Skip to main content
लेखक मोहन यांनी सोमवार, 10/08/2009 16:29 या दिवशी प्रकाशित केले.
काल संध्याकाळी जयपूर घराण्याचे दिग्गज व बुजूर्ग गायक पं. रत्नाकर पईं यांचे अल्पशा आजारानंतर मुंबई निवासी निधन झाले. अत्यंत अवघड अशा जयपूर गायकीचा जाणकार गेला. पं. मोहनराव पालेकरांचे शिष्योत्तम आणि पं. अभिषेकी, अश्विनी भिडे-देशपांडे, यांच्या सारखे शिष्य तयार करणार्‍या पं. पईंना मिपाकरां कडून आदरपूर्वक श्रध्धांजली. मोहन
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2314
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

संगीत क्षेत्रातल्या महान गुरुवर्यांना विनम्र श्रद्धांजली. क्रान्ति सजदे में सर झुकाया तो मैंने सुनी सदा | कांटों में भी फूलो़ को खिलाता ही चला जा अग्निसखा रूह की शायरी

अत्यंत अवघड अशा जयपूर गायकीचा जाणकार गेला.
सहमत आहे.. आदरांजली... तात्या. -- आजच्या दिवसात तुम्ही मराठी विकिपिडियावर थोडे तरी लेखन वा संपादन केले आहे काय? नाही?? मग मराठी भाषा तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही!

In reply to by विसोबा खेचर

तात्या बुवांवर एखादा छानसा लेख येऊ द्या. त्याहून मोठी श्रद्धांजली कोणती?