Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मिसळभोक्ता on गुरुवार, 08/06/2009 - 11:36
  • Log in or register to post comments
  • 14008 views

प्रतिक्रिया

Submitted by मिसळभोक्ता on गुरुवार, 08/06/2009 - 12:40

In reply to अशा by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

पडीक

शू.. असं मोठ्यानी नाही बोलायचं ! काही चित्रप्रधान स्थळांवर आम्ही हल्ली पडीक असतो, असे दुर्बिणीतून दिसते, असे कळते. परंतु, मित्रहो, तसे काहीही नाही. आम्ही सप्तपदी लंगडी घालत पूर्ण केली त्यामुळे, ४९८ अ चा बडगा आमच्यावर नाही. ओबामाचेही तसेच म्हणणे आहे. कालच त्यांनी जकार्ताच्या पत्त्यावर पत्र टाकले, अ‍ॅक्सेलरॉडने स्वतः थुंकी लावून पोष्टात टाकलेले मी पाहिले. (ह्या प्रतिसादातून आमचे सूक्ष्म निरीक्षण जगजाहीर व्हावे.) -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments

Submitted by ब्रिटिश टिंग्या on गुरुवार, 08/06/2009 - 12:43

In reply to पडीक by मिसळभोक्ता

Permalink

छे छे!

>>(ह्या प्रतिसादातून आमचे सूक्ष्म निरीक्षण जगजाहीर व्हावे.) अगदी चुक! >>अ‍ॅक्सेलरॉडने स्वतः थुंकी लावून पोष्टात टाकलेले मी पाहिले. कोणाची थुंकी लावली हे निरीक्षण मात्र निसटलेले दिसतेय.... असो! चालायचेच!
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळभोक्ता on गुरुवार, 08/06/2009 - 12:48

In reply to छे छे! by ब्रिटिश टिंग्या

Permalink

प्रकाश

टिंग्या, तुला प्रकाशझोतात ठेवणे अत्यंत आवश्यक झालेले आहे... उद्यापासून निबंध लिही लेका... -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 08/06/2009 - 12:51

In reply to प्रकाश by मिसळभोक्ता

Permalink

निबंध?

निबंध? कोणासाठी?? 'सार्‍याजणीं'साठी का 'सारेजनां'साठी? आता पळते, माझा शब्द्कोष धुंडाळण्याचा टाईम झाला आहे. अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by ब्रिटिश टिंग्या on गुरुवार, 08/06/2009 - 12:36

In reply to खि खि खि by मिसळभोक्ता

Permalink

?

>>विजुभऊंची वाट पाहतो आहे. का बरं? त्यांना फाट्यावर मारल्याने ते चपला घालुन निघुन गेले आहेत! आता त्यांची भेट डायरेक्ट नेक्ष्ट एप्रिलात (म्हणजे तुमच्या स्प्रिंगात) होईल!
  • Log in or register to post comments

Submitted by खालिद on गुरुवार, 08/06/2009 - 12:32

In reply to ते जाऊ देत ... by छोटा डॉन

Permalink

सहमत हो

सहमत हो डान्राव "मिसळभोक्ताशेठचे मराठी संकेतस्थळावर आगमन म्हणजे काही जणांसाठी युद्धजन्य परिस्थितीच नव्हे का ?" लै पळापळ होते म्हणे मोर्चांवर व लै खणखणीही होते असे एक निरीक्षण आहे... अगदी अगदी
  • Log in or register to post comments

Submitted by हरकाम्या on गुरुवार, 08/06/2009 - 13:03

Permalink

अनिवासी भारतीय,

सध्या प्रत्येक गोष्ट " फाट्या "वर मारण्यात येतेय त्या फाट्याचा कोणी विचार केला आहे का ? त्याने किती लोकांकडुन मारुन घ्यायच ? " गरीब अशा "फाट्या "विषयी करुणा ओतप्रोतभरलेला . हरकाम्या.
  • Log in or register to post comments

Submitted by शैलेन्द्र on गुरुवार, 08/06/2009 - 13:24

In reply to अनिवासी भारतीय, by हरकाम्या

Permalink

अहो,

अहो, प्रत्येकाचा फाटा वेगळा असतो, आधिक माहितीसाठी अनुभवींची मदत घ्यावी.
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on गुरुवार, 08/06/2009 - 13:06

Permalink

आहात कुठे?

मुळात अशी वेळ येणार नाही याची खात्री आहे. प्रत्यक्ष युद्ध सुरू होण्यापूर्वी १० जनपथवर पत्रांचा, इ-मेल्सचा वर्षाव होईल. खेतवाडीतले संपादक जसे हिटलरला दम भरायचे, तसे 'ओकलंड ट्रिब्यून' पंतप्रधानांना सबुरीचा सल्ला देईल. अखेरीस काही ग्राहक आपला सर्वर वापरणार नाहीत, त्यामुळे 'इन अँड औट'चा बर्गरही आपल्याला दोन टायमाला परवडणार नाही या भीतीने अमेरिकेतल्या सर्वर कंपन्या आणि तशाच भीतीने फॉर्च्युन ५०० कंपन्या दीडदमडीच्या व्हाईट हाऊसवर दबाव आणून युद्ध सुरू होण्यापूर्वीच थांबवतील. आहात कुठे?

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Submitted by मिसळभोक्ता on गुरुवार, 08/06/2009 - 13:11

In reply to आहात कुठे? by नंदन

Permalink

सु ट ला आ हे स

नंदन सायबा, सुटला आहेस, हल्ली !!! मला तुझा अभिमान वाटतो ! -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 08/06/2009 - 13:26

In reply to सु ट ला आ हे स by मिसळभोक्ता

Permalink

नंदन

नंदन सायबा सुटला आहेस, हल्ली !!! ते क्रेडीट आमचं! नेहमी नेहमी शांत शांत असलेल्या नंदनला आपण शेवटी बोलता केलाच! :) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on गुरुवार, 08/06/2009 - 13:34

In reply to नंदन by विसोबा खेचर

Permalink

:)

खरंय, तात्या. या निमित्ताने तुझ्याकडून समर्थमध्ये अजून एक पार्टी लागू. :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Submitted by इनोबा म्हणे on गुरुवार, 08/06/2009 - 13:22

Permalink

तेजायला

तेजायला काय चाल्लंय काय? हे मिभोकाका मिपावर आले की हाणामार्‍या चालू झाल्याच म्हणून समजा. - इनोबा चोराच्या मनात 'चांदणी'...तर पोलिसाच्या मनात काय?
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on गुरुवार, 08/06/2009 - 13:23

Permalink

गोची

>>सदर काथ्याकूट फक्त अनिवासी भारतीयांसाठी आहे. इतरांना फाट्यावर मारण्यात आले आहे. त्यांनी चपला शोधाव्यात, ही नम्र विनंती. आयला आमच्या निवाशी भारतिय असलेल्या आंतरजालिय स्युडो उच्चभ्रुंची पार गोची केलीत की मालक, त्यांना अश्या छान छान डिस्कशन मधुन हाकलत म्हणजे आता त्यांनी समर्थन तरी कोणाचे करायचे बरे !! बाकी तात्यांचा सर्व्हर विकत घेउन अमरिकनांचे पोट भरण्याचा डायलॉग भारी ... त्यांना सहमत आहे असे म्हणतो. (फाट्यावर मारलेले असेल तरीही ... अहो गंमत आहे का अनिवाशी भारतियाने फाट्यावर मारलेय !! लै भारी !!)
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on गुरुवार, 08/06/2009 - 13:34

Permalink

सहमत

मी ज्या देशाचा नागरीक आहे, मग रहात कुठे का असेना, त्याचे समर्थन करीन, त्या देशाकडून लढीन.
सहमत आहे.. मी देखील मी ज्या देशाचा नागरीक आहे त्या देशाच्या (पर्यायाने भारताच्या)बाजूने लढीन / त्याचे समर्थन करेन. कोणाचे दुहेरी नागरीकत्त्व आहे का हो? ऋषिकेश ------------------ दुपारचे १ वाजून ०४ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "जगी घुमवा रे...."
  • Log in or register to post comments

Submitted by कवटी on गुरुवार, 08/06/2009 - 13:57

Permalink

जबर्‍या गुगली

धमाकेदार धागा..... मिभोला साष्टांग दंडवत! लेखन प्रकार/ लेखन विषय या मधे औषधोपचार असे दिसतय.... हे एकंदर वाचकावर करावे लागतील असा अर्थ अभिप्रेत आहे का? कवटी
  • Log in or register to post comments

Submitted by इनोबा म्हणे on गुरुवार, 08/06/2009 - 14:01

In reply to जबर्‍या गुगली by कवटी

Permalink

लेखन

लेखन प्रकार/ लेखन विषय या मधे औषधोपचार असे दिसतय.... हे एकंदर वाचकावर करावे लागतील असा अर्थ अभिप्रेत आहे का? त्याचं स्पष्टीकरण देण्यास मिसळभोक्ता बांधील नाहियेत. :) चोराच्या मनात 'चांदणी'...तर पोलिसाच्या मनात काय?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on गुरुवार, 08/06/2009 - 14:01

Permalink

हा

इतक्या उशीरा का होईना पण औषधोपचारांकडं लक्ष गेलेला एक वाचक निघाला. वा.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on गुरुवार, 08/06/2009 - 16:14

Permalink

फाट्याव

आमच्याक यखांदा आजारी पल्डा आन त्याला भारी औषदोपचार करायला फाट्याव* न्यायचे. * आमच्या गावापासुन पुणे नाशीक रोडवरील आळेफाटा हे गाव १३ किमि वर आहे. आळेफाट्याला आळेफाटा न म्हणता फक्त 'फाटा' असे म्हणण्याची स्थानिक रीत आहे प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com