✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गिफ्ट

ह — हृषीकेश पतकी, Mon, 08/17/2009 - 01:24

प्रतिक्रिया द्या
2876 वाचन

💬 प्रतिसाद (16)

कविता

रेवती
Mon, 08/17/2009 - 02:16 नवीन
कविता चांगली जमली आहे. मध्येच शिरलेले अनिवासी शब्द तर एकदम निवासी असल्यासारखे फिट्ट बसतात. रेवती
  • Log in or register to post comments

कविता छान

लिखाळ
Mon, 08/17/2009 - 04:18 नवीन
कविता छान आहे. आवडली.
मध्येच शिरलेले अनिवासी शब्द तर एकदम निवासी असल्यासारखे फिट्ट बसतात.
कमाल ! प्रतिसाद फार आवडला :) -- लिखाळ. दहशतवाद-भौगोलिक-जैविक असे आपत्तीचे प्रकार बदलतात पण सरकारची निष्क्रियता, भोंगळपणा बदलत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

+१ असेच म्हणतो.

चतुरंग
Mon, 08/17/2009 - 04:40 नवीन
एकदम यथार्थ वर्णन! (अनिवासी)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

असेच

विशाल कुलकर्णी
Mon, 08/17/2009 - 12:22 नवीन
असेच म्हणतो ! छानच जमली आहे. सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

आवडली...

बिपिन कार्यकर्ते
Mon, 08/17/2009 - 03:02 नवीन
कविता आवडली. सध्याच्या 'कामात गर्क' पिढीच्या अपत्याचे मनोगत चांगले मांडले आहे. अर्थात, प्रत्येक मुद्द्याला दोन बाजू असतातच. पण ही बाजू छान मांडली आहे. संदीप / सलिलच्या 'कोमेजून निजलेली एक परीराणी' या कवितेची आठवण झाली. जाताजाता: कविता आजकालच्या मुलांच्या इंग्रजीमिश्रित मराठी मधे आहे, पण इंग्रजी शब्द देवनागरीत टंकले असते तर? बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

+१

टारझन
Mon, 08/17/2009 - 17:19 नवीन
अर्रे वा !! कविता छाणच की !! पळतापळता : हीच कविता उर्दु मधे लिहीली असती तर "के व ळ अ प्र ति म " झाली असती . - (कविताप्रेमी) टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

कविता

मदनबाण
Mon, 08/17/2009 - 07:11 नवीन
कविता आवडली... चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतीहो. :) http://www.youtube.com/watch?v=z3z6limgwMo
  • Log in or register to post comments

मस्त!!! ही

प्राजु
Mon, 08/17/2009 - 07:47 नवीन
मस्त!!! ही कविता म्हणजे बदलत्या समाजिक स्थितीचं वर्णन अगदी योग्य करते आहे. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

चांगली...

प्रभाकर पेठकर
Mon, 08/17/2009 - 08:42 नवीन
कविता चांगली आहे. कदाचित कुठे असे घडतही असेल. पण ही कविता आजच्या समाजाचे प्रतिनिधित्व करते असे मला वाटत नाही. कामानिमित्त दिवसभर घराबाहेर राहणार्‍या आईच्या मनास अपराधी भावनेची बोच असते आणि कित्येकदा त्याची भरपाई घरी आल्यावर जास्तीत जास्त वेळ, प्रेम मुलांना देण्याकडे अशा आयांचा (आईचे अनेकवचन) कल आणि प्रयत्न असतो. मुलांच्या दृष्टीकोनातून पाहता, त्यांची भावनिक कुचंबणा होते हे मान्य. मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.
  • Log in or register to post comments

माझ्या

दशानन
Mon, 08/17/2009 - 08:51 नवीन
माझ्या मनात देखील असंच काहीसे आले होते कारण मी अनेक घरे अशी पाहीली आहेत ज्या मध्ये आई-वडील दोघे ही कामावर जातात पण दिवसातून वेळात वेळ काढून.... व शनीवार संध्याकाळ व पुर्ण रवीवार आपल्या मुलांच्या सोबतच घालवतात कारण त्यांना वाटते सोमवार ते शुक्रवार पर्यंत जो गॅप पडला आहे आई-वडील व मुलांमध्ये तो भरुन काढता यावा... ! आईतर आई असते... मग गावातली आय.. असो वा शहरातील मॉम.. ! ती मुलांच्या कडे दुर्लक्ष करेल असे वाटत नाही.. हा कधी कधी कामाच्या रगाड्यात थोडा कमी वेळ देत असेल हे शक्य पण मुलाला सकाळी उठवायला विसरणे शक्यच नाही... ! भावनिक शब्दाच्या खेळामुळे एकदा वाचल्यावर कविता आवडू शकते पण पण पुन्हा पुन्हा वाचली की त्यातला फोलपणा जाणवू लागतो... *** तुझ सम नाही दुसरा ध्वज तुझ सम नाही दुसरा देश तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

सहमत आहे.

अवलिया
Mon, 08/17/2009 - 11:51 नवीन
सहमत आहे. --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

आपल्या

हृषीकेश पतकी
Tue, 08/18/2009 - 14:35 नवीन
आपल्या प्रतिक्रियेशी मी पूर्णपणे सहमत आहे.. या कवितेमधल्या मुलाची स्थिती अपवादात्मक आहे हे नक्की पण काल्पनिक नाही.. एका परिचयाच्या घरातलं वातावरण पाहिल्यानंतर न राहवून सुचलेली ही कविता आहे.. आवर्जून कविता वाचल्याबद्दल धन्यवाद..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

पण ही

रेवती
Mon, 08/17/2009 - 16:40 नवीन
पण ही कविता आजच्या समाजाचे प्रतिनिधित्व करते असे मला वाटत नाही. नाही, ही कविता समाजाचे प्रतिनिधित्व करत नाही. हाच विचार याच शब्दात माझ्या मनात आला; पण ज्यांच्या बाबतीत प्रत्यक्ष घडते ते पाहून आपल्यालाच वाईट वाटते. आईच्या मनाला असलेली बोच ही तिच्याही सवयीची होउन जाते. मन थोडं बोथट होत असेल. असं काही बघितल्यावर माझी फार तडफड होत असे........आता अशी कुटुंबं असतात आणि असणारच्......आपल्यालाच सवय नाही असं काही बघायची म्हणून सोडून देते. रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

सहमत...

बिपिन कार्यकर्ते
Mon, 08/17/2009 - 17:12 नवीन
ही कविता समाजाचे प्रतिनिधित्व वगैरे करते असे वाटत नाही. आणि खुद्द कवीनेही तसा कुठे उल्लेख केला नाहीये. समाजात सगळ्याच प्रकारचे लोक असतात, त्यातला हा एक प्रकार. कवि त्या प्रकारात अडकलेल्या अपत्याचे मनोगत मांडतो आहे असे वाटते. पुढे जाऊन असे म्हणतो, की काही असे प्रकार किंवा अगदी जवळ जाणारे प्रकार अगदीच दुर्मिळ नाहीत. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

>>पण ही

पक्या
Mon, 08/17/2009 - 12:38 नवीन
>>पण ही कविता आजच्या समाजाचे प्रतिनिधित्व करते असे मला वाटत नाही>> नसेल ही करत. आज अशी परिस्थिती आहे तर उद्या कशी असेल असा कल्पनाविलास करत गेलो तर कवितेत उल्लेखलेली अतिशयोक्ती घडू शकते. त्या दृष्टिकोनातून कविता वाचली तर एक विरंगुळा म्हणून चांगली जमलीये कविता. अवांतर : अतिशयोक्ती हा पण भाषेचा एक अलंकार आहे .
  • Log in or register to post comments

अतिशय मर्मस्पर्शी कविता ..

मनीषा
Mon, 08/17/2009 - 13:18 नवीन
खरोखरच अशा बिझी आई-वडिलांच्या मुलांचे होणारे हाल मी पाहीले आहे . अशी गिफ्ट मागायची वेळ लहान मुलांवर न येवो .....
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा