✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

स्वातंत्र्यदिन(एक लघुकथा)

म
मन यांनी
Tue, 08/18/2009 - 14:16  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2795 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

उत्तम

अवलिया
Tue, 08/18/2009 - 14:22 नवीन
उत्तम रुपककथा. आवडली. --अवलिया
  • Log in or register to post comments

झकास

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 08/18/2009 - 14:44 नवीन
लघुकथा आवडली. (मनोबाचं वर्णनही विशेष आवडलं, चित्र समोर उभं राहिलं) अदिती
  • Log in or register to post comments

छान ! आवडली

बाकरवडी
Tue, 08/18/2009 - 14:51 नवीन
छान ! आवडली कथा !! :) :B :B :B बाकरवडी :B :B :B खाव खाव खाव ! फक्त मिसळपाव !!
  • Log in or register to post comments

"अरेच्चा!

लिखाळ
Tue, 08/18/2009 - 15:41 नवीन
"अरेच्चा! हा मोकळा असुनही गोल गोल का फिरतोय?"--चकित मनोबा. :) छान कथा ! खरेतर भारतीय मनोवृत्तीशी आणि स्वातंत्र्याशी याची सांगड मला कळाली नाही पण रूपकाची योजना आणि कथेची पद्धत आवडली. -- लिखाळ. दहशतवाद-भौगोलिक-जैविक असे आपत्तीचे प्रकार बदलतात पण सरकारची निष्क्रियता, भोंगळपणा बदलत नाही.
  • Log in or register to post comments

लघुकथा

स्वाती२
Tue, 08/18/2009 - 17:57 नवीन
लघुकथा आवडली.
  • Log in or register to post comments

मस्त

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 08/18/2009 - 19:12 नवीन
आवडली कथा !
  • Log in or register to post comments

गमतीदार

धनंजय
Tue, 08/18/2009 - 20:37 नवीन
गमतीदार कथा. **मात्र दृष्टांत माझ्या बघण्यातला नाही. (म्हणजे घाण्यावरून सोडल्यानंतरही बैल गोल फिरत राहातो, हे मी बघितलेले नाही किंवा ऐकलेले नाही.) चक्षुर्वै अनुभवाचा "दृष्टांत" मला अधिक भावतो, आणि त्यातून सांगितलेला बोधही अधिक पटतो.**
  • Log in or register to post comments

करेक्ट!

मन
Tue, 08/18/2009 - 22:05 नवीन
म्हणण तर खरय. पण इथं (कथेला) आवश्यक तितकाच कंटेंट(मराठी शब्द??) उघड करायची "writer's Liberty" घेतली आहे. मनोबानं पाहिलेला बैलोबा गोल गोल फिरत होता. (तसं म्हटलं तर तो कुठल्याही कारणानं फिरु शकतो. कदास्चित त्यानं ,कुठल्याही नॉर्मल बैलानं सुद्धा एखाद -दोन गिरक्या घेणं अगदिच अशक्य नाही.) "बैल घाण्यातुन सुटुन आलाय " असं त्याला सांगण्यात आलय. त्याचा ठाम निष्कर्षसुद्धा दिलेला नाही. दिलेला आहे तो निव्वळ उलब्ध विदा/डेटा ... तो असा:- १. समोर एक बैल आहे. २.तो बैल फिरताना दिसलाय. ३. तो नुकताच घाण्यातुन सुटुन आलाय. असं मनोबाला सांगण्यात आलय. मनोबाला मिळालेला विदा इतकाच. बाकी,मनोबा अजुनही विचार करतोच आहे.संभ्रमित आहे. निष्कर्षाप्रत कथेत(आणि अजुनही) मनोबा पोचलेला नाही. केवळ एक निरिक्षण आणि त्यात (वास्तवात खरी) वाटु शकणारी एक लिंक दिसते आहे. म्हणजे, जर दोन विधाने आहेतः- वाक्य १.काल ओसामाला हृदय्विकाराचा झटका आला. वाक्य २.काल ओसामाचा मृत्यु झाला. ह्यात एक वाक्य न लिहिताही (मानवी मनाच्या उपजत प्रवृत्तीमुळे,दर घटनेत लिंक लावण्यामुळे) एक वाक्य अध्याहृत धरण्यात येतं ; ते म्हणजे :- वाक्य १+ २ =वाक्य १.५ ="काल ओसामाचा हृदयविकाराच्या (तीव्र?) झटाक्याने मृत्यु झाला." वस्तुस्थिती प्रत्यक्षात मात्र कैक पटीनं वेगळे असु शकते. ती अशी:- वाक्य १. काल ओसामाला हृदय्विकाराचा झटका आला. वाक्य १.१ओसामाला आलेला झटका सौम्य होता. वाक्य १.३ तो झटका ओसरत नाही तोवरच त्याच्यावर छापा मारण्यात आला. वाक्य १.४ छाप्यादरम्यान झटापटित त्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यातच :- वाक्य २. काल ओसामाचा मृत्यु झाला. आणखी एक विचित्र उदाहरण म्हणजे काल "क्ष च्या आइचं निधन झालं." असं वाक्य ऐकु आलं तर डोळ्यासमोर पटकन काय चित्र येतं? क्ष कितीही वयस्कर असला तरी त्याच्या आइची प्रतिमा ही "क्ष पेक्षा अधिक वयाची स्त्री " अशीच येते. त्याच्या सावत्र आईचं वय त्याच्याहुन कमी असुन तिचा मृत्यु झालाय. ही सुद्धा एक शक्यता असु शकते. हे सामान्य मानवी विचारप्रवाहात येतच नाही. आपण तिथेही "वय" हा घटक अध्याहृत धरलेला असतो. इथही , मानवी मनाचा हाच गुण पकडण्यात आलाय. दिसलेल्या हरेक गोष्टीत शक्य तशी तर्क संगती मानवी मन लावायचा प्रयत्न करते. निसर्गातील हरेक घटनेलास हरेक वेळेला तर्क संगती असेलच असे नाही.(या विरुद्ध मताची आहे "chaos Theory " पण विषयांतर भयानं त्याचे डीटेल्स टाळतोय.) म्हणजे बाकी, अजुन थोडी एखादी ओळ भर म्हणुन घालाविशी वाटत आहे. ती कथेचं "अपेंडिक्स"(उपसंहार??) म्हणुन टाकतोय लवकरच. तस्मात , अगदी सुरुवातेलाप्रतिसादा दिलेल्या वाक्य क्र. २ आणि ३ मध्ये लिंक आहेच. आणि असलीच तर ती(च) एक अचुक लिंक आहे असा लेखकाचा दावा नाही. पण त्यानं घटनेला अर्थ मिळावा ह्यासाठिच ही "फट" हा "गॅप" मुद्दाम ठेवलेला असु शकतो. हवं तेवढं सत्य दाखवणं आणि त्याहुन महत्वाचं म्हणजे सोयीचं नसलेलं "ग्रे एरियात" टाकणं/दुर्लक्ष करणं किंवा लपवणं हा यशस्वी लेखन्,पत्रकारिता,राजकारण आणि एकुणच यशस्वी व्यवहाराचा शॉर्टकट आहे असं मानणारा आपलाच, लब्बाड आणि विचित्रविचारी मनोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा