Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मिसळभोक्ता on गुरुवार, 08/06/2009 - 11:36
  • Log in or register to post comments
  • 14008 views

प्रतिक्रिया

Submitted by टारझन on गुरुवार, 08/06/2009 - 11:42

Permalink

चपला घालून प्रतिक्रिया टाकत आहे सर !!!

छान 'गुगली' टाकली आहे !@! आम्ही तर बाबा युद्धाच्या वेळी उद्याचा दिवस दिसणार नाही ह्या कल्पनेमुळे खाउ-पिउ-सुविधा उपभोगु !! - टारझन पळकुटे
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळभोक्ता on गुरुवार, 08/06/2009 - 11:44

In reply to चपला घालून प्रतिक्रिया टाकत आहे सर !!! by टारझन

Permalink

सुविधांचे

सुविधा स्पॉन्सर कोण करणार ? नाहीतर ३०० रुपये लागतील... हॅ हॅ हॅ कल्झी घेने. बाय द वे, तू सध्या निवासी भारतीय असल्याने तुला फाट्यावर मारण्यात आलेले आहे. -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on गुरुवार, 08/06/2009 - 11:50

In reply to सुविधांचे by मिसळभोक्ता

Permalink

हॅहॅहॅ

हॅहॅहॅ .. लेखही फाट्यावर मारण्यात आला हाये ... म्हणूनच अशी प्रतिक्रिया चपला घालून दिलीये सर !!! बाय द वे , ३०० रुपये ... ह्म्म्म बाण मारायला आमचाच धनुक्ष सापडला का ? -- मलाईकोफ्ता अधिक सुविधांसाठी आम्हालाच भेटा !
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 08/06/2009 - 11:53

Permalink

समजा आपण

समजा आपण रहात असलेल्या देशाचे भारताशी (काही कारणामुळे) वितुष्ट आले, किंवा युद्ध झाले, तर तुम्ही कोणत्या देशाचे समर्थन कराल (युद्ध समयी, कोणत्या देशाकडून लढाल ?) ? जेव्हा प्रत्यक्षात अशी वेळ येईल तेव्हा भारत-विरोधी समर्थन करणार्‍यांना किंवा लढणार्‍यां मिपाकरांवर 'देशद्रोही'/'मातृभूमीद्रोही' असा ठपका ठेऊन मिपावरील त्यांचे सभासदत्व रद्द केले जाईल इतकेच मिपा व्यवस्थापनाच्या वतीने सांगू इच्छितो... बाकी चालू द्या... तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळभोक्ता on गुरुवार, 08/06/2009 - 12:02

In reply to समजा आपण by विसोबा खेचर

Permalink

आणि

आणि मिपाचा परदेशी सर्वर देखील बंद केला जाईल, असे का नाही बरे ? हॅ हॅ हॅ... चांदण्या शिंपीत जाशी चालता तू चंचले... (तात्याचा मला अभिमान वाटतो.) -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 08/06/2009 - 12:07

In reply to आणि by मिसळभोक्ता

Permalink

आणि मिपाचा

आणि मिपाचा परदेशी सर्वर देखील बंद केला जाईल, त्यांनी तो जरूर बंद करावा.. पण आम्ही दमड्या मोजतो त्यामुळे बिचारे सर्व्हर आम्हाला विकून दोन टाईम जेवतात तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळभोक्ता on गुरुवार, 08/06/2009 - 12:19

In reply to आणि मिपाचा by विसोबा खेचर

Permalink

अभिमान

तात्या, अरे तुझ्याविषयी आधीच अभिमान आहे. आणखी किती वाढवशील ? फुटून जाईल ना ! परवा ओबामा देखील म्हणाला, हेल्थकेयरच्या बिलासाठी टॅट्याची मदत घ्यायची म्हणून. च्यामारी अमेरिकेतील कुठल्यातरी फडतूस मंडळाने वेबसाईट करायला कॉल केल्यामुळे अभिनंदन करण्याचे प्रस्ताव टाकणे, हे फाट्यावर टाकण्याच्या भूमिकेशी सुसंगत आहे काय रे ? जाऊ दे.. हा प्रस्ताव फक्त अनिवासी भारतीयांसाठी आहे, तेव्हा हॅहॅहॅ कल्जी आनि चपला घेने. -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on गुरुवार, 08/06/2009 - 12:09

In reply to समजा आपण by विसोबा खेचर

Permalink

खल्लास ऽऽऽ

जेव्हा प्रत्यक्षात अशी वेळ येईल तेव्हा भारत-विरोधी समर्थन करणार्‍यांना किंवा लढणार्‍यां मिपाकरांवर 'देशद्रोही'/'मातृभूमीद्रोही' असा ठपका ठेऊन मिपावरील त्यांचे सभासदत्व रद्द केले जाईल इतकेच मिपा व्यवस्थापनाच्या वतीने सांगू इच्छितो...
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) लै लै हसलो, ज्याम हसवणारी प्रतिक्रिया ...!!! बाकी चालु द्यात, नाहितरी आम्हाला फाट्यावर मारलेच आहे ;) ------ ( युद्धाला लै घाबरणारा ) छोटा डॉन
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on गुरुवार, 08/06/2009 - 12:15

In reply to खल्लास ऽऽऽ by छोटा डॉन

Permalink

जेव्हा

जेव्हा प्रत्यक्षात अशी वेळ येईल तेव्हा भारत-विरोधी समर्थन करणार्‍यांना किंवा लढणार्‍यां मिपाकरांवर 'देशद्रोही'/'मातृभूमीद्रोही' असा ठपका ठेऊन मिपावरील त्यांचे सभासदत्व रद्द केले जाईल इतकेच मिपा व्यवस्थापनाच्या वतीने सांगू इच्छितो...
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on गुरुवार, 08/06/2009 - 13:08

In reply to खल्लास ऽऽऽ by छोटा डॉन

Permalink

असेच

लै लै हसलो, ज्याम हसवणारी प्रतिक्रिया ...!!! बाकी चालु द्यात, नाहितरी आम्हाला फाट्यावर मारलेच आहे Wink ------ ( युद्धाला लै घाबरणारा ) छोटा डॉन डॉनरावांशी सहमत आहे :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on गुरुवार, 08/06/2009 - 11:56

Permalink

समर्थन

म्हणजे काय? कोण बोंबलायला लढायला जातो? सामान्य नागरिक युद्ध किंवा ब्लॅक आउट कधी संपेल ह्याची वाट बघतो.
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळभोक्ता on गुरुवार, 08/06/2009 - 11:57

In reply to समर्थन by विनायक प्रभू

Permalink

ब्लॅक ऑट संपायची वाट ??

का बरे ? ब्लॅक ऑट आणि संततीवृद्धी, ह्याविषयीचे काही आकडे मिळतीलच... -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on गुरुवार, 08/06/2009 - 11:58

In reply to ब्लॅक ऑट संपायची वाट ?? by मिसळभोक्ता

Permalink

हो

बर्थ रेट हजारी दोन ने वाढतो.
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on गुरुवार, 08/06/2009 - 12:13

In reply to हो by विनायक प्रभू

Permalink

म्हणजे

अंधारात दरहजारी एक समुपदेशक ओव्हरटाईम करतो?
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळभोक्ता on गुरुवार, 08/06/2009 - 12:26

In reply to म्हणजे by सहज

Permalink

मे लो

मे लो मे लो... -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on गुरुवार, 08/06/2009 - 12:26

In reply to म्हणजे by सहज

Permalink

ओ सहजराव ..

ओ सहजराव .. आणि प्रभु मास्तर .. हे आंधारात गोल्ड क्लास मधे काय चाल्लय तुमचं ? तुम्हालाही हॉस्टेल ला पाठवेल हो !! नाय तर परसातल्या पोफळीच्या झाडाखाली जाऊन २ दिवस कंटुनी( मराठीत कंटिन्यू) वास घ्यावा लागेल वर शपथ घ्यायला लागेल बरं !! -सावज
  • Log in or register to post comments

Submitted by हरकाम्या on गुरुवार, 08/06/2009 - 12:56

In reply to हो by विनायक प्रभू

Permalink

बर्थरेट,

आपला त्यात "सहभाग किती " ????????
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on गुरुवार, 08/06/2009 - 11:59

Permalink

हॅ हॅ हॅ

मेडीकल लीव्ह टाकून, स्वित्झर्लंडमधे उपचारास दाखल. जिथे नुकसान होउ शकेल तेथील मालमत्ता वाचवायचे उपाय सुरु.( खोटे बोलायचे नाही असे शिकवले गेले आहे ना. ) नैतिक पाठींबा योग्य वेळी जाहीर.(परत शिकवणी) शेवटी विजय सत्याचाच! (नेहमीचेच) हे असे कूट्प्रश्न ही टग्यारावांची खास आवड.
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळभोक्ता on गुरुवार, 08/06/2009 - 12:00

In reply to हॅ हॅ हॅ by सहज

Permalink

ता. क.

सहजकाका, जिथे नुकसान होउ शकेल तेथील मालमत्ता वाचवायचे उपाय सुरु. खोटे बोलायचे नाही असे शिकवले गेले आहे ना. निफ्टीचे कॉल्स खरेदी करणारे, निफ्टीतील किती कंपन्या अमेरिकेवर अवलंबून आहेत, हे बघतात, का त्यांना फाट्यावर मारतात ? खोटे बोलायचे नाही, असे शिकवले आहे ना ? -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 08/06/2009 - 12:07

In reply to ता. क. by मिसळभोक्ता

Permalink

निफ्टीतील

निफ्टीतील किती कंपन्या अमेरिकेवर अवलंबून आहेत, हे बघतात, का त्यांना फाट्यावर मारतात ?
अमेरीका आमच्या निफ्टीच्या कंपन्यांवर अवलंबून आहे.. अन्यथा अमेरीकेनी आमच्या कंपन्यांशी संबंध ठेऊ नयेत..! तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on गुरुवार, 08/06/2009 - 12:17

In reply to निफ्टीतील by विसोबा खेचर

Permalink

आज

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) आज तात्यांनी जाम हसवायचं ठरवलं दिसतंय!
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळभोक्ता on गुरुवार, 08/06/2009 - 12:01

In reply to हॅ हॅ हॅ by सहज

Permalink

कूटप्रश्न

हे असे कूट्प्रश्न ही टग्यारावांची खास आवड. खरे आहे. प्रत्येक बाबतीत त्यांचे एक वेगळेच पर्स्पेक्टीव असते.. -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on गुरुवार, 08/06/2009 - 13:02

In reply to कूटप्रश्न by मिसळभोक्ता

Permalink

>>प्रत्येक

>>प्रत्येक बाबतीत त्यांचे एक वेगळेच "पर्स्पेक्टीव" असते.. हा हा हा, लै हसलो, आज हसुन हसुन माझा "वेडा मुलगा" होणार तर .. ;) ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments

Submitted by सखाराम_गटणे™ on गुरुवार, 08/06/2009 - 12:01

Permalink

मिसळभोक्त

मिसळभोक्ता काकांच्या भुमिकेशी सहमत. >>शेवटी विजय सत्याचाच! (नेहमीचेच) हा सत्या कोण? राम गोपाल वर्माचा का??
  • Log in or register to post comments

Submitted by कुंदन on गुरुवार, 08/06/2009 - 12:08

Permalink

पण मुळात....

सर्वपक्षीय शेपुट्घाले राज्यकर्ते असताना , मुळात भारत कशाला इतर देशांशी लढायला जाईल. -- काय? आज तुम्ही आय टी वाल्यांना शिव्या घातल्या नाहित? अनिवासिंच्या नावाने खडे फोडले नाहित? ...अरेरे! स्वतःला अस्स्ल भारतीय कसे म्हणवते तुम्हाला?
  • Log in or register to post comments

Submitted by ब्रिटिश टिंग्या on गुरुवार, 08/06/2009 - 12:21

Permalink

मिसळभोक्ताशेठ,

चालु द्यात तुमचे पालथे धंदे! :)
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळभोक्ता on गुरुवार, 08/06/2009 - 12:25

In reply to मिसळभोक्ताशेठ, by ब्रिटिश टिंग्या

Permalink

हॅ हॅ हॅ

पालथे आम्ही नाही. सध्या पालथे पिडांकाका (रेशमी वस्त्रांची झुळझुळ वगैरे.) हॅ हॅ हॅ कल्जी घेने... -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments

Submitted by खालिद on गुरुवार, 08/06/2009 - 12:23

Permalink

मी युद्ध

मी युद्ध ही केले नाही मी मत ही दिले नाही पण णिशेद मात्र जरूर नोंदवणार "बाझवला तिच्यायला!!!!" चालू द्या
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on गुरुवार, 08/06/2009 - 12:28

Permalink

ते जाऊ देत ...

माझा एक शिंपल प्रश्न आहे ... "मिसळभोक्ताशेठचे मराठी संकेतस्थळावर आगमन म्हणजे काही जणांसाठी युद्धजन्य परिस्थितीच नव्हे का ?" लै पळापळ होते म्हणे मोर्चांवर व लै खणखणीही होते असे एक निरीक्षण आहे... ------ ( झाडावर चढुन, लपुन युद्ध पहाणारा ) छोटा डॉन
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळभोक्ता on गुरुवार, 08/06/2009 - 12:31

In reply to ते जाऊ देत ... by छोटा डॉन

Permalink

खि खि खि

च्यायला, आम्ही गेलो तरी युद्धे, आलो तरी युद्धे.. आता एका सामान्य सभासदाने काय करावे, म्हणतो मी ? विजुभऊंची वाट पाहतो आहे. -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on गुरुवार, 08/06/2009 - 12:33

In reply to खि खि खि by मिसळभोक्ता

Permalink

का?

विजुभौ आले की तुम्ही पळून जाणार?
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळभोक्ता on गुरुवार, 08/06/2009 - 12:36

In reply to का? by सहज

Permalink

अर्थातच

कुठेही विजुभौ आलेकी पळापळ होते, असे ऐकिवात आहे :-) :-) बाय द वे कुणीतरी चांदण्या मोजताहेत ना ? -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments

Submitted by ब्रिटिश टिंग्या on गुरुवार, 08/06/2009 - 12:38

In reply to अर्थातच by मिसळभोक्ता

Permalink

त्यांना

त्यांना कशाला बोलावताय? विजुभौंची मजल पार्ले ते फार फार तर सदाशिव पेठ पुणे ३० पर्यंत.... ते तुमची अमेरिका की फिमेरिकात त्यांनी 'स्वप्नप्रवास'सुद्धा केलेला नसेल! :)
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on गुरुवार, 08/06/2009 - 12:42

In reply to अर्थातच by मिसळभोक्ता

Permalink

छ्या ..

>>बाय द वे कुणीतरी चांदण्या मोजताहेत ना ? आँ आँ आँ ? कुणाची एवढी मजाल ? काकांच्या धाग्यावर "चांदण्या मोजण्याचा" मुर्खपणा केलात तर आंतरजालावर "दिवसा तारे पहावे" लागतील हे काय माहित नाही काय ? ;) मग "चांदण्या शिंपीत जाशी " सोडुन चक्क "तारें जमिन पे" गाणे म्हणावे लागेल ... ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळभोक्ता on गुरुवार, 08/06/2009 - 12:44

In reply to छ्या .. by छोटा डॉन

Permalink

हॅ हॅ हॅ

तारे जमीं पर आले, तर नारायणगावच्या सगळ्या दुर्बिणी जमीनदोस्त होतील रे ! चष्मे देखील पुरतील मग ! -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 08/06/2009 - 12:46

In reply to हॅ हॅ हॅ by मिसळभोक्ता

Permalink

हॅ हॅ हॅ

आमेरिकेत गेला तरी शेवटी मराठी माणूस बदलत नाही. दुसर्‍या मराठी माणसाचे पाय खेचायची संधी सोडत नाही तुम्ही काका! चला माझा चष्मा बदलायचा टाईम झाला. अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on गुरुवार, 08/06/2009 - 12:52

In reply to हॅ हॅ हॅ by मिसळभोक्ता

Permalink

तारे जमीं

तारे जमीं पर आले, तर नारायणगावच्या सगळ्या दुर्बिणी जमीनदोस्त होतील रे ! चष्मे देखील पुरतील मग !
=)) =)) =)) =)) =)) :) =)) :) :) =)) =)) :) =)) =)) =)) प्रतिसाद हृदयाला भिडलाय ... कुठून कुठे पोचतात ना प्रतिसाद ?
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on गुरुवार, 08/06/2009 - 12:52

In reply to हॅ हॅ हॅ by मिसळभोक्ता

Permalink

का हो ?

का हो, हे नारायणगाव मराठवाड्यात येते का हो ? तिकडे अशेच एक परशिद्ध गाव आहे म्हणे जिथुन निरीक्षण वगैरे चालते म्हणे समद्या दुनवेवर ... आमचा जरा भुगोल कच्चा आहे म्हणुन विचारतो आहे ------ (भुगोलात १०० पैकी ३ मार्क ) छोटा डॉन
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळभोक्ता on गुरुवार, 08/06/2009 - 12:55

In reply to का हो ? by छोटा डॉन

Permalink

ते येगळं

तिकडून निरीक्षन चालतं त्याला गंगापूर म्हन्तात डान्या, आनि सारी दुनिया एक उपक्रमच आहे तिथला... -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments

Submitted by निखिल देशपांडे on गुरुवार, 08/06/2009 - 13:03

In reply to ते येगळं by मिसळभोक्ता

Permalink

चालतं

चालतं त्याला गंगापूर म्हन्तात डान्या, आनि सारी दुनिया एक उपक्रमच आहे तिथला... =)) =)) =)) प्रतिसाद कुठुन कुठे जाउ शकतात कळतच नाही बाकी मिभो काका चाउ द्या एवढेच म्हणतो (मराठवाड्यातील मिपाकर)निखिल ================================
  • Log in or register to post comments

Submitted by ब्रिटिश टिंग्या on गुरुवार, 08/06/2009 - 13:02

In reply to का हो ? by छोटा डॉन

Permalink

छे छे

>>(भुगोलात १०० पैकी ३ मार्क ) छोटा डॉन या ऐवजी (भुगोलात ३०० पैकी १७२ मार्क ) याला जास्त चांगला पंच येतो!
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 08/06/2009 - 13:06

In reply to छे छे by ब्रिटिश टिंग्या

Permalink

हॅ हॅ हॅ

काय हो निबंध-क, हे काही ३६७(+१०) का? अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळभोक्ता on गुरुवार, 08/06/2009 - 13:09

In reply to हॅ हॅ हॅ by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

५० प्रतिसाद झाले

आणखी प्रतिसाद वाढवायचे असल्यास नवीन धागा चालू करा रे !!! ह्यातले काही प्रतिसाद आमच्या एका परमप्रिय काकांना अर्पण..... -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments

Submitted by ब्रिटिश टिंग्या on गुरुवार, 08/06/2009 - 14:39

In reply to हॅ हॅ हॅ by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

हॅ हॅ हॅ

आम्ही मँचेस्टरवाले नाही! :)
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 08/06/2009 - 14:41

In reply to हॅ हॅ हॅ by ब्रिटिश टिंग्या

Permalink

अहो

अहो ब्रिटीश टिंग्या, हा धागा मुंबैकरांसाठी नाहीच्चे मुळी! अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by इनोबा म्हणे on गुरुवार, 08/06/2009 - 14:46

In reply to अहो by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

टिंग्या

टिंग्या मुंबैकर आहे होय. =)) =)) चोराच्या मनात 'चांदणी'...तर पोलिसाच्या मनात काय?
  • Log in or register to post comments

Submitted by ब्रिटिश टिंग्या on गुरुवार, 08/06/2009 - 14:53

In reply to टिंग्या by इनोबा म्हणे

Permalink

हा हा हा!

=)) =)) मुंबैकर हे असे असतात का? छे छे.....उगीच त्यादिवशी मुंबईतल्या कट्ट्याला गेलो.... :(
  • Log in or register to post comments

Submitted by पर्नल नेने मराठे on गुरुवार, 08/06/2009 - 17:40

In reply to हा हा हा! by ब्रिटिश टिंग्या

Permalink

चुचु

8| चुचु
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on गुरुवार, 08/06/2009 - 12:38

In reply to का? by सहज

Permalink

छे छे ...

फार फार तर हा एवढा उत्तम काथ्याकुट उडवला जाणार ... लोक २-४ दिवस चर्चा करणार की "नक्की काय झाले होते ? " निदान "५०-६० व्यनींची देवाणघेवाण " होणार, शेकडो खरडी डागल्या जाणार ... मग ? मग काय नाय ? मिभोशेठ पुन्हा ८-१० दिवसांनी रणवाद्यांचा गजर करत पुन्हा चालुन येणार, पुन्हा युद्धाला तोंड फुटणार व पुन्हा आम्ही झाडावर चढुन सेफली "युद्ध पहात बसणार" ... असो. ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 08/06/2009 - 12:34

In reply to खि खि खि by मिसळभोक्ता

Permalink

अशा

अशा परिस्थितीत तुम्ही कोणत्या संकेतस्थळाच्या बाजूने लढणार? जिथे लिहायला सुरूवात केली त्या, का जिथे आता पडीक असता त्या?? आता पळते, व्यायामाचा टाईम झाला ;-) अदिती
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com