छोटीशी पण छान कथा.. तुटकपणा घालवण्यासाठी, जरा अजून २-४ पत्रे चालली असती.
जाता जाता: फारा वर्षांपूर्वी, ग्रंथाली प्रकाशनाचे असेच एक पुस्तक वाचले होते. त्यात ३ (की ४?) मित्रांची कथा होती. एक डॉक्टर, एक इंजिनयर आणि एक समाजसेवक. त्यांची गोष्ट अशीच एकमेकांना लिहिलेल्या पत्रांमधून उलगडत जाते. कुणाला आठवतेय का ते पुस्तक?
कहानी मे ट्विस्ट!
मस्त कथा आहे.
रस्त्याने चालतांना नेहमी उजव्या बाजूने चालावे, त्यामुळे समोरच्या (वाहना)शी होणारी धडक टळू शकते.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
पोरांना वाटतंय, कोणाच्या बापाला न कळू देता आपण लव्ह मॅरेज करतोय.त्यांना आनंद. आमच्या हिला पत्रिका अगदी व्यवस्थित जुळली म्हणून आनंद. सौ.देशपांड्यांना आपण स्वत: मुलगी पसंत केल्याचा आनंद. आणि सगळ्यांना आनंद म्हणून आपल्या दोघांना अत्यानंद.
हा ! हा ! हा !
वा वा वा,.. कथेची चतुर मांडणी
आणि चोरावर मोर.. त्यावर चोर त्यावर मोर.. अशी दहिहंडी ;) मस्त जमलीए
कथा आणि वापरलेला फॉर्मॅट खूप आवडला.. अजून येऊ दे!
ऋषिकेश
------------------
संध्याकाळचे ७ वाजून ३७ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक गीत "गोलमाल है भाई सब गोलमाल है!...."
बर्याच उशीराने वाचली.
कथा आणि सादरीकरणाचा फॉर्मॅट आवडला, बर्यापैकी जवळची वाटली कथा, पत्र्-पत्रोत्तरे ह्यामुळे मज्जा आली ...
वर भटोबा म्हणातात तसे ह्यावर बेतलेले एक नाटक २००५ साल्ली नक्की पाहण्यात आले होते, पुरुषोत्तम की फिरोदिया ते नक्की आठवत नाही.
उत्तम, असेच अजुन येऊद्यात.
------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
वाचून प्रतिसाद दिलेल्या आणि न दिलेल्या सर्वांना धन्यवाद...
..
२००५ च्या फिरोदियात / पुरुषोत्तममध्ये अशी कथा / एकांकिका झाली हे वाचून आनंद वाटला...
( मी ही कथा २००२ मध्ये लिहिली होती... एकांकिका करायचे मात्र राहून गेले.).
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
कथा आवडली. साधारण अशाच प्रकारचं एक पुस्तक ( कादंबरी) काही वर्षांपूर्वी वाचनात आलं होतं. त्याची आठवण झाली. मात्र त्यात पत्राऐवजी दूरध्वनीवरचं संभाषण होतं. संपूर्ण कादंबरी केवळ दूरध्वनीवरचे संवाद... नाव - साक्षीदार, लेखन - निलिमा आळतेकर...
प्रतिक्रिया
मस्त कथा...
छोटीशी पण
छान आहे
भडकमकर मास्तर, झिंदाबाद!
हा हा हा
मस्त
मस्त... मजा
अरे वा...
कहानी मे
मस्त ! :)
हाहाहाहा...
सुंदर :)
भन्नाट!
मस्त !
जबरी. मास्त
अशाच थीमवर
) मजा आली.
फिक्सिंग!!
मस्त !!
झक्कास
झकास
वा वा वा
मस्त कथा.
पत्रापत्रीत कथा
वाचून
सुंदर कथा.
खोजकार्य के लिये धन्यवाद
सुरेख कथा आहे. मजा आली.
जबरी कथा
मस्त कथा...