संगीत हा कानाला वाटणारा नुसता निनाद नाही.किंवा कानाच्या पटलावर आपटून येणारा नुसता ध्वनि नाही.संगीत हा एक स्वर आहे,औषध आहे, उपचार आहे,संवेदना आहे,बोली आहे,आणि जीवनाचा उगम आणि आवेश आहे. संगीता शिवाय हे जग काळंकूट्ट झालं असतं.नीरस वाटलं असतं.संगीतातून शिकायला मिळतं, प्रोत्साहित व्हायला होतं,संगीत जोडतं,प्रेरित करतं."
सहमत १००% सत्य.
प्रतिक्रिया
संगीत हा
लय भारी