✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

फक्त अनिवासी भारतीयांसाठी

म
मिसळभोक्ता यांनी
गुरुवार, 08/06/2009 - 11:36  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14008 वाचन

💬 प्रतिसाद (69)

प्रतिक्रिया

पडीक

मिसळभोक्ता
गुरुवार, 08/06/2009 - 12:40 नवीन
शू.. असं मोठ्यानी नाही बोलायचं ! काही चित्रप्रधान स्थळांवर आम्ही हल्ली पडीक असतो, असे दुर्बिणीतून दिसते, असे कळते. परंतु, मित्रहो, तसे काहीही नाही. आम्ही सप्तपदी लंगडी घालत पूर्ण केली त्यामुळे, ४९८ अ चा बडगा आमच्यावर नाही. ओबामाचेही तसेच म्हणणे आहे. कालच त्यांनी जकार्ताच्या पत्त्यावर पत्र टाकले, अ‍ॅक्सेलरॉडने स्वतः थुंकी लावून पोष्टात टाकलेले मी पाहिले. (ह्या प्रतिसादातून आमचे सूक्ष्म निरीक्षण जगजाहीर व्हावे.) -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

छे छे!

ब्रिटिश टिंग्या
गुरुवार, 08/06/2009 - 12:43 नवीन
>>(ह्या प्रतिसादातून आमचे सूक्ष्म निरीक्षण जगजाहीर व्हावे.) अगदी चुक! >>अ‍ॅक्सेलरॉडने स्वतः थुंकी लावून पोष्टात टाकलेले मी पाहिले. कोणाची थुंकी लावली हे निरीक्षण मात्र निसटलेले दिसतेय.... असो! चालायचेच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

प्रकाश

मिसळभोक्ता
गुरुवार, 08/06/2009 - 12:48 नवीन
टिंग्या, तुला प्रकाशझोतात ठेवणे अत्यंत आवश्यक झालेले आहे... उद्यापासून निबंध लिही लेका... -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या

निबंध?

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 08/06/2009 - 12:51 नवीन
निबंध? कोणासाठी?? 'सार्‍याजणीं'साठी का 'सारेजनां'साठी? आता पळते, माझा शब्द्कोष धुंडाळण्याचा टाईम झाला आहे. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

?

ब्रिटिश टिंग्या
गुरुवार, 08/06/2009 - 12:36 नवीन
>>विजुभऊंची वाट पाहतो आहे. का बरं? त्यांना फाट्यावर मारल्याने ते चपला घालुन निघुन गेले आहेत! आता त्यांची भेट डायरेक्ट नेक्ष्ट एप्रिलात (म्हणजे तुमच्या स्प्रिंगात) होईल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

सहमत हो

खालिद
गुरुवार, 08/06/2009 - 12:32 नवीन
सहमत हो डान्राव "मिसळभोक्ताशेठचे मराठी संकेतस्थळावर आगमन म्हणजे काही जणांसाठी युद्धजन्य परिस्थितीच नव्हे का ?" लै पळापळ होते म्हणे मोर्चांवर व लै खणखणीही होते असे एक निरीक्षण आहे... अगदी अगदी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

अनिवासी भारतीय,

हरकाम्या
गुरुवार, 08/06/2009 - 13:03 नवीन
सध्या प्रत्येक गोष्ट " फाट्या "वर मारण्यात येतेय त्या फाट्याचा कोणी विचार केला आहे का ? त्याने किती लोकांकडुन मारुन घ्यायच ? " गरीब अशा "फाट्या "विषयी करुणा ओतप्रोतभरलेला . हरकाम्या.
  • Log in or register to post comments

अहो,

शैलेन्द्र
गुरुवार, 08/06/2009 - 13:24 नवीन
अहो, प्रत्येकाचा फाटा वेगळा असतो, आधिक माहितीसाठी अनुभवींची मदत घ्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हरकाम्या

आहात कुठे?

नंदन
गुरुवार, 08/06/2009 - 13:06 नवीन
मुळात अशी वेळ येणार नाही याची खात्री आहे. प्रत्यक्ष युद्ध सुरू होण्यापूर्वी १० जनपथवर पत्रांचा, इ-मेल्सचा वर्षाव होईल. खेतवाडीतले संपादक जसे हिटलरला दम भरायचे, तसे 'ओकलंड ट्रिब्यून' पंतप्रधानांना सबुरीचा सल्ला देईल. अखेरीस काही ग्राहक आपला सर्वर वापरणार नाहीत, त्यामुळे 'इन अँड औट'चा बर्गरही आपल्याला दोन टायमाला परवडणार नाही या भीतीने अमेरिकेतल्या सर्वर कंपन्या आणि तशाच भीतीने फॉर्च्युन ५०० कंपन्या दीडदमडीच्या व्हाईट हाऊसवर दबाव आणून युद्ध सुरू होण्यापूर्वीच थांबवतील. आहात कुठे?

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

सु ट ला आ हे स

मिसळभोक्ता
गुरुवार, 08/06/2009 - 13:11 नवीन
नंदन सायबा, सुटला आहेस, हल्ली !!! मला तुझा अभिमान वाटतो ! -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

नंदन

विसोबा खेचर
गुरुवार, 08/06/2009 - 13:26 नवीन
नंदन सायबा सुटला आहेस, हल्ली !!! ते क्रेडीट आमचं! नेहमी नेहमी शांत शांत असलेल्या नंदनला आपण शेवटी बोलता केलाच! :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

:)

नंदन
गुरुवार, 08/06/2009 - 13:34 नवीन
खरंय, तात्या. या निमित्ताने तुझ्याकडून समर्थमध्ये अजून एक पार्टी लागू. :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

तेजायला

इनोबा म्हणे
गुरुवार, 08/06/2009 - 13:22 नवीन
तेजायला काय चाल्लंय काय? हे मिभोकाका मिपावर आले की हाणामार्‍या चालू झाल्याच म्हणून समजा. - इनोबा चोराच्या मनात 'चांदणी'...तर पोलिसाच्या मनात काय?
  • Log in or register to post comments

गोची

आनंदयात्री
गुरुवार, 08/06/2009 - 13:23 नवीन
>>सदर काथ्याकूट फक्त अनिवासी भारतीयांसाठी आहे. इतरांना फाट्यावर मारण्यात आले आहे. त्यांनी चपला शोधाव्यात, ही नम्र विनंती. आयला आमच्या निवाशी भारतिय असलेल्या आंतरजालिय स्युडो उच्चभ्रुंची पार गोची केलीत की मालक, त्यांना अश्या छान छान डिस्कशन मधुन हाकलत म्हणजे आता त्यांनी समर्थन तरी कोणाचे करायचे बरे !! बाकी तात्यांचा सर्व्हर विकत घेउन अमरिकनांचे पोट भरण्याचा डायलॉग भारी ... त्यांना सहमत आहे असे म्हणतो. (फाट्यावर मारलेले असेल तरीही ... अहो गंमत आहे का अनिवाशी भारतियाने फाट्यावर मारलेय !! लै भारी !!)
  • Log in or register to post comments

सहमत

ऋषिकेश
गुरुवार, 08/06/2009 - 13:34 नवीन
मी ज्या देशाचा नागरीक आहे, मग रहात कुठे का असेना, त्याचे समर्थन करीन, त्या देशाकडून लढीन.
सहमत आहे.. मी देखील मी ज्या देशाचा नागरीक आहे त्या देशाच्या (पर्यायाने भारताच्या)बाजूने लढीन / त्याचे समर्थन करेन. कोणाचे दुहेरी नागरीकत्त्व आहे का हो? ऋषिकेश ------------------ दुपारचे १ वाजून ०४ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "जगी घुमवा रे...."
  • Log in or register to post comments

जबर्‍या गुगली

कवटी
गुरुवार, 08/06/2009 - 13:57 नवीन
धमाकेदार धागा..... मिभोला साष्टांग दंडवत! लेखन प्रकार/ लेखन विषय या मधे औषधोपचार असे दिसतय.... हे एकंदर वाचकावर करावे लागतील असा अर्थ अभिप्रेत आहे का? कवटी
  • Log in or register to post comments

लेखन

इनोबा म्हणे
गुरुवार, 08/06/2009 - 14:01 नवीन
लेखन प्रकार/ लेखन विषय या मधे औषधोपचार असे दिसतय.... हे एकंदर वाचकावर करावे लागतील असा अर्थ अभिप्रेत आहे का? त्याचं स्पष्टीकरण देण्यास मिसळभोक्ता बांधील नाहियेत. :) चोराच्या मनात 'चांदणी'...तर पोलिसाच्या मनात काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवटी

हा

श्रावण मोडक
गुरुवार, 08/06/2009 - 14:01 नवीन
इतक्या उशीरा का होईना पण औषधोपचारांकडं लक्ष गेलेला एक वाचक निघाला. वा.
  • Log in or register to post comments

फाट्याव

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 08/06/2009 - 16:14 नवीन
आमच्याक यखांदा आजारी पल्डा आन त्याला भारी औषदोपचार करायला फाट्याव* न्यायचे. * आमच्या गावापासुन पुणे नाशीक रोडवरील आळेफाटा हे गाव १३ किमि वर आहे. आळेफाट्याला आळेफाटा न म्हणता फक्त 'फाटा' असे म्हणण्याची स्थानिक रीत आहे प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा