली कोणीतरी वाट पाहत आहे." "ऑफिसातल्या कंटाळ्याला उध्वस्त करी मिपा... मिपा मिपा खेळत बसा." - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा