Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by पिवळा डांबिस on गुरुवार, 08/06/2009 - 10:16
  • Log in or register to post comments
  • 7720 views

प्रतिक्रिया

Submitted by अवलिया on गुरुवार, 08/06/2009 - 10:19

Permalink

वा

वा ! पिडाकाका (आजोबा ;) ) मन तृप्त !! जियो !! :) --(सडाफटिंग) अवलिया
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on गुरुवार, 08/06/2009 - 10:24

In reply to वा by अवलिया

Permalink

चक्क

अमेरिकन खिमा असलेल्या पाकृ. व ते खाल्लेल्या अमेरिकानिवासी काका(आजोबा) त्यांच्यावर मन तृप्त करुन घ्यायची वेळ आली? हाऽऽऽड! अमेरिका द्वेष जिवंत ठेवाच. असे चालणार नाही. पिडाकाका भारी पाकृ आवल्डी!! सांगायची शैली. तुम्ही लोक असं लिहता ना मग मला पण दरवेळी जेवायच्या अगोदर फोटो काढल पाहीजे असे वाटते पण मग नको अवलियाची बुरी नजर... :-)
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on गुरुवार, 08/06/2009 - 10:28

In reply to चक्क by सहज

Permalink

ओ सहजराव

ओ सहजराव उगा फाटे फोडु नका पिडाकाकाच्या धाग्याला... ! त्यांची आमची दोस्ती पाहवत नाही का तुम्हाला ? नतद्रष्ट कुठले ! हा प्रतिसाद चांगली नजर असलेल्या सहजरावांना अर्पण !
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on गुरुवार, 08/06/2009 - 11:35

In reply to ओ सहजराव by अवलिया

Permalink

वा वा .. कं

वा वा .. कं जबरा लिवलंय ... एक णंबर्स .. स्वतःच्या ष्टाईलनं पाकॄ !! ४ ओळींच्या पाककृतीला भरपुर मसाला लावलाय .. आवडलं .. आणि हो ,
तू कोणतेही कपडे बदल जानेमन!! शेवटी त्यांचं काय करायचं आहे ते माझ्या हातात आहे!!!!", तो मनातल्या मनात खुदखुदला!!!!
हे वाक्य हृदयाला भिडले !! -(डांबिश्रीचा मित्र) टार्‍या
  • Log in or register to post comments

Submitted by ब्रिटिश टिंग्या on गुरुवार, 08/06/2009 - 10:20

Permalink

:)

_/\_
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल हटेला on Fri, 08/07/2009 - 02:22

In reply to :) by ब्रिटिश टिंग्या

Permalink

+१

_____/\_____ बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by आशिष सुर्वे on गुरुवार, 08/06/2009 - 10:31

Permalink

^^

खल्लास!! आपण मटण-चिकन खात नाय.. पण आपल्या सादरीकरणाची पध्दत काळजाचा वेध घेऊन गेली! @ ^ ^ फेटा उडवून दाद देतूया राव!! - कोकणी फणस ''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 08/06/2009 - 10:34

Permalink

काका, एकदम

काका, एकदम झांटम्याटीक रेसिपी आणि लिखाण आहे. मी व्हेजिटेरियन असले तरीही, तुमचं नाव वाचून लेख उघडला आणि अजिबात निराशा झाली नाही. काकूलाही नमस्कार सांगा. अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on गुरुवार, 08/06/2009 - 10:46

Permalink

मला लेखाचे

मला लेखाचे नाव वाचून अगोदर वाटले की काकुची रेसीपीची वही तुमच्या हाताला लागली की काय? पण हा तुमचा नेहमीचा डॅम्बीसपणा होता हे वाचल्यावर कळाले. शंका: मलगटवानी सूप हा सिंधी खाद्यप्रकार आहे का? पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on गुरुवार, 08/06/2009 - 10:51

Permalink

मस्त

हे काय पिडां? ऐन श्रावणात तुम्हाला ही रेसिपी द्यायची दुर्बुद्धी व्हावी ना? पण रेसिपी आणि ती द्यायची इष्टाइल मात्र आवडली. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळभोक्ता on गुरुवार, 08/06/2009 - 11:18

Permalink

काका

काका, ग्लेनफिडिशमध्ये अम्मळ बर्फ जास्त पडलाय.. छ्या.. मजाच नाही. दोन पेक्षा जास्त दगड नको. ही काय रेडलेबल आहे का ? पुढच्यावेळी काळजी घ्या... बाकी, पाककृतीची श्टाईल जबरा.. बाकी चित्रे (म्हणजे लेखनसीमेनंतरची) कधी ? की ती दुसर्‍या संकेतस्थळावर ? :-) :-) -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments

Submitted by Dhananjay Borgaonkar on गुरुवार, 08/06/2009 - 11:22

Permalink

काकाश्री..म

काकाश्री..मी शाकाहारी जरी असलो तरी त्या कबाब चा फोटो बघुन पाणी सुटल तोंडाला... आणी त्यातुन ग्लेनफिडीच चा फोटो बघुन अजुनच खुश झालो.. अजुन येउद्यात...
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 08/06/2009 - 11:40

Permalink

खल्लास रे

खल्लास रे पिडा... आपला, (ग्लेनफिडिच प्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by विंजिनेर on गुरुवार, 08/06/2009 - 13:11

Permalink

ह्म्म्म.. र

ह्म्म्म.. रेशिपी मधे चावट-मसाला अंमळ जास्ती झाला आहे. त्यामुळे शन्नांची एखादी कथानक कमी पण माल मसाला जास्ती अशी गोष्ट असेल तसे वाटते :) असो.. स्वगतः पिवळा डांबीसांनी गो ग्रीन (हिरवट व्हा ?) चळवळ मनावर तर घेतली नाही ना ;) एकदम ह. घेणे....
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on गुरुवार, 08/06/2009 - 13:32

Permalink

निषेध

केवळ निषेध!!!
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on गुरुवार, 08/06/2009 - 15:08

Permalink

पाकृ लिहिण्याची पध्द्त छान आहे..

मी शाकाहारी आहे.. त्यामुळे ही पाकृ करून पाहण्याचा प्रश्न्च नाही.. पण पाकृ देण्याची वेगळी ही शैली आवडली... मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीयुत संतोष जोशी on गुरुवार, 08/06/2009 - 18:15

Permalink

लै

लै म्हणजे लैच भारी. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप चित्रे on गुरुवार, 08/06/2009 - 19:22

Permalink

इस्को बोल्ते रोमान्स !

क्या बात है पिडाकाका.... एकदम रेसिपी देताना लव्ह स्टोरीच गुंफली की ... जियो ... >> "तू कोणतेही कपडे बदल जानेमन!! शेवटी त्यांचं काय करायचं आहे ते माझ्या हातात आहे!!!!", तो मनातल्या मनात खुदखुदला!!!! >> आणि त्याच्या आवडीचा मोगर्‍याचा सुगंध दरवळला......... मोगर्‍याचा सुगंध अशक्यच असतो :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on गुरुवार, 08/06/2009 - 21:49

Permalink

सॉल्लिड

सॉल्लिड मसालेदार!! :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्ता on गुरुवार, 08/06/2009 - 22:30

Permalink

आमोद सुनास

नवरा बायकोची मने जुळली की आयुश्याची रेसीपी अशीच जमते.मग आनंदाचा मोगरा दरवळला नाही तरच नवलं तुमच्या रेसीपीने "आमोद सुनास जाहला".. (स्वानुभवी)../मुक्ता
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Fri, 08/07/2009 - 07:11

Permalink

वा वा वा

पाकक्रिया मस्तच!
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com