Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by राजा रानडे on Tue, 08/18/2009 - 10:20
  • Log in or register to post comments
  • 4596 views

प्रतिक्रिया

Submitted by सहज on Tue, 08/18/2009 - 10:45

Permalink

छान गाणे

सन्सार से भागे फिरते हो
  • Log in or register to post comments

Submitted by अडाणि on Tue, 08/18/2009 - 11:12

Permalink

जबरद्स्त !!!

लहानपणी आकाशवाणीवर 'बेला के फुल' कार्यक्रम ऐकताना साहिर लुधीयानवी यांचे नाव ऐकले नाही असा एक दिवस जायचा नाही.. फार सुंदर आठवण करून दिलीत, धन्यवाद ! अवांतरः
अपमान रचेता का होगा रचना को अगर ठुकराओगे ह्या ओळी ह्रद्ययाला भिडल्या ....
- अफाट जगातील एक अडाणि.
  • Log in or register to post comments

Submitted by रामदास on Tue, 08/18/2009 - 12:21

Permalink

स्वागत आहे.

बरेच दिवस वाट बघायला लावलीत . लेख आवडला.आता बाकीच्या गाण्यांवर लिहा.
  • Log in or register to post comments

Submitted by नया है वह on Fri, 09/30/2016 - 16:39

In reply to स्वागत आहे. by रामदास

Permalink

मस्त लेख

बाकीच्या गाण्यांवर कधी?
  • Log in or register to post comments

Submitted by क्रान्ति on Tue, 08/18/2009 - 15:02

Permalink

साहिर म्हणजे साहिर!

साहिरच्या सगळ्याच रचना अतिशय प्रभावी आणि सहजपणे मोठं तत्वज्ञान मांडणार्‍या असतात. हे एक उदाहरण. क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments

Submitted by सूहास (verified= न पडताळणी केलेला) on Tue, 08/18/2009 - 19:43

Permalink

झकास्...आठवण काढुन दिलीत...

गाण्याचे बोल्....स॑गीत तर छान आहेच ..पण सादरीकरण ही एकदम झकास आहे...मिनाकुमारी आणी अशोक कुमार वर चित्रीकरण झालेले... सू हा स...
  • Log in or register to post comments

Submitted by प्रदीप on Tue, 08/18/2009 - 20:31

Permalink

छान गाण्याचे सुंदर रसग्रहण

लेखन सुंदर झाले आहे, आवडले. अजून एक जाणवले म्हणजे, साहिरच्या इतर गीतात नेमही उर्दू शब्दांची रेलचेल असते. पण हिंदू पाश्चभूमि असलेल्या ह्या चित्रपटातील सर्व गीते त्याने संपूर्ण हिंदी शब्दांत लिहीलेली आहेत. त्यात कुठेही उर्दू शब्द नाही. आणि तरीही ती गीते वरील उदाहरणाप्रमाणे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. <चित्रपटाचे एकूण संगीतच रोशन यांच्या नेहेमीच्या पठडीहून वेगळे ,निराळे.संपूर्णपणे अभिजात भारतीय शास्त्रोक्त संगीताचा स्पर्श असणारे.> हे मात्र पटले नाही. हे संगीत रोशनच्या नेहमीच्या शैलीतच आहे असे मला वाटते. असेच लिखाण अजून होण्यासाठी शुभेच्छा. विशेषतः साहिरवर अजून येऊं दे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Tue, 08/18/2009 - 21:23

Permalink

लेखन

लेखन आवडले. साहिर लुधियानवी ची बहुतेक सगळीच गाणी मला आवडतात. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by बबलु on Wed, 08/19/2009 - 00:19

Permalink

रानडे साहेब....

अतिशय सुंदर रसग्रहण. साहिरच्या काही रचना भेदून जातात. (अवांतरः-- चित्रलेखा मधलंच "काहे तरसाए... जियरा" या गाण्याच्या नृत्याबद्दल एकदा वेळ मिळाला की एक लेख टंकावा म्हणतो. चित्रपट क्षेत्रातील नृत्यदिग्दर्शनाचा अजोड आणि अजरामर नमुना आहे तो). ....बबलु
  • Log in or register to post comments

Submitted by बेसनलाडू on Wed, 08/19/2009 - 02:00

In reply to रानडे साहेब.... by बबलु

Permalink

वावा

लेखाची वाट पाहत आहे बबलुशेठ! (उत्सुक)बेसनलाडू रानडेसाहेब, लेख चांगला आहे. असेच आणखी येऊ देत. (वाचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती२ on Wed, 08/19/2009 - 05:50

Permalink

सुरेख

सुरेख रसग्रहण. बबलु, तुमचाही येऊदे लेख.
  • Log in or register to post comments

Submitted by महासंग्राम on Fri, 09/30/2016 - 16:58

Permalink

वाह साहिर म्हणजे

वाह साहिर म्हणजे चित्रपटसृष्टी मधला एक सिताराच होता.
  • Log in or register to post comments

Submitted by मारवा on Fri, 09/30/2016 - 18:00

Permalink

कहर सुंदर

ये भोग भी एक तपस्या है ही ओळ कहर आहे. साहीर ग्रेट आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by मारवा on Fri, 09/30/2016 - 18:00

Permalink

कहर सुंदर

ये भोग भी एक तपस्या है ही ओळ कहर आहे. साहीर ग्रेट आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by जयन्त बा शिम्पि on Fri, 09/30/2016 - 22:45

Permalink

विलक्षण ...साहिर.

मला सुद्धा साहीर यासाठी आवडतो की, जे आपल्या मनात सुद्धा येत नाही, तेच त्यांच्या गीतात उमटते. ' ये भोग भी एक तपस्या है, तुम त्याग के मारो क्या जानो ' या ओळी तर आवडतातच, पण आणखी एक गीत आहे " चित्रलेखा " मधील . यातील शेवटच्या ओळीकडे लक्ष द्या , " कोई ना संग मरे " एकदम वास्तवाच्या अगदी जवळ जाणारे. मन रे तू काहे ना धीर धरे वो निर्मोही मोह ना जाने, जिनका मोह करे मन रे ... इस जीवन की चढ़ती ढलती धूप को किसने बांधा रंग पे किसने पहरे डाले रुप को किसने बांधा काहे ये जतन करे मन रे ... उतना ही उपकार समझ कोई जितना साथ निभा दे जनम मरण का मेल है सपना ये सपना बिसरा दे कोई न संग मरे मन रे ...
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com