✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

आमचे जाधव सर

ज
जे.पी.मॉर्गन यांनी
Mon, 08/24/2009 - 16:15  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11704 वाचन

💬 प्रतिसाद (31)

प्रतिक्रिया

डझनावारी

विसोबा खेचर
Mon, 08/24/2009 - 16:26 नवीन
डझनावारी राष्ट्रीय खेळाडू निर्माण करणाऱ्या आमच्या सरांचं झारी घेऊन कोर्टवर पाणी मारण आठवलं की त्यांची नम्रता आज जाणवते.
सुरेख...! सुंदर व्यक्तिचित्र... आपला, (व्यक्तिचित्रप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments

वा..

स्वाती दिनेश
Mon, 08/24/2009 - 16:32 नवीन
सुरेख लिहिलं आहे, स्वाती
  • Log in or register to post comments

वा छान, जाधव सर आवडले!

चतुरंग
Mon, 08/24/2009 - 16:43 नवीन
मला आमच्या मल्लखांबाच्या गोपाळे सरांची आठवण झाली. (मल्ल)चतुरंग
  • Log in or register to post comments

हेय

महेश हतोळकर
Mon, 08/24/2009 - 17:27 नवीन
लै भारी! ----------------------------------------------------------------- तुम्ही जिंकलात का हारलात याला काहिच महत्व नाही. मी जिंकलो का हरलो हे महत्वाचे. -----------------------------------------------------------------
  • Log in or register to post comments

सुरेख...!

अवलिया
Mon, 08/24/2009 - 18:07 नवीन
सुरेख...! सुंदर व्यक्तिचित्र... :) --अवलिया ============ काळाच्या पुढचा विचार मांडुन वर्तमानकाळात 'अपात्र' ठरण्यासाठी काय करु ? कुणाला सांगु ?
  • Log in or register to post comments

असेच बोल्तो !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 08/24/2009 - 18:10 नवीन
सुरेख...! सुंदर व्यक्तिचित्र...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

छान!

घाटावरचे भट
Mon, 08/24/2009 - 18:15 नवीन
फारच छान व्यक्तिचित्र.
  • Log in or register to post comments

अप्रतिम!

वेदश्री
Mon, 08/24/2009 - 18:44 नवीन
अप्रतिम आठवणी आणि आठवणीतले जाधव सरही. शिक्षक दिनाला आशिर्वाद घ्यावेसे वाटावे असेच शिक्षक. :) अनुभवकथनासहित व्यक्तीचित्र मस्तच रेखाटलेय. व्हॉलीबॉलच्या एखाद्या रंगलेल्या सामन्याचे असेच रेखाटन वाचायला खूप आवडेल मला. जमवाच लिहायचे. पुलेशु. आम्हाला खो-खो शिकवणार्‍या लांडगे सरांची आठवण आली हे अनुभवकथन वाचतावाचता. त्यांनी आणि आईने खूप समजूत घालूनही बाबांनी आंतरशालेय खो-खो स्पर्धेत खेळू दिले नाही मला, या फाल्तू गोष्टीत मी वेळ दवडायला नको नावाखाली. बाबांचा कडवा विरोध असूनही लांडगे सरांनी शाळेतल्या शाळेत होणार्‍या स्पर्धांसाठीच्या टीममधून मला काढले नाही, हेच खूप होते तेव्हा! खो-खो म्हणजे धम्माल होती अगदी.
  • Log in or register to post comments

सामन्याचे वर्णन

जे.पी.मॉर्गन
Tue, 08/25/2009 - 16:00 नवीन
प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद वेदश्री. आधी मी अश्या एका सामन्याचं वर्णन "ते दोन क्षण - भाग १" ह्या लेखात केलं आहे. आपण तो http://www.misalpav.com/node/8716 ह्या दुव्यावर जरूर वाचा आणि आपली प्रतिक्रिया द्या. खळानी आयुष्यात काय आणि किती दिलं आहे ह्याची मोजदाद करणं अशक्य आहे हो... म्हणून मनातलं कागदावर उतरवायचा प्रयत्न करतो बस !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेदश्री

खूप आवडलं

प्राजु
Mon, 08/24/2009 - 21:55 नवीन
खूप आवडलं जाधव सरांचं व्यक्तिचित्र!! उत्तम लेखन आहे. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

सुरेख

संदीप चित्रे
Mon, 08/24/2009 - 23:57 नवीन
व्यक्तिचित्रण आवडलं. स्वानुभवावरून सांगतोय -- शक्य असेल तर (किंवा शक्य करवून) जाधवसरांना शोधून भेटा. अशी माणसं एकदा दृष्टीआड झाली की मग आयुष्यभराची बोच लागते. >> तेवढ्यात आमचे पी टी चे लिम्हण सर आले लिम्हण सरांशी संपर्कात आहात का? ते महाराष्ट्रीय मंडळात होते का?
  • Log in or register to post comments

लिम्हण सर

जे.पी.मॉर्गन
Tue, 08/25/2009 - 16:06 नवीन
धन्य्व्वाद संदीप. लिम्हण सर पुणे विद्यार्थी गृहाच्या महाराष्ट्र विद्यालयात कुस्ती शिकवायचे. जाधव सरांइतकेच पूजनीय शिक्षक. त्यांच्यामुळे आमची शाळा गेली तब्बल ३०-३२ वर्षं सलग पुण्यात आंतरशालेय कुस्ती स्पर्धेचम अजिंक्यपद मिळवत आली आहे. आणि हो... जाधव सरांना भेटणार तर नक्की आहे ! जाणीव करून दिल्याबद्दल खरंच धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे

हेच का ते जाधव सर?

बहुगुणी
Tue, 08/25/2009 - 00:25 नवीन
फार छान लिहिलेलं व्यक्तिचित्रण वाचून तुमच्या जाधव सरांना शोधून काढावंसं वाटलं, आंतर्जालावर 'Jadhav, volleyball, Pune' अश्या शोधानंतर नुकत्याच पुण्यात पार पडलेल्या जागतिक स्पर्धेची ही बातमी मिळाली, त्यात K. J. Jadhav, president, म्हणून उल्लेख सापडला. हेच का ते जाधव सर? Federation Internationale De Volleyball (FIVB) has selected Pune to be the host of the 15th World Junior Volleyball Men's Championships. The championships will be held from July 31 to August 9, 2009 at the Shiv Chatrapati Stadium at Balewadi and will be organised by the Volleyball Federation of India , The Maharashtra Volleyball Association , the Poona District Volleyball Association and the United Western Sports Foundation. ........ स्पर्धेची आधिक माहिती या स्पर्धेत भारतीय संघाने म्हणे उत्तम कामगिरी केली. तुमच्यासारखे खेळाडू आणि तुमच्या जाधव सरांसारखे प्रशिक्षक लाभले की हे साहजिकच आहे असं वाटतं!
  • Log in or register to post comments

देविदास जाधव

जे.पी.मॉर्गन
Tue, 08/25/2009 - 16:17 नवीन
आमचे जाधव सर ते नव्हेत. आमच्या सरांचं नाव देविदास जाधव. ते देखील त्या स्पर्धेच्या संयोजनात असणार ह्याबद्दल शंका नाही. पण तुम्हाला सांगतो.... ब्राझील वि भारत सामन्याच्यावेळी पाहिलेला थरार मी आयुष्यात विसरू शकणार नाही. व्हॉलिबॉलसाठी इतकं खच्चून भरलेलं प्रेक्षागृह आधी बघितलं नव्हतं !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

छान...

बिपिन कार्यकर्ते
Tue, 08/25/2009 - 00:57 नवीन
व्यक्तिचित्र आवडले. छानच लिहिले आहे. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

सुरेख..

अजिंक्य पोतदार
Tue, 08/25/2009 - 03:34 नवीन
लेख आवडला..फरच छान !!
  • Log in or register to post comments

व्यक्तिचि

स्वाती२
Tue, 08/25/2009 - 04:25 नवीन
व्यक्तिचित्र आवडले.
  • Log in or register to post comments

तुमचे भाग्य

पाषाणभेद
Tue, 08/25/2009 - 04:41 नवीन
तुमचे भाग्य, तुम्हाला असे सर लाभले. आमचे दुर्भाग्य आम्हाला असे खेळाचे सर लाभले नाही. रस्त्याने चालतांना नेहमी उजव्या बाजूने चालावे, त्यामुळे समोरच्या (वाहना)शी होणारी धडक टळू शकते. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
  • Log in or register to post comments

छान लिहिले

शाहरुख
Tue, 08/25/2009 - 06:59 नवीन
छान लिहिले आहे.. शाळांमधून खेळाचे शिक्षक बरेचदा अशा स्वभावाचे असतात असे आढळते.
  • Log in or register to post comments

मस्त

यशोधरा
Tue, 08/25/2009 - 08:29 नवीन
मस्त लिहिलंय एकदम!
  • Log in or register to post comments

सुंदर

शैलेन्द्र
Tue, 08/25/2009 - 09:08 नवीन
सुंदर लेखन..
  • Log in or register to post comments

सुरेख

विशाल कुलकर्णी
Tue, 08/25/2009 - 09:28 नवीन
सुरेख व्यक्तिचित्रण ! सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

सुरेख

विंजिनेर
Tue, 08/25/2009 - 11:02 नवीन
सुरेख रंगवलंय चित्र ... अजून येऊद्या...
  • Log in or register to post comments

वा..

ज्ञानेश...
Tue, 08/25/2009 - 11:31 नवीन
छानच आहे लिखाण.. मॉर्गनसाहेब, तुम्ही सुंदर लिहिता. "Great Power Comes With Great Responsibilities"
  • Log in or register to post comments

व्वा !

विजुभाऊ
Tue, 08/25/2009 - 13:19 नवीन
व्वा ! सुंदर व्यक्तीचित्रण. एकदम डोळ्यासमोर इभे राहिले पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
  • Log in or register to post comments

आवडल..

गणपा
Tue, 08/25/2009 - 14:09 नवीन
मॉर्गन साहेब, जाधव सर एकदम आमचेच वाटले.
  • Log in or register to post comments

Khupach Chhan

sneharani
Tue, 08/25/2009 - 14:17 नवीन
सुरेख व्यक्तिचित्रण. खूप आवडलं जाधव सरांचं व्यक्तिचित्र!! उत्तम लेखन आहे.
  • Log in or register to post comments

५ सप्टेंबर

श्रावण मोडक
Tue, 08/25/2009 - 22:34 नवीन
५ सप्टेंबरला त्यांना भेटून या. त्यानंतर त्यांच्याविषयी अधिक लिहा. हे व्यक्तिचित्र, सुरेख लिहिलेले असले तरी, अपुरे वाटते आहे. अजून येऊ द्या त्यांच्या जगण्याविषयी.
  • Log in or register to post comments

व्यक्तिचि

सुप्रिया
Wed, 09/02/2009 - 11:32 नवीन
व्यक्तिचित्र आवडले. तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुम्हाला अश्या सरांचे मार्गदर्शन मिळाले.
  • Log in or register to post comments

प्र.का.टा.आ.

सुप्रिया
Wed, 09/02/2009 - 11:34 नवीन
दोनदा आल्याने प्र.का.टा.आ.
  • Log in or register to post comments

व्वा !

मदनबाण
Wed, 09/02/2009 - 12:58 नवीन
व्वा ! सुंदर व्यक्तीचित्रण... मदनबाण..... Stride 2009 :--- http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा