लेखकमोहनयांनी सोमवार, 10/08/2009 16:29 या दिवशी प्रकाशित केले.
काल संध्याकाळी जयपूर घराण्याचे दिग्गज व बुजूर्ग गायक पं. रत्नाकर पईं यांचे अल्पशा आजारानंतर मुंबई निवासी निधन झाले. अत्यंत अवघड अशा जयपूर गायकीचा जाणकार गेला. पं. मोहनराव पालेकरांचे शिष्योत्तम आणि पं. अभिषेकी, अश्विनी भिडे-देशपांडे, यांच्या सारखे शिष्य तयार करणार्या पं. पईंना मिपाकरां कडून आदरपूर्वक श्रध्धांजली.
मोहन
संगीत क्षेत्रातल्या महान गुरुवर्यांना विनम्र श्रद्धांजली.
क्रान्ति
सजदे में सर झुकाया तो मैंने सुनी सदा | कांटों में भी फूलो़ को खिलाता ही चला जा
अग्निसखारूह की शायरी
सहमत आहे..
आदरांजली...
तात्या.
--
आजच्या दिवसात तुम्ही मराठी विकिपिडियावर थोडे तरी लेखन वा संपादन केले आहे काय? नाही?? मग मराठी भाषा तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही!
प्रतिक्रिया
विनम्र आदरांजली
आदरांजली.
अत्यंत
तात्या
In reply to अत्यंत by विसोबा खेचर
माझीही
पईंच्यावर लोकसत्तातला लेख