Skip to main content

ठाणे मिपा कट्टा ( काही विशेष फोटो )

लेखक श्रीयुत संतोष जोशी यांनी गुरुवार, 06/08/2009 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
सुरूवातीची ओळख परेड ( रामदास , सुहास , श्री ) मास्तर , नितीन थत्ते , मदनबाण . संतोष जोशी , टिंग्या , हर्षद बर्वे. मधे बसलेले " सर्वसाक्षी " हास्य विनोदात रंगलेले सरपंच ( तात्या) सुनील आणि रामदास. मटण रस्सा. मिसळ रस्सा. मास्तरांनी सांगितल्याप्रमाणे खारे काजू आणले होते बरं का. मैफल चालू झाली आणि बघता बघता रंगली. " जेवणावर तुटून पडलेले मिपाकर " यासाठी हा एकच फोटो काफी आहे. श्री , निखील देशपांडे , टारझन , अमोल खरे आणि अर्धा मदनबाण.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 8003
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

????????????????? ??????????????? ????????????? ??????????? ???????? ????? ??? ? कोणाला फोटो दिसताहेत का ??? सू हा स...

In reply to by सूहास (verified= न पडताळणी केलेला)

मला पण दिसत नाहीत फोटो. :-( सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...

मला दिसले भो फोटो ... पुण्हा आठवणी ताज्या झाल्या हो जोशी साहेब .. वा ! मट्टाण असावं तर असं !! काय बोटं वरपु वरपु खाल्लं होतं म्हणून सांगू ..

परबुभाइ, रामदास, तात्या, निलकांत यांना पाहुन (फोटो) जिव धन्य झाला.. :-).. पण कुणीच निट व्रुतांत न दिल्याने सर्वांचा निषेध... --मिपाकर टुकुल.

In reply to by टुकुल

एक जण च्यायला नीट वृत्तांत लिहिल तर शपथ!!! छ्या: ... बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

सविस्तर वृत्तांत येत आहे.....बिका थोडा धीर धरा... :) आज किंवा उदया नक्कीच टाकण्यात येणार... #:S

ते बिकाशेठ. तरी सुद्धा मी थोडासा भाग सांगतो. हलकटाचार्य रामदासांनी सांगितलेली गोष्ट. डोळ्यावर पट्टी बांधुन हत्तीला स्पर्श करणारे ५ जण नसतात. सहा असतात. एक कानाल हात लावतो आणि म्हणतो सुप. दुसरा शेपटीला हात लावतो आणि म्हणतो दोर .... ... ' सहावा पण असतो. त्याला हत्ती चिरडून मारतो आता बोला

फोटो आवडले. खुद से साथ बाता - बाब्बो तर्री पाहली का? लिखाळ तू ताक आण रे, मी कैलास जीवन आणतो. :-)

छानच झाला. या कट्ट्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल श्रीयुत संतोष जोशी यांचे विशेष आभार!

In reply to by ब्रिटिश टिंग्या

अनेक धन्यवाद. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

मला पण दिसत नाहीत फोटो. अरे कोणितरी पिकासा वर टाका रे सगळे फोटो !!!!!!!!!!!!!! तिचतिच प्रतिक्रिया लिहुन पण बोअर झाले

नितिन थत्त्याना मी उगाच अरे तुरे केल्... :SS आणी केर्सुनि वैग्रे ब्द्द्ल बोल्ले :( मला काय माहित हे एव्धे मोठे ते :S चुचु

In reply to by पर्नल नेने मराठे

=)) वा चुचु .. अजुन कोणाकोणाच्या केरसुण्या काढल्या आहेस गं बाई !! तशी तु पण छोटी नाहीस .. एकदा तुझा भाजी विकतानाचा फोटू पाहिला होता .. त्यावरून खराटासाहेब आपले नातुच्या वयाचे वाट्टात

In reply to by पर्नल नेने मराठे

खरंच! मी पण नितीन खराटा होता तेव्हा पासून अरे तुरे सुरु केलं होतं.. असो आता तेच कंटुनी करेन म्हणतो :) (अरे)ऋषिकेश

माझ्या वयाचा वारंवार उल्लेख होत असल्याबद्दल सर्वांचा णिशेद. =)) पण चुचुच्या आजी असण्याची नवी माहिती मिळाली त्याबद्दल टार्‍याचे आभार. :P नितिन थत्ते (पूर्वीचा खराटा)

टार्‍या हलक्ट! =)) =)) =)) पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

नितीन थत्ते बराच म्हातारा दिसतोय... जास्त पिडायला नको... गचकायचा फटदिशी... ;)