✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

महाबळेश्वर ते कास... चालत...

व
विमुक्त यांनी
Wed, 08/05/2009 - 10:39  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13279 वाचन

💬 प्रतिसाद (38)

प्रतिक्रिया

__/\__

मनिष
Wed, 08/05/2009 - 10:53 नवीन
हात टेकले ह्याच्यापुढे. जळवा नुसते! :( ह्याला फिरण्याबद्द्ल आणि दिपालीला खाण्याबद्द्ल लिहायची बंदी घाला मिपावार! ;) अरे आम्हा लोकांना किती जळवणार????? दिवसभर हुरहूर लागून राहिल नुसती काम करतांना....कास खरच महाराष्ट्रातले फुलांचे पठार आहे....अप्रतिम आहे खरच ते रानफुलांचे गालीचे.
  • Log in or register to post comments

मनिष यांना

यशोधरा
Wed, 08/05/2009 - 11:18 नवीन
मनिष यांना अनुमोदन! :) मस्तच आहेत फोटो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष

सुंदर! अदित

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 08/05/2009 - 10:57 नवीन
सुंदर! अदिती
  • Log in or register to post comments

अर्रे सही

टारझन
Wed, 08/05/2009 - 11:04 नवीन
अर्रे सही रे .... एक णंबर्स लेख आणि त्याहुन एक णंबर्स फोटोज !! ... झकास !! आणि चालत चालत म्हणजे ही झकास !! आता मी ही एक्सायटेड झालो ... माझा आगामी लेख येइल "पुणे ते मुंबै ... रांगत " - टारझन
  • Log in or register to post comments

मस्त च आहे लेख

दिपाली पाटिल
Wed, 08/05/2009 - 11:14 नवीन
रानफुलांचे फोटो तर अप्रतिम आहेत. :) अहो मनिष मी कित्येक दिवस झाले कुठलीच पाकृ टाकली नाहिये हो उगाच बंदी-बिंदी नका आणु माझ्यावर... :) दिपाली :)
  • Log in or register to post comments

आता काय सांगायच?

मनिष
Wed, 08/05/2009 - 11:36 नवीन
तुमच्या जुन्या पाककृतींचीच आठवण जात नाही आहे मनाअतून...अहाहा काय त्या बर्फ्या, काय ती शेवेची भाजी!!! लिटरभर लाळ सुटली तोंडाला बसल्या जागी! :( पण टाकाच नवीन पाककृती - वेळ मिळाला की करून खाता येईल! नाहितर नेहमीप्रमाणे नेत्रसुख तरी! :) जाता-जाता - मला अरे-तुरे आवडेल. अहो-जाहो फार औपचारीक होते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपाली पाटिल

असेच म्हणतो...

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 08/05/2009 - 14:18 नवीन
<<<ह्याला फिरण्याबद्द्ल आणि दिपालीला खाण्याबद्द्ल लिहायची बंदी घाला मिपावार!>>> असेच म्हणतो... <<<मी कित्येक दिवस झाले कुठलीच पाकृ टाकली नाहिये>>> दोन तर टाकल्या होत्या ना ..त्यानीच जीव खालीवर झाला होता..पण म्हणुन पाकृ टाकण ब॑द करायच नाही , तुम्ही बिनधास्त टाका हो.. सू हा स...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपाली पाटिल

अप्रतिम फोटो आणि एकदम झकास पदयात्रा वर्णन

अर्चिस
Wed, 08/05/2009 - 11:48 नवीन
अर्चिस
  • Log in or register to post comments

ती निळी

विशाल कुलकर्णी
Wed, 08/05/2009 - 11:50 नवीन
ती निळी फुले आणि निळे आकाश अप्रतिम. शब्दात नाही सांगता येत ! :-) सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...
  • Log in or register to post comments

खल्लास

सहज
Wed, 08/05/2009 - 11:52 नवीन
पुढच्या भा.भे. मधे तुमची भेट नक्की. कुठेतरी मस्त भटकवून आणा.
  • Log in or register to post comments

+१

नंदन
Wed, 08/05/2009 - 12:46 नवीन
सहजरावांशी सहमत आहे. भटकता कट्टाच करू हवं तर :). बाकी लेख आणि फोटोज क्लासच.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

+१

ऋषिकेश
Wed, 08/05/2009 - 19:43 नवीन
लै भारी फोटो.. शेवटाचे दोन-तीन फोटो बघून तर पार जळून खाक भटकता कट्टा ही मस्त कल्पना आहे माझाही सहभाग नक्की! (सहभागी)ऋषिकेश ------------------ संध्याकाळचे ७ वाजून ४१ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "वारा गाई गाणे...."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

मस्त..

स्वाती दिनेश
Wed, 08/05/2009 - 12:00 नवीन
मस्त फोटो आणि अनुभव.. स्वाती
  • Log in or register to post comments

शाबास रे बहाद्दरा !

प्रमोद देव
Wed, 08/05/2009 - 12:14 नवीन
(भटक्या)विमुक्त आहेस खरा! हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
  • Log in or register to post comments

आता कुठे फिरायला जाणार अशील तर कळव बाबा

वेताळ
Wed, 08/05/2009 - 12:43 नवीन
आपल्याला आवडेल फिरायला. फोटो व लेख...एकदम झक्कास. वेताळ
  • Log in or register to post comments

फार

फ्रॅक्चर बंड्या
Wed, 08/05/2009 - 14:06 नवीन
फार भारी फोटो पण भारी आहेत आणि लेख पण
  • Log in or register to post comments

अप्रतिम

समंजस
Wed, 08/05/2009 - 14:25 नवीन
अप्रतिम फोटो.....आणि वर्णन..... डोळयांची पारणे फिटली..............
  • Log in or register to post comments

कास पठार

मोहन
Wed, 08/05/2009 - 14:28 नवीन
कास पाठारच्या फुलांच्या गालिच्याची आठवण करून दिल्या बद्दल धन्यवाद विशाल. तिथल्या फुलांचा सिझन फक्त १५ दि. चा असतो. साधारण पाउस संपता संपतांना. ऑगस्ट शेवटी ते सप्टें. मध्यात साधारण पणे . पण जायच्या आधी लोकल माणसांकडे ( सातारच्या) र्चौकशी करून जायला हवे. कारण सीझन पावसाच्या प्र्माणावर सुद्धा अवलंबून असतो. मी valley of flowers पाहीले नाही. पण जाणकार त्यापेक्षा कास सुंदर असल्याचे सांगतात. मोहन
  • Log in or register to post comments

मस्त!

विसोबा खेचर
Wed, 08/05/2009 - 17:25 नवीन
मस्त! :)
  • Log in or register to post comments

अगदी अप्रतिम फोटो

हर्षद
Wed, 08/05/2009 - 17:35 नवीन
तुम्ही काढलेले फोटो अगदी अप्रतिम आहेत
  • Log in or register to post comments

अप्रतिम

स्वाती२
Wed, 08/05/2009 - 18:14 नवीन
अप्रतिम फोटो आणि झकास वर्णन.
  • Log in or register to post comments

भले

लिखाळ
Wed, 08/05/2009 - 18:23 नवीन
भले शाब्बास !! मोठाच पराक्रम केलात की .. फार छान. लेख आणि चित्रे छान आहेत. गवे दिसले हे वाचून फार आनंद वाटला. मला त्या परिसरात अनेकदा भटकून कधीच गवे दिसले नाहीत.. माचूतरचा गणपती आणि मंदिर छान आहे. त्याचीच कृपा हो सगळी :) -- लिखाळ. 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी असतात :)
  • Log in or register to post comments

कास ला

तर्री
Wed, 08/05/2009 - 20:11 नवीन
कास ला जावे असे वाटून राहिले आहे , पण बा विमुक्ता तुझ्यासारखे चालणे जमणार नाही रे . वाहनाची काय सोय आहे का ? बाकी लेखासोबत फोटो म्हणजे दूधात केशर की हो !!! पर्वत चढाई , सायकल वारी झाली , पायपिट झाली , ...आता नविन काय मिळणार ही ऊत्सुकता.
  • Log in or register to post comments

झकास

मदनबाण
Wed, 08/05/2009 - 20:39 नवीन
झकास लेख,झकास फोटो. मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa
  • Log in or register to post comments

लेख नि फोटो..

मस्त कलंदर
Wed, 08/05/2009 - 23:32 नवीन
लेख नि फोटो दोन्ही मस्तच.... ही शेवटल्या फोटोतली निळी फुले गोकर्णीची आहेत की रानफुलं आहेत??? मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

दिसायला

पर्नल नेने मराठे
गुरुवार, 08/06/2009 - 19:10 नवीन
दिसायला गोकर्णीची वाट्तायत्..पण गोकर्णीचा वेल असतो ना? चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

मस्त!

मृदुला
गुरुवार, 08/06/2009 - 02:27 नवीन
लेख आवडला. दोन दिवस सतत चालत.. कल्पनेनेच पाय दुखले. पण एकंदरित मजा आली असणार. माझे बाबा व त्यांचे भटके मित्र मिळून सातार्‍याहून महाबळेश्वरला त्याच रस्त्याने गेले होते. तेव्हा त्यांनाही गवे दिसले होते.
  • Log in or register to post comments

तुच आमचा

पाषाणभेद
गुरुवार, 08/06/2009 - 02:31 नवीन
विमुक्त, तुच आमचा "मॅन व्हर्सेस वाईल्ड" मधील Bear Grylls सारखा हीरो आहेस. तुला भटक्या म्हटलेले चालेल ना रे? (नाय आता ऐकेरी आरे तूरे केल्यानी मानूस कसा जवळचा वाटतो पघा. -- नाम्या) वा वा. छान छान. असेच लिहीत रहा. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
  • Log in or register to post comments

"मॅन

विमुक्त
गुरुवार, 08/06/2009 - 09:54 नवीन
"मॅन व्हर्सेस वाईल्ड" मधील Bear Grylls म्हण्जे तर देव माणुस...माझा hero...आमच्या घरी सगळेच हा शो फार आवडीनं बघतात... माझी आई पण... मी फारच साधारण आहे हो... जरा भटकतो एवढंच... कोणत्या बंधनात अजुन अडकलो नाही म्हणुन चाल्लयं सगळं... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

तुच आमचा

पाषाणभेद
गुरुवार, 08/06/2009 - 02:32 नवीन
विमुक्त, तुच आमचा "मॅन व्हर्सेस वाईल्ड" मधील Bear Grylls सारखा हीरो आहेस. तुला भटक्या म्हटलेले चालेल ना रे? (नाय आता ऐकेरी आरे तूरे केल्यानी मानूस कसा जवळचा वाटतो पघा. -- नाम्या) वा वा. छान छान. असेच लिहीत रहा. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
  • Log in or register to post comments

भावा तू

शाहरुख
गुरुवार, 08/06/2009 - 07:18 नवीन
भावा तू परत एकदा जिकलायस !!
  • Log in or register to post comments

मस्तच फोटु

झकासराव
गुरुवार, 08/06/2009 - 10:12 नवीन
मस्तच फोटु आणि वर्णन. चालत, सायकलवरुन बर्‍याच कल्पना आहेत की वेगवेगळ्या. :) तुमच्यासोबत भटकंती करायला हवी. :) ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

जरा सविस्तर लिहा की राव

प्रसन्न केसकर
गुरुवार, 08/06/2009 - 13:49 नवीन
कास पठार, त्याचे बायोडायव्हर्सिटी प्लेस म्हणुन महत्व, कास तलाव आणि कासचा पाट, तिथले जंगल आणि वन्यजीवन यावर जरा सविस्तर लिहाना राव. तुम्ही चांगले निरिक्षण करता अन लिहिण्याची खुबी पण आहे म्हणुन हा हावरट वाचकाचा आग्रह. -- Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
  • Log in or register to post comments

पुणे कट्टा भ्रमंती चा...

नाखु
गुरुवार, 08/06/2009 - 14:39 नवीन
पुणे कट्टा भ्रमंती चा करा... आयोजनात सक्रिय सहभागास सद्एव तयार आहे... मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"
  • Log in or register to post comments

अ प्र ति म!

ज्ञानेश...
गुरुवार, 08/06/2009 - 15:02 नवीन
विमुक्तभाऊ, भटकंती आवडली. एवढी पायपीट करणं म्हणजे #:S ... ग्रेट! "Great Power Comes With Great Responsibilities"
  • Log in or register to post comments

मस्तच आहे !!!

पाऊसवेडी
गुरुवार, 08/06/2009 - 15:26 नवीन
किती ठिकाणी फिरता हो तुम्ही फारच छान वर्णन आणि फुलांचे फोटो अप्रतिम आहेत आणि हो महाबळेश्वर शिल्ड सनके हाताळायचा न ती अगदी तिथेच सापडणारी सापाची जात आहे हो छान वर्णन --------------------------------------- जपत किनारा शीड सोडणे - नामंजूर! अन वार्‍याची वाट पहाणे - नामंजूर! मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची येईल त्या लाटेवर डुलणे - नामंजूर!
  • Log in or register to post comments

मस्त वर्णन

संदीप चित्रे
गुरुवार, 08/06/2009 - 20:23 नवीन
नुसतं वाचूनच मी महिन्याभराचा चालण्याचा कोटा संपवलाय असं वाटतंय :)
  • Log in or register to post comments

अहाहा

प्रसाद गोडबोले
Tue, 05/21/2013 - 14:45 नवीन
मीही केलाय हा ट्रेक ...कास ते केळघर !!...तोही बाईकवरुन बायको सोबत !! लय भारी रस्ता आहे ... निसर्गाने मुक्तकराने उधळ केली आहे ... अन प्रचंड थ्रील आहे ...बाईक जरा रस्त्यावरुन भरकटली की संपलं !! मस्तच ...आता परत एकदा पावसात जायला पाहिजे :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा