हात टेकले ह्याच्यापुढे. जळवा नुसते! :(
ह्याला फिरण्याबद्द्ल आणि दिपालीला खाण्याबद्द्ल लिहायची बंदी घाला मिपावार! ;) अरे आम्हा लोकांना किती जळवणार????? दिवसभर हुरहूर लागून राहिल नुसती काम करतांना....कास खरच महाराष्ट्रातले फुलांचे पठार आहे....अप्रतिम आहे खरच ते रानफुलांचे गालीचे.
अर्रे सही रे .... एक णंबर्स लेख आणि त्याहुन एक णंबर्स फोटोज !! ... झकास !!
आणि चालत चालत म्हणजे ही झकास !!
आता मी ही एक्सायटेड झालो ... माझा आगामी लेख येइल
"पुणे ते मुंबै ... रांगत "
- टारझन
तुमच्या जुन्या पाककृतींचीच आठवण जात नाही आहे मनाअतून...अहाहा काय त्या बर्फ्या, काय ती शेवेची भाजी!!! लिटरभर लाळ सुटली तोंडाला बसल्या जागी! :(
पण टाकाच नवीन पाककृती - वेळ मिळाला की करून खाता येईल! नाहितर नेहमीप्रमाणे नेत्रसुख तरी! :)
जाता-जाता - मला अरे-तुरे आवडेल. अहो-जाहो फार औपचारीक होते. :)
<<<ह्याला फिरण्याबद्द्ल आणि दिपालीला खाण्याबद्द्ल लिहायची बंदी घाला मिपावार!>>>
असेच म्हणतो...
<<<मी कित्येक दिवस झाले कुठलीच पाकृ टाकली नाहिये>>>
दोन तर टाकल्या होत्या ना ..त्यानीच जीव खालीवर झाला होता..पण म्हणुन पाकृ टाकण ब॑द करायच नाही , तुम्ही बिनधास्त टाका हो..
सू हा स...
ती निळी फुले आणि निळे आकाश अप्रतिम. शब्दात नाही सांगता येत ! :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
लै भारी फोटो.. शेवटाचे दोन-तीन फोटो बघून तर पार जळून खाक
भटकता कट्टा ही मस्त कल्पना आहे
माझाही सहभाग नक्की!
(सहभागी)ऋषिकेश
------------------
संध्याकाळचे ७ वाजून ४१ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "वारा गाई गाणे...."
कास पाठारच्या फुलांच्या गालिच्याची आठवण करून दिल्या बद्दल धन्यवाद विशाल.
तिथल्या फुलांचा सिझन फक्त १५ दि. चा असतो. साधारण पाउस संपता संपतांना. ऑगस्ट शेवटी ते सप्टें. मध्यात साधारण पणे . पण जायच्या आधी लोकल माणसांकडे ( सातारच्या) र्चौकशी करून जायला हवे. कारण सीझन पावसाच्या प्र्माणावर सुद्धा अवलंबून असतो. मी valley of flowers पाहीले नाही. पण जाणकार त्यापेक्षा कास सुंदर असल्याचे सांगतात.
मोहन
भले शाब्बास !! मोठाच पराक्रम केलात की .. फार छान.
लेख आणि चित्रे छान आहेत. गवे दिसले हे वाचून फार आनंद वाटला. मला त्या परिसरात अनेकदा भटकून कधीच गवे दिसले नाहीत.. माचूतरचा गणपती आणि मंदिर छान आहे. त्याचीच कृपा हो सगळी :)
-- लिखाळ.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी असतात :)
कास ला जावे असे वाटून राहिले आहे , पण बा विमुक्ता तुझ्यासारखे चालणे जमणार नाही रे .
वाहनाची काय सोय आहे का ?
बाकी लेखासोबत फोटो म्हणजे दूधात केशर की हो !!!
पर्वत चढाई , सायकल वारी झाली , पायपिट झाली , ...आता नविन काय मिळणार ही ऊत्सुकता.
लेख नि फोटो दोन्ही मस्तच.... ही शेवटल्या फोटोतली निळी फुले गोकर्णीची आहेत की रानफुलं आहेत???
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
लेख आवडला. दोन दिवस सतत चालत.. कल्पनेनेच पाय दुखले. पण एकंदरित मजा आली असणार. माझे बाबा व त्यांचे भटके मित्र मिळून सातार्याहून महाबळेश्वरला त्याच रस्त्याने गेले होते. तेव्हा त्यांनाही गवे दिसले होते.
"मॅन व्हर्सेस वाईल्ड" मधील Bear Grylls म्हण्जे तर देव माणुस...माझा hero...आमच्या घरी सगळेच हा शो फार आवडीनं बघतात... माझी आई पण... मी फारच साधारण आहे हो... जरा भटकतो एवढंच... कोणत्या बंधनात अजुन अडकलो नाही म्हणुन चाल्लयं सगळं... :-)
मस्तच फोटु आणि वर्णन.
चालत, सायकलवरुन बर्याच कल्पना आहेत की वेगवेगळ्या. :)
तुमच्यासोबत भटकंती करायला हवी. :)
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao
कास पठार, त्याचे बायोडायव्हर्सिटी प्लेस म्हणुन महत्व, कास तलाव आणि कासचा पाट, तिथले जंगल आणि वन्यजीवन यावर जरा सविस्तर लिहाना राव. तुम्ही चांगले निरिक्षण करता अन लिहिण्याची खुबी पण आहे म्हणुन हा हावरट वाचकाचा आग्रह.
--
Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
किती ठिकाणी फिरता हो तुम्ही
फारच छान वर्णन
आणि फुलांचे फोटो अप्रतिम आहेत
आणि हो महाबळेश्वर शिल्ड सनके हाताळायचा न ती अगदी तिथेच सापडणारी सापाची जात आहे हो
छान वर्णन
---------------------------------------
जपत किनारा शीड सोडणे - नामंजूर!
अन वार्याची वाट पहाणे - नामंजूर!
मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची
येईल त्या लाटेवर डुलणे - नामंजूर!
मीही केलाय हा ट्रेक ...कास ते केळघर !!...तोही बाईकवरुन बायको सोबत !!
लय भारी रस्ता आहे ... निसर्गाने मुक्तकराने उधळ केली आहे ... अन प्रचंड थ्रील आहे ...बाईक जरा रस्त्यावरुन भरकटली की संपलं !!
मस्तच ...आता परत एकदा पावसात जायला पाहिजे :)
प्रतिक्रिया
__/\__
मनिष यांना
सुंदर! अदित
अर्रे सही
मस्त च आहे लेख
आता काय सांगायच?
असेच म्हणतो...
अप्रतिम फोटो आणि एकदम झकास पदयात्रा वर्णन
ती निळी
खल्लास
+१
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
+१
मस्त..
शाबास रे बहाद्दरा !
आता कुठे फिरायला जाणार अशील तर कळव बाबा
फार
अप्रतिम
कास पठार
मस्त!
अगदी अप्रतिम फोटो
अप्रतिम
भले
कास ला
झकास
लेख नि फोटो..
दिसायला
मस्त!
तुच आमचा
"मॅन
तुच आमचा
भावा तू
मस्तच फोटु
जरा सविस्तर लिहा की राव
पुणे कट्टा भ्रमंती चा...
अ प्र ति म!
मस्तच आहे !!!
मस्त वर्णन
अहाहा