✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

आनंदी आनंद गडे.. (कथा)

भ
भडकमकर मास्तर यांनी
Sun, 08/30/2009 - 01:01  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
16955 वाचन

💬 प्रतिसाद (30)

प्रतिक्रिया

मस्त कथा...

मदनबाण
Sun, 08/30/2009 - 02:03 नवीन
मस्त कथा... :) मदनबाण..... Stride 2009 :--- http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html
  • Log in or register to post comments

छोटीशी पण

विंजिनेर
Sun, 08/30/2009 - 07:22 नवीन
छोटीशी पण छान कथा.. तुटकपणा घालवण्यासाठी, जरा अजून २-४ पत्रे चालली असती. जाता जाता: फारा वर्षांपूर्वी, ग्रंथाली प्रकाशनाचे असेच एक पुस्तक वाचले होते. त्यात ३ (की ४?) मित्रांची कथा होती. एक डॉक्टर, एक इंजिनयर आणि एक समाजसेवक. त्यांची गोष्ट अशीच एकमेकांना लिहिलेल्या पत्रांमधून उलगडत जाते. कुणाला आठवतेय का ते पुस्तक?
  • Log in or register to post comments

छान आहे

यशोधरा
Sun, 08/30/2009 - 08:38 नवीन
छान आहे गोष्ट.
  • Log in or register to post comments

भडकमकर मास्तर, झिंदाबाद!

संजय अभ्यंकर
Sun, 08/30/2009 - 08:48 नवीन
भारी कथा! कशा काय आयडीया सुचतात हो तुम्हाला? संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

हा हा हा

दशानन
Sun, 08/30/2009 - 10:16 नवीन
=)) हा हा हा ! लै भारी ! मज्जा आली वाचताना !
  • Log in or register to post comments

मस्त

स्वाती दिनेश
Sun, 08/30/2009 - 11:01 नवीन
पत्रातून उलगडत गेलेली गोष्ट छान आहे, स्वाती
  • Log in or register to post comments

मस्त... मजा

अवलिया
Sun, 08/30/2009 - 11:08 नवीन
मस्त... मजा आली ! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments

अरे वा...

दिपाली पाटिल
Sun, 08/30/2009 - 11:18 नवीन
मजा आली पत्रं वाचुन...वेगळ्याप्रकारे लिहीलेली कथा आवडली. दिपाली :)
  • Log in or register to post comments

कहानी मे

पाषाणभेद
Sun, 08/30/2009 - 11:54 नवीन
कहानी मे ट्विस्ट! मस्त कथा आहे. रस्त्याने चालतांना नेहमी उजव्या बाजूने चालावे, त्यामुळे समोरच्या (वाहना)शी होणारी धडक टळू शकते. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
  • Log in or register to post comments

मस्त ! :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 08/30/2009 - 12:31 नवीन
पत्रापत्री आवडली. पत्राच्या शेवटी ता.क. दिसले नाही. -दिलीप बिरुटे [अभिनेत्यांना शिक्षण,वाचन,लेखन आणि अभिनय कंपलसरी केला पाहिजे- प्रा.डॉ.]
  • Log in or register to post comments

हाहाहाहा...

श्रावण मोडक
Sun, 08/30/2009 - 12:40 नवीन
'चोरांवर मोर' कथा. भारी. पार्टीत संवाद कसा झाला असेल?
  • Log in or register to post comments

सुंदर :)

सुबक ठेंगणी
Sun, 08/30/2009 - 13:09 नवीन
प्रत्यक्ष संवादापेक्षा पत्रांची आयडिया छान.
  • Log in or register to post comments

भन्नाट!

मन
Sun, 08/30/2009 - 15:08 नवीन
मस्त कथा. आणि लेखनाचा हा नवा "फॉर्म्याट" पण सहि! मस्तच लिहिलत मास्तर. आपलाच, मनोबा
  • Log in or register to post comments

मस्त !

दत्ता काळे
Sun, 08/30/2009 - 15:54 नवीन
पोरांना वाटतंय, कोणाच्या बापाला न कळू देता आपण लव्ह मॅरेज करतोय.त्यांना आनंद. आमच्या हिला पत्रिका अगदी व्यवस्थित जुळली म्हणून आनंद. सौ.देशपांड्यांना आपण स्वत: मुलगी पसंत केल्याचा आनंद. आणि सगळ्यांना आनंद म्हणून आपल्या दोघांना अत्यानंद. हा ! हा ! हा !
  • Log in or register to post comments

जबरी. मास्त

अभिज्ञ
Mon, 08/31/2009 - 10:25 नवीन
जबरी. मास्तर हा प्लॉट लै भारी. अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
  • Log in or register to post comments

अशाच थीमवर

घाटावरचे भट
Mon, 08/31/2009 - 10:53 नवीन
अशाच थीमवर गरवारे कॉलेजचं फिरोदिया करंडकाचं नाटक होतं. साल २००५ बहुधा. गरवारेला करंडक होता. नाटकाचं नाव आठवत नाही. बाकी कथा उत्तमच.
  • Log in or register to post comments

) मजा आली.

झकासराव
Mon, 08/31/2009 - 11:28 नवीन
:)) मजा आली. बाप खरच बाप होते.
  • Log in or register to post comments

फिक्सिंग!!

प्रमोद देव
Mon, 08/31/2009 - 11:33 नवीन
आवडलं! :) विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)
  • Log in or register to post comments

मस्त !!

कपिल काळे
Mon, 08/31/2009 - 11:39 नवीन
मस्त !!
  • Log in or register to post comments

झक्कास

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 08/31/2009 - 18:01 नवीन
झक्कास मास्तर ... एक कुशंका: इ.स. २००० मधे इमोटीकॉन्स एवढे बोकाळले होते का की दोन मित्र पत्रांमधे डोळा मारतील? ;-) अदिती
  • Log in or register to post comments

झकास

प्रभो
Mon, 08/31/2009 - 19:13 नवीन
मस्त लिहिलय हो.....आवडली बुआ आपल्याला पत्रापत्री..
  • Log in or register to post comments

वा वा वा

ऋषिकेश
Mon, 08/31/2009 - 19:38 नवीन
वा वा वा,.. कथेची चतुर मांडणी आणि चोरावर मोर.. त्यावर चोर त्यावर मोर.. अशी दहिहंडी ;) मस्त जमलीए कथा आणि वापरलेला फॉर्मॅट खूप आवडला.. अजून येऊ दे! ऋषिकेश ------------------ संध्याकाळचे ७ वाजून ३७ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक गीत "गोलमाल है भाई सब गोलमाल है!...."
  • Log in or register to post comments

मस्त कथा.

छोटा डॉन
Tue, 09/08/2009 - 12:53 नवीन
बर्‍याच उशीराने वाचली. कथा आणि सादरीकरणाचा फॉर्मॅट आवडला, बर्‍यापैकी जवळची वाटली कथा, पत्र्-पत्रोत्तरे ह्यामुळे मज्जा आली ... वर भटोबा म्हणातात तसे ह्यावर बेतलेले एक नाटक २००५ साल्ली नक्की पाहण्यात आले होते, पुरुषोत्तम की फिरोदिया ते नक्की आठवत नाही. उत्तम, असेच अजुन येऊद्यात. ------ छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
  • Log in or register to post comments

पत्रापत्रीत कथा

धनंजय
Tue, 09/08/2009 - 19:32 नवीन
मस्तच जमली आहे. (पूर्वी "एपिस्टोलरी स्टाईल" म्हणून पत्रापत्रांत बसवलेल्या पूर्ण कादंबर्‍या लिहिण्याची पद्धत होती म्हणे!)
  • Log in or register to post comments

वाचून

भडकमकर मास्तर
Wed, 09/09/2009 - 23:36 नवीन
वाचून प्रतिसाद दिलेल्या आणि न दिलेल्या सर्वांना धन्यवाद... .. २००५ च्या फिरोदियात / पुरुषोत्तममध्ये अशी कथा / एकांकिका झाली हे वाचून आनंद वाटला... ( मी ही कथा २००२ मध्ये लिहिली होती... एकांकिका करायचे मात्र राहून गेले.). _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
  • Log in or register to post comments

सुंदर कथा.

अमित खोजे
Tue, 02/25/2014 - 02:29 नवीन
सुंदर कथा. छानच होता प्लॉट
  • Log in or register to post comments

खोजकार्य के लिये धन्यवाद

इनिगोय
Wed, 02/26/2014 - 10:52 नवीन
खोजकार्य के लिये धन्यवाद :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमित खोजे

सुरेख कथा आहे. मजा आली.

स्पंदना
Tue, 02/25/2014 - 03:47 नवीन
सुरेख कथा आहे. मजा आली.
  • Log in or register to post comments

जबरी कथा

बॅटमॅन
Tue, 02/25/2014 - 13:18 नवीन
जबरी कथा =)) "आखिर बाप बाप होता है और बेटा बेटा होता है" या जगप्रसिद्ध वाक्याची आठवण आली.
  • Log in or register to post comments

मस्त कथा...

माधुरी विनायक
Tue, 02/25/2014 - 14:54 नवीन
कथा आवडली. साधारण अशाच प्रकारचं एक पुस्तक ( कादंबरी) काही वर्षांपूर्वी वाचनात आलं होतं. त्याची आठवण झाली. मात्र त्यात पत्राऐवजी दूरध्वनीवरचं संभाषण होतं. संपूर्ण कादंबरी केवळ दूरध्वनीवरचे संवाद... नाव - साक्षीदार, लेखन - निलिमा आळतेकर...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा